Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 14 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

देशात रेल्वे गाड्यांचा वेग वाढणार; एकूण 71 टक्के वाहतूक कव्हर होणार, चौपदरीकरणाचे काम…

सात प्रमुख हाय डेसिंटी मार्गाचे महत्त्व अधोरेखित करताना रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले, हे कॉरिडॉर देशातील रेल्वे वाहतुकीचा मोठा हिस्सा हाताळतात. सुमारे ११ हजार किलोमीटरचे हे सात मार्ग संपूर्ण रेल्वे नेटवर्कच्या केवळ १६ टक्के आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 29, 2026 | 01:24 PM
देशात रेल्वे गाड्यांचा वेग वाढणार; एकूण 71 टक्के वाहतूक कव्हर होणार, चौपदरीकरणाचे काम...

देशात रेल्वे गाड्यांचा वेग वाढणार; एकूण 71 टक्के वाहतूक कव्हर होणार, चौपदरीकरणाचे काम...

Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : गाड्‌यांची सुरळीत वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी, रुळांवरील ताण कमी करण्यासाठी आणि प्रवासी व मालगाड्यांचा वेग वाढवण्यासाठी भारतीय रेल्वेने पायाभूत सुविधांचा एक मोठा उपक्रम हाती घेतला आहे. रेल्वे आपल्या सुमारे ११ हजार किलोमीटर लांबीच्या चौपदरीकरणाचे काम करणार आहे. या निर्णयामुळे केवळ गाड्यांच्या संचालनाची क्षमताच वाढणार नाही, तर प्रमुख मार्गावरील वाहतुकीची कोंडीही कमी होईल.

सात प्रमुख हाय डेसिंटी मार्गाचे महत्त्व अधोरेखित करताना रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले, हे कॉरिडॉर देशातील रेल्वे वाहतुकीचा मोठा हिस्सा हाताळतात. सुमारे ११ हजार किलोमीटरचे हे सात मार्ग संपूर्ण रेल्वे नेटवर्कच्या केवळ १६ टक्के आहेत, तरीही देशातील एकूण रेल्वे वाहतुकीपैकी सुमारे ४१ टक्के वाहतूक या मागविरून होते. रेल्वेमंत्र्यांनी रेल्वे वाहतुकीचे आर्थिक आणि पर्यावरणीय फायदेही अधोरेखित केले.

Accident in Pimpri : ओव्हरटेक करताना टेम्पोची कारला जोरदार धडक; वृद्धाचा मृत्यू, चालक गंभीर

वाहतुकीत व्यत्यय न आणता काम

रेल्वे मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, प्रमुख महानगरे आणि औद्योगिक केंद्राना जोडणाऱ्या या मागांवर रुळांची संख्या वाढवल्याने गाड्यांचे संचालन सुरळीत होईल, अतिरिक्त मार्गिका टाकल्यामुळे विद्यमान रुळांवरील ताण कमी होईल आणि गाड्यांना होणारा विलंब लक्षणीयरीत्या कमी होईल.

‘कवच 4.0’ मुळे सुरक्षितता वाढणार

रेल्वे नेटवर्कच्या विस्तारासीबतच सुरक्षिततेवरही विशेष भर दिला जात आहे. लोकसभेत एका लेखी उत्तरात रेल्वेमंत्र्यांनी सांगितले की, स्वदेशी बनावटीची ऑटोमेटिक ट्रेन प्रोटेक्शन’ स्वयंचलित ट्रेन सुरक्षा) प्रणाली असलेल्या कवच ४० चा विस्तार दिल्ली-मुंबई आणि दिल्ली-हावडा रेल्वे कॉरिडॉरवरील २.४५० मार्ग किलोमीटरपर्यंत करण्यात आला आहे.

‘कवच 4.0’ तंत्रज्ञान काय आहे?

“कवच ४.० मध्ये अनेक अत्याधुनिक सुधारणांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये रेल्वेच्या स्थानाचा अचूक मागोवा घेणे, मोठ्या यार्डमध्ये सिग्नलविषयक सुधारित माहिती मिळणे आणि ऑप्टिकल फायबर केबल्सद्वारे स्थानकांदरम्यान परस्पर संपर्क (इंटरफेस) साचणे यांरख्या वैशिष्ट्यांचा समावेश आहे. ही प्रणाली विद्यमान इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिम यत्रणांनी थेट जोडता येते.

IRCTC Food : रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी ! IRCTC ची देशभर धडक कारवाई; हजारो अनधिकृत पाण्याच्या बाटल्या, खाद्यपदार्थ जप्त

Web Title: Train speeds across the country are set to increase 71 percent of total traffic will be covered

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 29, 2026 | 01:24 PM

Topics:  

  • Indian Railway

संबंधित बातम्या

Mumbai News: काश्मिरी सफरचंद आता अवघ्या ३० तासांत मुंबईत! वाहतूक खर्चात ६०% कपात, रस्ते मार्गाऐवजी रेल्वे स्वस्त
1

Mumbai News: काश्मिरी सफरचंद आता अवघ्या ३० तासांत मुंबईत! वाहतूक खर्चात ६०% कपात, रस्ते मार्गाऐवजी रेल्वे स्वस्त

Travel News : ट्रॅफिकमध्ये अडकलाय आणि ट्रेन सुटणार आहे? टेन्शन घेऊ नका, रेल्वे देते बोर्डिंग स्टेशन बदलण्याची संधी
2

Travel News : ट्रॅफिकमध्ये अडकलाय आणि ट्रेन सुटणार आहे? टेन्शन घेऊ नका, रेल्वे देते बोर्डिंग स्टेशन बदलण्याची संधी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.