Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 14 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“आम्ही थकलो आहोत, युद्ध थांबवा,” रडतंच अमेरिकन महिला सैनिकाने केली विनवणी, सोशल मीडियावर व्यक्त केली शेवटची इच्छा; Video Viral

American Army Women Video : युद्धाला कंटाळली अमेरिकेची योद्धा, व्हिडिओ बनवतच केली युद्धविरामाची विनवणी. महिला सैनिकाचा हा व्हिडिओ सध्या चांगलाच चर्चेच असून त्याने संपूर्ण जगभरातील यूजर्सचे लक्ष वेधून घेतले आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 08, 2026 | 09:04 AM
"आम्ही थकलो आहोत, युद्ध थांबवा," रडतंच अमेरिकन महिला सैनिकाने केली विनवणी, सोशल मीडियावर व्यक्त केली शेवटची इच्छा; Video Viral

"आम्ही थकलो आहोत, युद्ध थांबवा," रडतंच अमेरिकन महिला सैनिकाने केली विनवणी, सोशल मीडियावर व्यक्त केली शेवटची इच्छा; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • युद्धाच्या पार्श्वभूमीवर एक भावनिक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
  • व्हिडिओमध्ये एक महिला सैनिक थकवा आणि कुटुंबाची आठवण व्यक्त करताना दिसते.
  • या व्हिडिओच्या सत्यतेबद्दल इंटरनेटवर वेगवेगळी मतं व्यक्त केली जात आहेत.
इराण-इस्त्रायल युद्ध आणि मध्य पूर्वेतील वाढत्या तणावामुळे संपूर्ण आशिया आणि अमेरिकेत खळबळ उडाली आहे. अमेरिकेकडून रोज येणारी नवीन विधानं, क्षेपणास्त्र हल्ले यामुळे संपूर्ण जगाचे लक्ष या स्थितीकडे लागून राहिले आहे. याच पार्श्वभूमीवर आता अमेरिकन महिला सैनिकाचा एक भावनिक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यात ती आसवे काढत रडताना दिसून आली. व्हिडिओमध्ये अमेरिकन महिला सैनिक रडतच युद्धविरामाची विनवणी करताना दिसून आली. हा व्हिडिओ आता जगभरात चर्चेचा विषय बनला असून इंटरनेटवर याला वेगाने शेअर करण्यात येत आहे. चला आता व्हिडिओत नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.

एक Kiss अन् मृत्यूला बळी पडला व्यक्ती! किंग कोब्राचे चुंबन घेतानाच घडला अनर्थ प्रकार; घटनेचा चित्तथरारक Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

सोशल मिडियावर वेगाने व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओत एक महिला सैनिकाच्या पोशाखात दिसते. तिच्या डोळ्यात अश्रू असतात आणि भावूक होऊनच ती हा व्हिडिओ शूट करत असते. व्हिडिओत ती म्हणते की, “युद्ध ही आमची इच्छा नाही. ते संपवा. आम्ही थकलो आहोत आणि आम्हाला घरी जायचे आहे. मला माझ्या घराची खूप आठवण येते. मला रोज माझ्या कुटुंबाची आठवण येते आणि मला त्यांना भेटायचे आहे. पण मी अजूनही इथेच आहे, माझ्या देशासाठी लढत आहे.”

एक अमेरिकी 🇺🇲 महिला सैनिक ने भावुक होकर कहा:
“हम बहुत थक चुके हैं। यह युद्ध हमारी चाहत नहीं थी, न ही हमने इसे चुना था।
मेरी बस एक ही इच्छा है—घर वापस जाना।
मुझे युद्ध नहीं चाहिए… मुझे तो बस शांति चाहिए।”
pic.twitter.com/cI85lnd0YH — Shaikh Javed (@ShaikhSahab__) April 5, 2026

कष्टाचं सोनं झालं! मेहनतीच्या पैशाने मुलाने घरी आणला पहिला फ्रिज, आई-वडिलांचा आनंद पाहून यूजर्स झाले भावूक; Video Viral

आम्ही तुम्हाला सांगतो की, अमेरिकेने २८ फेब्रुवारी २०२६ रोजी इस्रायलसोबत मिळून ‘ऑपरेशन एपीके फ्युरी’ अंतर्गत संयुक्तपणे इराणवर हल्ला केला होता. आजही हे युद्ध सुरुच आहे आणि याला पूर्णविराम कधी मिळणार याची कुणालाच माहिती नाही. अशात युद्धाला कंटाळलेल्या या महिला सैनिकाचा व्हिडिओ आता या युद्धस्थितीवर पुन्हा एकदा लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. दरम्यान हा व्हिडिओ व्हायरल होताच आता अनेक यूजर्सने व्हिडिओवर आपले मत व्यक्त केले आहे. एका यूजरने म्हटले की, “चुकीच्या नेत्यांना निवडून देण्याच्या जनतेच्या चुकीमुळे ४/५ वर्षे दुःख भोगावे लागते. ५०% जनतेला मार खाण्यात आनंद मिळतो आणि यामुळे १५% सुसंस्कृत लोकांनाही त्यात सामील होण्यास भाग पडते”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “मला असं वाटतय की हा फेक एआय व्हिडिओ आहे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “नेहमी लक्षात ठेवा: कोणत्याही देशाचा कोणताही सैनिक, विशेषतः युद्धाच्या काळात, अशा प्रकारे रडतानाचा स्वतःचा व्हिडिओ कधीही बनवणार नाही. लढाईत रडणाऱ्या सैनिकाला भित्रा म्हटले जाते. भविष्यात काळजी घ्या.”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Iran israel war american woman soldier crying video went viral on social media viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 08, 2026 | 09:04 AM

Topics:  

  • America
  • Iran Israel Conflict
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

Cyber Warfare: ट्रम्प प्रशासनाचा राष्ट्रीय सुरक्षा आदेश जारी; परदेशी हॅकर्सचे सर्व्हर उडवण्याचे खाजगी कंपन्यांना अधिकार
1

Cyber Warfare: ट्रम्प प्रशासनाचा राष्ट्रीय सुरक्षा आदेश जारी; परदेशी हॅकर्सचे सर्व्हर उडवण्याचे खाजगी कंपन्यांना अधिकार

CENTCOM: सैनिक ‘USS Abraham Lincoln’ वरून समुद्रात उड्या मारून का करत आहेत आत्महत्या? पेंटागॉनने उघड केले सत्य
2

CENTCOM: सैनिक ‘USS Abraham Lincoln’ वरून समुद्रात उड्या मारून का करत आहेत आत्महत्या? पेंटागॉनने उघड केले सत्य

१२ वर्षांच प्रेम, १२ मिनिटांत चव्हाट्यावर! भररस्त्यात पट्टा काढला अन् बायकोवर केले सपासप वार; हाय व्होल्टेज ड्रामाचा Video Viral
3

१२ वर्षांच प्रेम, १२ मिनिटांत चव्हाट्यावर! भररस्त्यात पट्टा काढला अन् बायकोवर केले सपासप वार; हाय व्होल्टेज ड्रामाचा Video Viral

Nagpur Accident : वाढदिवसाच्या पार्टीला जात होते, वाटेतच मृत्यूने दिली भेट, अपघाताचा थरारक Video Viral
4

Nagpur Accident : वाढदिवसाच्या पार्टीला जात होते, वाटेतच मृत्यूने दिली भेट, अपघाताचा थरारक Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.