Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 3 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्वच्छतेत केरळची कमाल! रेल्वे स्थानकाची चमक पाहून देशभरात चर्चा, Video Viral

Clean Railway Station : स्वच्छतेबाबत आपण अनेकदा तक्रारी करतो, पण प्रत्यक्षात एखादं ठिकाण किती स्वच्छ दिसू शकतं याचं जिवंत उदाहरण सध्या व्हायरल होत आहे. केरळमधील एका रेल्वे स्थानकाची झळाळी पाहून नेटकरी थक्क झाले आहेत.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 26, 2026 | 02:28 PM
स्वच्छतेत केरळची कमाल! रेल्वे स्थानकाची चमक पाहून देशभरात चर्चा, Video Viral

स्वच्छतेत केरळची कमाल! रेल्वे स्थानकाची चमक पाहून देशभरात चर्चा, Video Viral

Follow Us
Follow Us:
  • व्हायरल रेल्वे स्थानकाची स्वच्छता पाहून लोक आश्चर्यचकित झाले.
  • स्थानिकांची चांगली सवय आणि कर्मचाऱ्यांची नियमित साफसफाई यामागचे मुख्य कारण आहे.
  • व्हिडिओने स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण करत लोकांना प्रेरणा दिली.
स्वच्छतेचं महत्त्व समजावून सांगण्यासाठी देशभरात स्वच्छता अभियान राबवलं जातं पण यामुळे फारसा फरक झाल्याचे अद्याप दिसून आलेले नाही. याचे मूळ कारण म्हणजे लोकांची विचारसरणी. आपण कोणत्याही ठिकाणी, कोणत्याही रस्त्यावर चालायला लागलो की काही अंतरावर आपल्या वेफर्सचे पॅकेट किंवा अन्य कचरा फेकल्याचे दिसते. लोक कचऱ्याच्या डब्यात कचरा टाकण्याऐवजी मोकळ्या रस्त्याची निवड करतात. हेच दृष्य रेल्वे स्थानकांचे देखील आहे. अनेक स्टेशन्स इतकी घाणेरडी असतात की तिथे फार काळ थांबण्याची इच्छा देखील होत नाही. याच पार्श्वभूमीवर आता अलिकडे सोशल मिडियावर एका सर्वात स्वच्छ रेल्वे स्थानकाचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे जेथील स्वच्छता पाहून सर्वांच्या डोळे विस्फारले. देशात इतके स्वच्छ रेल्वे स्थानक देखील आहे हे पाहून लोकांचा यावर विश्वास बसणेच कठीण झाले.

मॅटर फार मोठा दिसतोय! छुटकू उंदरांमध्ये सुरु झाली WWE फाईट, एकमेकांची मान पकडली अन् VIDEO पाहाल तर हसू आवरता येणार नाही

आम्ही तुम्हाला सांगतो की, व्हिडिओत दिसून आलेले हे स्वच्छ रेल्वे स्थानक केरळमधील रेल्वे स्थानक आहे. हे रेल्वे स्टेशन इतके स्वच्छ होण्यामागे दुसरे तिसरे कोणते कारण नसून लोकांची मानिसकता आहे. रहिवाशांचा असा विश्वास आहे की सार्वजनिक जागा त्यांच्या स्वतःच्या आहेत. कचरा टाकल्यास ते केवळ पर्यावरणाचे प्रदूषण करतील. त्यामुळे, बहुतेक लोक आपला कचरा कचराकुंडीत टाकतात. ही सवय त्यांना लहानपणापासूनच शिकवली जाते. दुसरे कारण म्हणजे इथे रेल्वे कर्मचारी खूप सक्रिय आहेत. नियमितपणे रेल्वे स्थानकांची योग्यरित्या साफसफाई केली जाते.

चुम्मे पे चुम्मा! सासरच्या मंडळींशी स्टेजवरच घेतली अनोखी भेट… लग्नातील दृष्ये पाहाल तर तुम्हीही अवाक् व्हाल; Video Viral

केरळमधील हे स्वच्छ रेल्वे स्थानक आपल्याला शिकवते की, स्वच्छता राखल्यास गोष्टी किती सुंदर दिसू शकते. प्रत्येकवेळी दुसऱ्यांना दोष देण्याऐवजी हा बदल खरंतर आपण स्वत:पासून सुरु करायला हवा. जेव्हा आपण काळजी घेऊन कचरा सार्वजनिक ठिकाणी टाकणे बंद करु तेव्हापासूनच बदल घडून येण्यास खरी सुरुवात होईल.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Kerala clean railway station viral video inspires cleanliness awareness

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 26, 2026 | 02:28 PM

Topics:  

  • Indian Railway
  • Kerala
  • trending

संबंधित बातम्या

आता खासगी कंपन्या ट्रेन चालवणार; 40 टक्केच असणार भारतीय रेल्वेचा हिस्सा
1

आता खासगी कंपन्या ट्रेन चालवणार; 40 टक्केच असणार भारतीय रेल्वेचा हिस्सा

Kerala Bhageerathi Amma: पंतप्रधानांनीही केला होता गौरव, जिद्द अशी की १०५ व्या वर्षी मिळवले गणितात १०० पैकी १०० गुण
2

Kerala Bhageerathi Amma: पंतप्रधानांनीही केला होता गौरव, जिद्द अशी की १०५ व्या वर्षी मिळवले गणितात १०० पैकी १०० गुण

देशात रेल्वे गाड्यांचा वेग वाढणार; एकूण 71 टक्के वाहतूक कव्हर होणार, चौपदरीकरणाचे काम…
3

देशात रेल्वे गाड्यांचा वेग वाढणार; एकूण 71 टक्के वाहतूक कव्हर होणार, चौपदरीकरणाचे काम…

गॅस सिलेंडरच नाही, रेल्वेतून या वस्तू नेण्यासही आहे मनाई, तुम्हाला नियम माहिती आहेत का?
4

गॅस सिलेंडरच नाही, रेल्वेतून या वस्तू नेण्यासही आहे मनाई, तुम्हाला नियम माहिती आहेत का?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.