Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

विद्यार्थीनींचे हनुमान चालिसावर भरतनाट्यम नृत्य; लोकांकडून कौतुकाचा वर्षाव, Video Viral

Bharatanatyam dance on Hanuman Chalisa : सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये कर्नाटकच्या विद्यार्थीनींनी हनुमान चालीसावर भरतनाट्यम सादर केले आहे. हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या पसंतीस पडत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Sep 08, 2025 | 06:11 PM
Karnatka Students' Bharatanatyam dance on Hanuman Chalisa video viral

Karnatka Students' Bharatanatyam dance on Hanuman Chalisa video viral

Follow Us
Close
Follow Us:

सोशल मीडियावर रोज हजारो व्हिडिओ व्हायरल होत असतात. अलीकडे सोशल मीडिया हे केवळ मनोरंजानाचे साधन नसून आपल्या कला लोकांपर्यंत पोहोचवण्याचे एक माध्यम बनले आहे. रोज कोणी चित्रकलेचे व्हिडिओ तयार करत आहेत, तर कोणी डान्सचे व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर शेअर करत आहे. कोणी आपल्या लिखानातून लोकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करत आहे तर कोणी आपल्या कॉमेडीतून. वेगवेगळ्या प्रकारचे टॅलेंट आपल्याला पाहायला मिळत आहे. केवळ वाईट गोष्टीच नाही, तर कौतुकास्पद गोष्टी देखील आहेत. सोशल मीडियाचा योग्य वापर करणाारे लोकही आहे.

सध्या सोशल मीडियावर कर्नाटकच्या कॉलेजमधील विद्यार्थीनींचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. यामध्ये तरुणींनी हनुमान चालीसावर भरतनाट्यम केले आहे. हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या पसंतील पडत आहे. व्हायरल होत असलेला व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एका कॉलेजमध्ये अनेक विद्यार्थी प्रांगणात जमले आहेत. येथे विद्यार्थीनींचा एक ग्रुप क्लासिकल डान्स करत आहे. हनुमान चालीसावर भरतनाट्यम मुलींनी सादर केले आहे. तेही भर पावसाता. हा व्हिडिओ पाहून अनेकांच्या अंगावर काटा आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटकातील नित्ते महालिंग अध्यांत्य मेमोरियल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेजमधील आहे. तुम्ही पाहू शकता की, विद्यार्थींनी अतिशय जबरदस्त नृत्य सादर केले आहे. इतर विद्यार्थी-विद्यार्थीनी त्यांचे नृत्य पाहून उत्साह वाढवत आहेत.

पाण्याच्या राक्षसाची गजराजाशी जबरदस्त झुंज! हत्ती पाण्यात शिरताच मगरीने सोंड धरली अन्…; थरारक दृश्याचा Video Viral

व्हायरल व्हिडिओ

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहून अनेकांनी कौतुक केले आहे. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर @prarthana_nanana या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे मन जिंकत आहे. एका नेटकऱ्याने म्हटले आहे की, पावसाने त्यांचे नृत्य अधिक सुंदर केले, तर दुसऱ्या एकाने म्हटले आहे की, यामध्ये एक मुलगा देखील नृत्य सादर करताना दिसत आहे. तर आणखी एका युजरने अगदी सुंदर आणि सुबक पद्धतीने नृत्य सादर केले आहे, आणि पावसामुळे तर याला चारचांद लागले आहेत.

बुर्ज खलिफावर दिसले ‘Blood Moon’चे अद्भुत दृश्य; ‘टाईमलॅप्स’ व्हिडिओ पाहून व्हाल मंत्रमुग्ध

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Karnatka students bharatanatyam dance on hanuman chalisa video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 08, 2025 | 06:11 PM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

“अर्जुनपेक्षा भारी..” Enrique च्या कॉन्सर्टमध्ये मलायका अरोरा दिसली ‘मिस्ट्री मॅन’सोबत; नव्या नात्याची चर्चा सुरू!
1

“अर्जुनपेक्षा भारी..” Enrique च्या कॉन्सर्टमध्ये मलायका अरोरा दिसली ‘मिस्ट्री मॅन’सोबत; नव्या नात्याची चर्चा सुरू!

दुखणं ठीक करण्यासाठी पाकिस्तानी डॉक्टर वृद्ध महिलेच्या पाठीवरच चढला, बेड तुटला सोबत हाडांचाही झाला खुळखुळा; Video Viral
2

दुखणं ठीक करण्यासाठी पाकिस्तानी डॉक्टर वृद्ध महिलेच्या पाठीवरच चढला, बेड तुटला सोबत हाडांचाही झाला खुळखुळा; Video Viral

अद्भुत, अविश्वसनीय… वातावरणाची कमाल तर पहा, एका बाजूला कडक ऊन तर दुसऱ्या बाजूला पडतोय पाऊस; अनोखा Video Viral
3

अद्भुत, अविश्वसनीय… वातावरणाची कमाल तर पहा, एका बाजूला कडक ऊन तर दुसऱ्या बाजूला पडतोय पाऊस; अनोखा Video Viral

पाण्यामध्ये झाली भयानक लढाई, मगरीच्या जबड्यात अडकला अजगर; थरारक दृश्ये अन् पुढे जे घडलं… Video Viral
4

पाण्यामध्ये झाली भयानक लढाई, मगरीच्या जबड्यात अडकला अजगर; थरारक दृश्ये अन् पुढे जे घडलं… Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.