Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Japan Earthquake : ७.५ रिश्टर स्केलवर १ मिनिटं थरथरली जपानची भुई ; अंगावर काटा आणणारे VIDEO व्हायरल

Japan Earthquake Viral Video : जपानमध्ये ७.५ रिश्टर स्केल तीव्रतेचा शक्तिशाली भूकंपा झाला आहे. यामुळे त्सुनामीचा धोका वाढला असून सध्या या भयावह भूकंपाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 09, 2025 | 11:48 AM
Japan Earthquake Viral Video

Japan Earthquake Viral Video

Follow Us
Close
Follow Us:
  • जपानमध्ये ७.५ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप
  • १ मिनिटं हादरली जपानची भूई
  • अनेक भयावह व्हिडिओ व्हायरल
Japan Earthquake Viral Video : टोकियो : सोशल मीडियावर सध्या जपानच्या भूंकपाचे (Earthquake) अनेक भयावह व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सोमवारी (०८ डिसेंबर) रात्री ११ च्या सुमारास जपानमध्ये ७.५ रिश्टर स्केल तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप झाला. या भूकंपाने संपूर्ण जपान हादरलं होते. जवळपास १ मिनिटं जपान भूई थरथरत होती. सध्या या भयावह भूकंपाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे व्हिडिओ पाहून तुमच्या अंगावर शहारे येतील.

व्हायरल व्हिडिओ

या व्हिडिओमध्ये भूकंपावेळी जपानची जमीन हादरताना दिसत आहे. इमारती हालताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, लोकांच्या घरातील सामान धडाधडा खाली पडताना दिसत आहे. एका कार देखील रस्त्यावर खड्डात पडली आहे. भूकंपामुळे रस्त्याच्या कडेला जोरदार हादरे बसले आहे. अनेक लोकांनी एक मिनिटापेक्षा जास्त काळ भूकंपाचे धक्के जाणवल्याचे म्हटले आहे. हॉटेलच्या इमारती गदागदा हालत आहे. यामुळे अनेक लोक जखमी देखील झाल्याची माहिती मिळाली आहे. एका व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक सरकारी कार्यालय देखील हादरताना दिसत आहे. रस्त्याच्या कडेला असलेल्या गाड्या हवेत उड्या मारत असल्यासारखे दिसत आहे.

Japan Earthquakes: जपान हादरला! ७.६ रिश्टर स्केल तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप; १० फुटांपर्यंतच्या त्सुनामी लाटांचा इशारा!

🚨 BREAKING: A massive 7.6 magnitude earthquake has struck near Japan. Tsunami warning issued.#Japan #earthquake #Tsunami pic.twitter.com/LMTIOttlhz — TRIDENT (@TridentxIN) December 8, 2025

भूकंपानंतर त्सुनामीचा इशारा जारी करण्यात आला आहे. जपानच्या कुंजी बंदरात सुमारे ७० मीटर उंचीपर्यंत लाटा उसळल्या आहे. जपानच्या काही शहरांमध्ये भूकंपाचे झटके जोरदार जाणवले आहे. यामुळे लोकांना घाबरुन घराबाहेर धाव घेतली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २० जण जखमी झाले आहेत.

Prayers on up for the people of Japan 🇯🇵 🙏
7.6 Earthquake video of a Japanese Streamer.
TWITTER HAS CHANGE THE LIKE BUTTON FOR SUPPORT JAPAN
Tsunami Warning – 12/8, 11:23pm The Tsunami Advisory has been upgraded to a Tsunami Warning. Waves of. Those near coastal areas, rivers… pic.twitter.com/c7kJBykLl6 — LOKESH YOGI (@YKumar_Lokesh) December 9, 2025

पत्नी अचानक घरी आली अन् प्रेयसीला लपवण्यासाठी पतीची धावाधाव ; थेट बिल्डिंगच्या १० मजल्यावर लटकवले, Video Viral

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Japn earthquake terrific video viral on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 09, 2025 | 11:47 AM

Topics:  

  • Earthquake
  • Japan
  • navrashtra news
  • viral video

संबंधित बातम्या

परंपरेनुसार नवी मुंबईत परदेशी पाहुण्यांचे आगमन! करावे गावातील खाडीत हजारो गुलाबी फ्लेमिंगोचे दर्शन; Video Viral
1

परंपरेनुसार नवी मुंबईत परदेशी पाहुण्यांचे आगमन! करावे गावातील खाडीत हजारो गुलाबी फ्लेमिंगोचे दर्शन; Video Viral

कान्हाच्या प्रेमात भान हरपून बसली! वरात आली, कन्यादानही झालं अन् विधिवत युपीच्या कन्येने केलं श्रीकृष्णाशी लग्न; Video Viral
2

कान्हाच्या प्रेमात भान हरपून बसली! वरात आली, कन्यादानही झालं अन् विधिवत युपीच्या कन्येने केलं श्रीकृष्णाशी लग्न; Video Viral

Japan Earthquakes: जपान हादरला! ७.६ रिश्टर स्केल तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप; १० फुटांपर्यंतच्या त्सुनामी लाटांचा इशारा!
3

Japan Earthquakes: जपान हादरला! ७.६ रिश्टर स्केल तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप; १० फुटांपर्यंतच्या त्सुनामी लाटांचा इशारा!

आशिया युद्धाच्या उंबरठ्यावर? हे सहा देश आमने-सामने, जाणून घ्या कोणत्या देशात पेटला संघर्ष
4

आशिया युद्धाच्या उंबरठ्यावर? हे सहा देश आमने-सामने, जाणून घ्या कोणत्या देशात पेटला संघर्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.