Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 14 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jejuri Warkari Accident : विठुरायाच्या दर्शनापूर्वीच मोठा अनर्थ! वारकऱ्यांना ट्रकने चिरडल्याचा थरारक VIDEO समोर

Jejuri Warkari Accident Video : सोमवारी (१३ जुलै) वारीदरम्यान घडलेल्या थरारक अपघाताचा व्हिडिओ समोर आला आहे. या प्रकणात ट्रक चालकाला अटक करण्यात आली असून अपघाताची सखोल चौकशी सुरु आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 14, 2026 | 02:41 PM
Jejuri Warkari Accident

Jejuri Warkari Accident

Follow Us
Follow Us:
  • विठुरायाच्या दर्शनापूर्वीच मोठा अनर्थ
  • वारकऱ्यांना ट्रकने चिरडल्याचा थरारक VIDEO समोर
  • पाहून अंगावर येईल काटा
Jejuri Warkari Accident Video : दरवर्षी आषाढी एकादशीला पंढरीच्या विठुरायाच्या दर्शनासाठी राज्यभरातून पालख्या निघतात. यंदाही आषाढी वारीसाठी अनेक वारकीर चालत पंढीरीला निघाले आहेत. परंतु सोमवारी(१३ जुले) सकाळी या वारीदरम्यान एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली. एका ट्रकने वारकऱ्यांना जोरदार धडक दिले. यामुळे मोठा गोंधळ उडाला होता. या भीषण अपघातात तीन महिला वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला, तर चार महिला जखमी झाल्या. या प्रकरणी ट्रक चालकाला अटक करण्यात आली असून घटनेचा तपास सुरु आहे. या थरारक अपघाताचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान वेगाने व्हायरल होत आहे.

Viral Photo : पुणे तिथे काय उणे! ना कार, ना फ्लॅट… २५ हजाराची नोकरी, पुण्यातील युवक वधूच्या शोधात; थेट बिलबोर्डवर दिली जाहीरात

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, वारकरी रंगनाथ महाराज पोखरबिशीकर यांच्या दिंडीसोबत टाळ-मृदंग वाजवत विठ्ठनामाचा जप करत चालले आहे. याच वेळी एक ट्रक मागू येत असून त्याने अचानक वारकऱ्यांच्या समूलाहा धडक दिली. यानंतर काही वारकीर ट्रकच्या खाली आले आणि परिसरात एकच गोंधळ उडाला. व्हिडिओमध्ये वारकऱ्यांचा आरोडाओरडा आणि किंकाळ्याही ऐकायला येत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून लोकांनी हळहळ व्यक्त केली आहे.

या अपघातात तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील कसबे दिग्रजच्या रहिवाशी नंदा पवार( वय ६०), माधवी राजाराम (वय ५५) आणि राजश्री शंकर भोसले(वय ५५) या महिलांचा सामावेश आहे. तर जखमींवर जेजुरीतील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सरकारने मृत वारकऱ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख रुपयांची आर्थिक मदत, तर जखमींना प्रत्येकी १५ हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.

घटनेचा तपास सुरु

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघाताला ट्रक चालक जबाबदार असून त्याला अटक करण्यात आली आहे. ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. याची सखोल चौकशी सुरु असून अपघाताच्या नेमक्या कारणांचा शोध घेतला जात आहे.

व्हायरल व्हिडिओ

Pune – A live video has emerged showing the aftermath of a devastating road accident in Jejuri, Pune district, where a truck ploughed into a group of Warkari devotees participating in the Ashadhi Wari pilgrimage.The incident occurred on Monday (July 13) on the Saswad-Jejuri Road… pic.twitter.com/NTvZ732UJ9 — NextMinute News (@nextminutenews7) July 14, 2026

‘५०० रुपये देईन, माझी खोली जवळच आहे’, रिक्षा ड्रायव्हरने महिला प्रवाशाला दिली ती अश्लिल ऑफर; Video Viral

Web Title: Jejuri warkari accident truck runs over pilgrims video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 14, 2026 | 02:41 PM

Topics:  

  • accident video
  • Ashadhi Wari
  • jejuri

संबंधित बातम्या

जेजुरी वारी मार्गावर काळाचा घाला, भरधाव ट्रकच्या धडकेत ३ महिला वारकऱ्यांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून ५ लाखांची मदत जाहीर
1

जेजुरी वारी मार्गावर काळाचा घाला, भरधाव ट्रकच्या धडकेत ३ महिला वारकऱ्यांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून ५ लाखांची मदत जाहीर

Ashadhi Wari 2026 : विठ्ठल दर्शनाची ओढ ठरली अखेरची वाट; जेजुरीजवळ अपघातात मिरज तालुक्यातील तीन माऊलींचा मृत्यू
2

Ashadhi Wari 2026 : विठ्ठल दर्शनाची ओढ ठरली अखेरची वाट; जेजुरीजवळ अपघातात मिरज तालुक्यातील तीन माऊलींचा मृत्यू

Ashadhi Ekadashi Special: पंढरीचा पांडुरंग आणि तिरूमलाचा व्यंकटेश या दोन्ही रूपांमागील साम्य काय? जाणून घ्या
3

Ashadhi Ekadashi Special: पंढरीचा पांडुरंग आणि तिरूमलाचा व्यंकटेश या दोन्ही रूपांमागील साम्य काय? जाणून घ्या

Jejuri Warkari Accident : वारीदरम्यान भीषण दुर्घटना! वारकऱ्यांच्या दिंडीला दिंडीच्याच ट्रकने उडवले; ३ महिला वारकऱ्यांचा मृत्यू
4

Jejuri Warkari Accident : वारीदरम्यान भीषण दुर्घटना! वारकऱ्यांच्या दिंडीला दिंडीच्याच ट्रकने उडवले; ३ महिला वारकऱ्यांचा मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.