Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 25 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हसता-खेळता मृत्यूनं जखडलं! बरगी डॅम बोट अपघातापूर्वी नेमकं काय घडलं? शेवटचे ‘ते’ भयानक क्षण कॅमेरात कैद, VIDEO

Bargi Dam Tragedy : जबलपूर येथील बरगी धरणावरील बोट अपघाताने संपूर्ण मध्यप्रदेश हादरला आहे. या बोट अपघातात ९ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या या अपघातापूर्वीचा एक थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 02, 2026 | 02:39 PM
Bargi Dam Tragedy last moment viral

Bargi Dam Tragedy last moment viral

Follow Us
Follow Us:
  • जबलपरुर अपघातात ९ जणांचा मृत्यू
  • बोट अपघातापूर्वीत थरारक व्हिडिओ समोर
  • पाहा नेमकं काय घडलं?
Bargi Dam Boat Accident Video : मध्यप्रदेशातील जबलपूर येथील बरगी धरणावर एक अत्यंत भयानक दुर्घटनाक घडली आहे. ३० एप्रिलच्या संध्याकाळी एका बोटीचा भीषण वादळात अडकून अपघात झाला आहे. या अपघातात ९ जणांच्या मृत्यूची नोंद झाली असून मृतांमध्ये ८ महिला आणि ४ लहान मुलांचा समावेश आहे. या अपघातापूर्वीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Jabalpur Bargi Dam : मृत्यू जिंकला पण आईची माया पाहून अंगावर येईल काटा! बरगी धरणाजवळ बाळाला छातीशी कवटाळलेला मृतदेह अन्…

नेमकी काय घटना आहे?

३० एप्रिल रोजी संध्याकाळी बरगी धरणावर पर्यटकांनी भरलेली क्रूझ वादाळामुळे नदीत उलटली. ऑरेंज अलर्ट देण्यात आला असतानाही क्रूझला परवानगी देण्यात आली होती. अशा वेळी हवामानाने अचानक कूस बदलली आणि बोट उलटून भीषण अपघात झाला. या अपघातापूर्वीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अपघातापूर्वी नेमकं काय घडलं?

व्हायरल व्हिडिओमध्ये पाहू शकता की सोसाटाच्या वारा वाहत असून बोटीत पाणी शिरले आहे. बोटीत पाणी शिरु लागताच पर्यटकांमध्ये घबराट निर्माण झाली आणि आराडा-ओरडा सुरु आहे. धक्कादायक बाब म्हणजे एकाही पर्यटकाने लाईफ जॅकेट घातलेले नाही.

वाचलेल्या प्रवाशींचा आरोप आहे की, कर्मचाऱ्यांनी त्यांना लाईफ जॅकेट दिले नव्हते. लाईफ जॅकेट पेटीत बंद करुन ठेवण्यात आले होते. व्हिडिओतही तुम्ही पाहू शकता की पाणी बोटीत शिरल्यावर लाईफ जॅकेट काढून प्रवाशांना दिले जात आहे. मात्र तोपर्यंत जहाज जवळपास अर्धे पाण्यात गेले होते.

मिळालेल्या माहितीनुसार या बोटीवर क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी होते. शिवाय मदतीचा संदेश देऊनही रेस्क्यू टीम उशीरा पोहोचली होती. यावेळी काही स्थानिक मच्छिमार आणि शेतकऱ्यांनी धाडस दाखवत मदतीस धाव घेतली आणि १५ हून अधिक लोकांचा जीव वाचवला.

व्हायरल व्हिडिओ

🚨 ANOTHER VIDEO Boat capsizes at Bargi Dam in Jabalpur; 9 dead, several missing after sudden storm, rescue operations ongoing.#BreakingNews #Jabalpur #India #MadhyaPradeshNews https://t.co/sNbvf79iQn pic.twitter.com/KSC8kYEO77 — Public News X (@PublicNewsX) May 1, 2026

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया 

व्हायरल होत असलेला व्हिडिओ @PublicNewsX वर शेअर होत आहे. या अपघातवर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. ऑरेंज अलर्ट असूनही क्रूझला परवानगी का देण्यात आली? पर्यटकांनी लाईफ जॅकेट का घातले नव्हते? रेस्क्यू टीम उशीरा का पोहोचली असे अनेक प्रश्न लोकांकडून उपस्थित केले जात आहे.

मृत्यूशी झुंज! महाकाय शार्कने केला सर्फरचा पाठलाग; काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO VIRAL

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Jabalpur bargi dam cruise accident news marathi last moments video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 02, 2026 | 12:44 PM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

महाभयंकर अन् हृदयद्रावक Video: वरुणराजाचे रौद्रस्वरूप; अरुणाचल प्रदेशमध्ये गावे बुडाली अन् हायवे….
1

महाभयंकर अन् हृदयद्रावक Video: वरुणराजाचे रौद्रस्वरूप; अरुणाचल प्रदेशमध्ये गावे बुडाली अन् हायवे….

मृत्यूशी खेळ! थेट ११ हजार व्होल्टेजच्या खांबावर जाऊन आरामात बसला पठ्ठ्या; कारण जाणून व्हाल हैराण, VIDEO VIRAL
2

मृत्यूशी खेळ! थेट ११ हजार व्होल्टेजच्या खांबावर जाऊन आरामात बसला पठ्ठ्या; कारण जाणून व्हाल हैराण, VIDEO VIRAL

रिलच्या नादात आयुष्य सोडलं वाऱ्यावर… तरुणाचा धोकादायक स्टंट पाहून यूजर्स चक्रावले, म्हणाले ‘याला नाही यमराजांची भिती’
3

रिलच्या नादात आयुष्य सोडलं वाऱ्यावर… तरुणाचा धोकादायक स्टंट पाहून यूजर्स चक्रावले, म्हणाले ‘याला नाही यमराजांची भिती’

परदेशात भारताविषयी आक्षेपार्ह वक्तव्य? भारतीय महिलांनी वेटरला सुनावले खडे बोल; अखेर मागायला लावली माफी… Video Viral
4

परदेशात भारताविषयी आक्षेपार्ह वक्तव्य? भारतीय महिलांनी वेटरला सुनावले खडे बोल; अखेर मागायला लावली माफी… Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.