Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भररस्त्यात बाईकवर बसलेल्या वहिनीला चप्पलांनी केली बेदम मारहाण, नक्की काय घडलं? Video Viral

Women Beaten On Road : काैटुंबिक वाद पेटले अन् दीराने भररस्त्यात वहिनीला केली बेदम मारहाण. मित्राच्या मदतीने त्याने लाथा-बुक्क्यांनी, चप्पलेने महिलेला मारले आणि याचा व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करण्यात आलाय. पोलिसांनी घटनेची दखल देत आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 03, 2026 | 11:03 AM
भररस्त्यात बाईकवर बसलेल्या वहिनीला चप्पलांनी केली बेदम मारहाण, नक्की काय घडलं? Video Viral

भररस्त्यात बाईकवर बसलेल्या वहिनीला चप्पलांनी केली बेदम मारहाण, नक्की काय घडलं? Video Viral

Follow Us
Follow Us:
  • कौटुंबिक वादानंतर रस्त्यावर घडलेला धक्कादायक प्रकार कॅमेऱ्यात कैद.
  • भररस्त्यात झालेल्या गोंधळाचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल.
  • पोलिसांनी तक्रारीनंतर तत्काळ कारवाई करत आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला.
उत्तर प्रदेशच्या कानपूर शहरातून एक धक्कादायक व्हिडिओ समोर येत आहे. शहरातील गुजैनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बर्रा ८ परिसरात एका दीराने बाईकवर बसलेल्या वहिनीवर हल्ला चढवला आणि लाथा-बुक्क्यांनीच तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. घटनास्ठळी उपस्थित असलेल्या एकाने हे दृष्य आपल्या फोनच्या कॅमेरात कैद केले आणि याचा व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केला. हे प्रकरण पोलिस ठाण्यापर्यंत पोहचलं असून पोलिसांनी आरोपींवर FIR दाखल केली आहे. चला नक्की काय प्रकरण आहे ते सविस्तर जाणून घेऊया.

झुमके चोरीचा आरोप, जमावाकडून तरुणाला मारहाण… कुशीतल्या चिमुकल्याला रडताना पाहून यूजर्स झाले भावूक; Video Viral

प्रकरण काय?

मिळालेल्या माहितीनुसार, काैटुंबिक वादानंतर पिडित महिला आपल्या पतीसोबत बाईकवर बसून पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी जात होती. अशात रस्त्यातच महिलेच्या दीराने त्याच्या साथीदारांसह तिच्यावर हल्ला चढवला आणि भररस्त्यात महिलेला मारहाण करण्यास सुरुवात केली. व्हायरल व्हिडिओमध्ये महिला बाईकवरुन जाताना बाजूलाच उभ्या असलेल्या व्यक्तीला काहीतरी बोलताना दिसते ज्यानंतर धावतच जाऊन व्यक्ती आणि तिथे उपस्थित त्याचे साथीदार महिलेला मारण्यासाठी धाव घेताना दिसतात.

भररस्त्यात केली मारहाण

प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, आरोपीने महिलेला चप्पलेने आणि लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी पतीने पत्नीचा वाचवण्याचा खूप प्रयत्न केला पण तीन लोकांनी एकत्रित हल्ला केल्याने त्यापुढे त्याची मदत असहाय्य ठरली. घटनेवेळी तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी हे दृष्य आपल्या फोनमध्ये कैद केले ज्यानंतर हा घटनेचा व्हिडिओ वेगाने सोशल मिडियावर व्हायरल होऊ लागला.

कानपुर के गुजैनी थाना क्षेत्र में बीच सड़क महिला, पति और बच्चे से मारपीट का वायरल वीडियो। पीड़िता की तहरीर पर गुजैनी थाने में एफआईआर दर्ज। पुलिस ने दोनों नामजद आरोपी हेमंत शर्मा और संदीप को गिरफ्तार किया। https://t.co/DMTyMR4qNF pic.twitter.com/3s6WwMQ3bV — Gaurav Trivedi (@gaurav3vedi) July 1, 2026

वाॅशिंग मशीनमध्ये टाकलं, स्प्रे मारला अन् बाथरुममध्येच… बंगळूरुतील डे-केअरमध्ये चिमुरड्यांसोबत धक्कादायक प्रकार; Video Viral

पोलिसांनी गुन्हा दाखल केला

क्षुल्ल्क कलहाचे रुपांतर मारहाणीत झाले आणि काैटुंबिक वाद चव्हाट्यावर आला. पोलिसांनी घटनेची दखल घेत आरोपींवर गुन्हा दाखल केल्याची माहिती आहे. पोलीस उपआयुक्त, दीपेंद्र नाथ चौधरी यांनी सांगितले की, गुजैनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोशल मीडियावर एक व्हिडिओ फिरत आहे. या व्हिडिओमध्ये एक महिला तिच्या पती आणि लहान मुलीसोबत बाईकवरून जाताना दिसत आहे. वाटेत तिचा दीर हेमंत शर्मा आणि त्याचा मित्र संदीप यांनी महिलेला रोखून तिला मारहाण केली. घटनेची दखल घेत आता गुजैनी पोलिस ठाण्यात महिलेच्या तक्रारीच्या आधारावर आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही आरोपी हेमंत शर्मा आणि संदीप यांनी अटक करण्यात आली असून त्यांच्यावर पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल.

Web Title: Kanpur family dispute woman assaulted on bike by brother in law video viral fir registered

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 03, 2026 | 11:01 AM

Topics:  

  • Uttar Pradesh
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

देवदूत बनून आला खाकी वर्दीतील देव! चालत्या ट्रेनखाली घसरला प्रवासी, कॉन्स्टेबलने खेचून वाचवले प्राण; Video Viral
1

देवदूत बनून आला खाकी वर्दीतील देव! चालत्या ट्रेनखाली घसरला प्रवासी, कॉन्स्टेबलने खेचून वाचवले प्राण; Video Viral

Bengaluru Woman’s September Expenses: मासिक खर्चाचा हिशोब पाहून कॉर्पोरेट तरुणी हादरली; आकडा पाहताच बसला धक्का!
2

Bengaluru Woman’s September Expenses: मासिक खर्चाचा हिशोब पाहून कॉर्पोरेट तरुणी हादरली; आकडा पाहताच बसला धक्का!

UP News : योगी आदित्यनाथ यांचा आणखी एक ‘मास्टरस्ट्रोक’! भदोही जिल्ह्याचे बदलले नाव, आता नुस्ता विकास!
3

UP News : योगी आदित्यनाथ यांचा आणखी एक ‘मास्टरस्ट्रोक’! भदोही जिल्ह्याचे बदलले नाव, आता नुस्ता विकास!

छोरियां छोरों से कम हैं के? तब्बल १० फूटाच्या अजगराला महिलेने फरफटत नेलं गावाबाहेर; VIDEO पाहून यूजर्स म्हणाले, नारी सब पे भारी
4

छोरियां छोरों से कम हैं के? तब्बल १० फूटाच्या अजगराला महिलेने फरफटत नेलं गावाबाहेर; VIDEO पाहून यूजर्स म्हणाले, नारी सब पे भारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.