Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

निर्लज्जतेचा कळस! ढाब्यावर भरपेट जेवली महिला अन् सीटच्या बाजूलाच केली लघुशंका, कर्मचारी संतापले; Video Viral

Shocking Viral Video : चोरी वरुन शिरजोरी? कल्याणमधील एक घटना सोशल मिडियावर वेगाने व्हायरल होत असून यातील महिलेच्या वागणूकीवर लोकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. सीटजवळ लघवी करुनही तिला आपल्या कृत्याची लाज वाटली नाही आणि कर्मचाऱ्यांशी वाद घालत ती तिथून

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 27, 2026 | 09:19 AM
निर्लज्जतेचा कळस! ढाब्यावर भरपेट जेवली महिला अन् सीटच्या बाजूलाच केली लघुशंका, कर्मचारी संतापले; Video Viral

निर्लज्जतेचा कळस! ढाब्यावर भरपेट जेवली महिला अन् सीटच्या बाजूलाच केली लघुशंका, कर्मचारी संतापले; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये ढाब्यात घडलेल्या वादग्रस्त घटनेमुळे मोठा गोंधळ निर्माण झाला.
  • ग्राहकांच्या उपस्थितीत घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आणि कर्मचाऱ्यांनी हस्तक्षेप केला.
  • व्हिडिओवर यूजर्समध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटत असून सार्वजनिक ठिकाणच्या वर्तनावर चर्चा सुरू आहे.
सोशल मिडियावर नेहमीच अनेक वेगवेगळ्या घटनांचे व्हिडिओज शेअर केले जातात. व्हिडिओतील हे दृष्य कधी आपल्याला थक्क करतात तर कधी आश्चर्याचा धक्का देऊन जातात. अशात अलिकडेच सोशल मिडियावर एका संतापजनक घटनेचे दृष्य शेअर करण्यात आले आहे ज्यात महिलेने ढाब्यात धक्कादायक कृत्य केल्याचे दिसून आले. मिळालेल्या माहितीनुसार घटना कल्याणमधील असून इथे एका ढाब्यात महिलेने लघुशंका इतर ग्राहक आणि कर्मचाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले. घटनेस्थळी उपस्थित महिलेने ही सर्व घटना आपल्या फोनच्या कॅमेरात कैद केली ज्यानंतर घटनेचा व्हिडिओ आता सोशल मिडियावर शेअर करण्यात आला. चला नक्की काय घडलं ते जाणून घेऊया.

यमराजांचा मेव्हणा जणू…! जीव धोक्यात घालून चिमुकला स्मार्टफोनमध्ये गुंग, पाहून यूजर्स झाले हैराण; Video Viral

विचार करा तुम्ही चांगल्या मूडमध्ये काहीतरी टेस्टी खाण्यासाठी गेलात आणि तिथेच बाजूच्या सीटवर महिला लघुशंका करत आहे तर तुम्हाला कसं वाटेल? अशीच एक घटना महिलेसोबत घडली ज्याची दृष्ये तिने लगेच आपल्या फोनच्या कॅमेरात कैद केली. महिलेने फक्त याचा जाब विचारला नाही तर कर्मचाऱ्यांना सदर घटनेची माहितीही मिळाली ज्यानंतर ढाब्यात एकच गोंधळ उडाला.

काय आहे प्रकरण?

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना ठाणे जिल्ह्यातील कल्याण शहरातून समोर येत आहे. महिलेने सुरुवातीला रेस्टॉरंटमध्ये आरामात बसून जेवण केले आणि नंतर जाण्याआधी सीटच्या बाजूलाच बसून लघुशंका केली. बरं यावेळी ढाब्यात टाॅयलेट उपलब्ध होता पण तरीही टाॅयलेटपर्यंत जाण्याची मेहनत न घेता महिलेने सीटजवळ लघवी करायला सुरुवात केली जे पाहून आजूबाजूचे ग्राहक देखील थक्क झाले. यातील एक महिलेने यावर आक्षेप घेत महिलेला याचा जाब विचारला आणि मग हाॅटेल मालकाला याची माहिती दिली. मुख्य म्हणजे हाॅटेल कर्मचारी आणि ग्राहकांनी महिलेवर प्रश्न करताच तिने आपली चूक मान्य केली नाही तर उलट त्याच्यांवर पलटवार करत तिने भांडण करायला सुरुवात केली.

सध्या हा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच चर्चेत असून @gharkekalesh नावाच्या एक्स अकाऊंटवरुन त्याला शेअर करण्यात आले आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘कल्याणमधील एका ढाब्यावर उघडपणे लघवी करताना आणि त्यानंतर बाहेर कर्मचारी व ग्राहकांशी आक्रमकपणे वाद घालताना एका महिलेचा व्हिडिओ समोर आला आहे. महाराष्ट्रातील या व्हायरल व्हिडिओमुळे सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तन केल्याबद्दल संताप व्यक्त केला जात आहे’.

Woman caught on video urinating openly inside a Kalyan dhaba, then arguing aggressively with staff & customers outside. Viral clip from Maharashtra sparks outrage over public indecency. pic.twitter.com/PZV2e6gyJ4 — Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) June 25, 2026

नको ते केलं अन् संकट ओढवलं! 10 रुपयांच्या आईस्क्रिमसाठी जीव धोक्यात घातला, बाल्कनीला लटकताच तोल गेला अन्… Video Viral

व्हिडिओवर अनेक यूजर्सने कमेंट्स करत या घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. यात एका यूजरने म्हटले की, “ती महिला मद्यधुंद असो वा नसो, तिने जे केले ते चुकीचेच होते; पण तिचा व्हिडिओ सार्वजनिक करणे ही वाईट गोष्ट आहे. यामुळे तिला प्रचंड मानसिक त्रास होऊ शकतो.”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “हॉटेलचा मालक किंवा व्यवस्थापक हतबल असतो. जर त्याने महिलेच्या विरोधात काही केले, तर धडा शिकवण्यासाठी ‘महिला आयोग’ तत्पर असते.” आणखी एका यूजरने लिहिले आहे, “ती नशेत आहे टेबल पहा. जर हे लोक प्यायल्यानंतर स्वतःवर नियंत्रण ठेवू शकत नाहीत तर ते का पितात,”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

 

Web Title: Kalyan dhaba viral video woman pee in dinning viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 27, 2026 | 09:19 AM

Topics:  

  • kalyan
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

भावाचं प्रेम! लहान भावावर श्वानाचा हल्ला अन् वाचवण्यासाठी मोठ्या भावाची थेट पहिल्या मजल्यावरुन उडी, Video Viral 
1

भावाचं प्रेम! लहान भावावर श्वानाचा हल्ला अन् वाचवण्यासाठी मोठ्या भावाची थेट पहिल्या मजल्यावरुन उडी, Video Viral 

काळजाचा ठोका चुकेल! धावत्या व्हॅनचा दरवाजा अचानक उघडला अन् लहान मुलं थेट रस्त्यावर कोसळली; थरारक Video Viral
2

काळजाचा ठोका चुकेल! धावत्या व्हॅनचा दरवाजा अचानक उघडला अन् लहान मुलं थेट रस्त्यावर कोसळली; थरारक Video Viral

यमराजांचा मेव्हणा जणू…! जीव धोक्यात घालून चिमुकला स्मार्टफोनमध्ये गुंग, पाहून यूजर्स झाले हैराण; Video Viral
3

यमराजांचा मेव्हणा जणू…! जीव धोक्यात घालून चिमुकला स्मार्टफोनमध्ये गुंग, पाहून यूजर्स झाले हैराण; Video Viral

माणुसकीला काळिमा! अंगणवाडी सेविकेने अनाथ चिमुरडीला लाथ मारली अन् पायऱ्यांवरुन…; VIDEO पाहून रक्त उसळेल
4

माणुसकीला काळिमा! अंगणवाडी सेविकेने अनाथ चिमुरडीला लाथ मारली अन् पायऱ्यांवरुन…; VIDEO पाहून रक्त उसळेल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.