Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाकिस्तानमध्येही घुमला ‘जय श्री राम’चा नारा; विद्यार्थ्याने एका दमात म्हटले श्लोक, Video Viral

Pakistan Viral : सोशल मीडियावर एक आश्चर्यकारक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाकिस्तानच्या हिंदू शाळेतील असल्याचा दावा केला जात असून यात एक विद्यार्थी संस्कृत शोल्क पठण करत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 08, 2026 | 04:19 PM
Pakistan Viral Video

Pakistan Viral Video

Follow Us
Follow Us:
  • पाकिस्तानमध्येही घुमला ‘जय श्री राम’चा नारा
  • विद्यार्थ्याने एका दमात म्हटले श्लोक
  • व्हिडिओ तुफान व्हायरल
Pakistan Viral Video : सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. केवळ आपल्या देशातीलच नव्हे तर परदेशातील ही व्हिडिओ आपण बघू शकतो. सध्या पाकिस्तानमधील एक व्हिडिओ व्हायरल होत असून या व्हिडिओने अनेकांना आश्चर्यात पाडले आहे. या व्हिडिओमध्ये पाकिस्तानच्या शाळेत संस्कृत शिकवले जात असून एक विद्यार्थी एका दमात श्लोक म्हणताना दिसत आहे. तसेच सनातन धर्माचा, विजयही विद्यार्थ्यांनी केला आहे.

गेल्या महिन्यात पाकिस्तानमध्ये हिंदू शाळांमध्ये संस्कृत शिकवले जाणार असल्याच्या बातम्या समोर आला होत्या. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ उडाली होती. शिवाय हिंदू शाळांमधील संख्या कमी असल्याचा दावा देखील केला जात होता. दरम्यान पाकिस्तानच्या एका हिंदू शाळेतील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओच्या कॅप्श्नमध्ये हा पाकिस्तानच्या हिंदू शाळेतील व्हिडिओ असल्याचा दावा करण्यात आला आहे. यामध्ये मूलगा संस्कृत भाषेत श्लोक पठण करत आहे. एक मुलगा शिक्षकांसोमर संस्कृतमध्ये श्लोक म्हणताना दिसत आहे. सुरुवात करताना विद्यार्थी सनातन धर्म की जयने करतो. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

पाकिस्तानी लष्कर अधिकाऱ्याचा निर्लज्जपणा; महिला पत्रकाराला थेट मारला डोळा, VIDEO VIRAL

व्हायरल व्हिडिओ


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @harichandparmarofficial या अकाउंटवर शेअर केले आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहे. अनेकांनी संस्कृतमध्ये श्लोक म्हणणाऱ्या मुलाचे कौतुक केले आहे. एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया देत सुपर असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एका इतके तर भारतातील हिंदूंनाही येत नसेल असे म्हटले आहे. तर काहींनी जय श्री राम चा जयघोष केला आहे. तर एकाने पाकिस्तानचे आभार हिंदू शालेत संस्कृत शिकवल्याबद्दल आभारा मानले आहेत.

परंतु हा व्हिडिओ नेमका पाकिस्तानमधील आहे का नाही हे अस्पष्ट आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

पाकिस्तानी महिला पत्रकाराला लाईव्ह रिपोर्टिंग करताना बैलाने मारली टक्कर ; VIDEO तुफान व्हायरल

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Jai shri ram echoed in pakistan student recited shlok in one breath video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 08, 2026 | 04:18 PM

Topics:  

  • Pakistan News
  • pakistan viral video
  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

Pakistan Floods: लियाकतपूर क्षणार्धात गेले पाण्याखाली, चिनाब नदीचे रौद्ररूप; पाकिस्तानात पुराचे थैमान, भारताने नाही ‘सोडले पाणी’
1

Pakistan Floods: लियाकतपूर क्षणार्धात गेले पाण्याखाली, चिनाब नदीचे रौद्ररूप; पाकिस्तानात पुराचे थैमान, भारताने नाही ‘सोडले पाणी’

सीजेपीच्या आंदोलनात श्वानाची वाईल्ड कार्ड एंट्री, विद्यार्थ्यांना पाहताच केला जल्लोष; Video Viral
2

सीजेपीच्या आंदोलनात श्वानाची वाईल्ड कार्ड एंट्री, विद्यार्थ्यांना पाहताच केला जल्लोष; Video Viral

Viral Video:  ट्रॅफिक कॅमेऱ्यात कैद झाला कॉमिक्समधील रिअल स्पायडर-मॅन; अमेरिकेतील ‘या’ घटनेने केले सर्वानाच अचंबित
3

Viral Video: ट्रॅफिक कॅमेऱ्यात कैद झाला कॉमिक्समधील रिअल स्पायडर-मॅन; अमेरिकेतील ‘या’ घटनेने केले सर्वानाच अचंबित

Mumbai Police Viral Video: …ते मनाने वाईट नव्हते!; ५० ग्रॅम पावडर टाकण्याची धमकी देणाऱ्या पोलिसाच्या समर्थनार्थ तोच तरुण मैदानात
4

Mumbai Police Viral Video: …ते मनाने वाईट नव्हते!; ५० ग्रॅम पावडर टाकण्याची धमकी देणाऱ्या पोलिसाच्या समर्थनार्थ तोच तरुण मैदानात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.