Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आईसाठी मुलाचा अनोखा चमत्कार, कचऱ्यापासून घरकामासाठी तयार केले रोबोट; Video Viral

Viral Video : लेविन नावाच्या मुलाने आपल्या कल्पक विचारांचा वापर करुन भंगाराच्या सामानापासून तयार केले अनोखे रोबोट्स. हे रोबोटिक यंत्र त्याच्या आईला घरकामात मदत करतात. मुलाच्या या काैशल्याचे केरळच्या मुख्यमंत्र्यांनीही काैतुक केले आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 28, 2026 | 02:10 PM
आईसाठी मुलाचा अनोखा चमत्कार, कचऱ्यापासून घरकामासाठी तयार केले रोबोट; Video Viral

आईसाठी मुलाचा अनोखा चमत्कार, कचऱ्यापासून घरकामासाठी तयार केले रोबोट; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • केरळमधील एका तरुणाने घरातील निरुपयोगी वस्तूंपासून दैनंदिन कामे करणारे विविध रोबोट तयार करून सर्वांचे लक्ष वेधले.
  • ऑटोमॅटिक पडदे, फरशी साफ करणारे यंत्र आणि पाणी आणणारे गॅजेट अशा अनेक कल्पक उपकरणांचा
  • व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
    तरुणाच्या अभिनव कल्पकतेचे केरळच्या मुख्यमंत्रीांसह नेटकऱ्यांनीही भरभरून कौतुक केले.
प्रत्येकात कोणती ना कोणती क्रिएटीव्हीटी दडलेली असते फक्त या क्रिएटीव्हीटीचा आपल्याला योग्य वापर करता आला पाहिजे. अलिकडेच सोशल मिडियावर केरळातील एका मुलाच्या कलेचे अद्भूत उदाहरण पाहायसा मिळाले. आपल्याला घरात असलेला कचरा किंवा न वापरणाऱ्या गोष्टी आपण बऱ्याचदा फेकून देतो पण युवा कंटेंट क्रिएटर लेविन पॉलोसने (Levin Paulose) मात्र घरातील निरुपयोगी वस्तूंचा फायदा करुन घेतला. त्याने आपल्या कलेच्या आधारावर यापासून खास रोबोट्स तयार केले जे घरातील रोजची कामे करण्यास मदत करतात. व्हिडिओमध्ये हे रोबोट सराईतपणे घरातील दैनंदिन काम करताना दिसून येतात. मुलाची कलाकारी आणि रोबोट्सची कामगिरी पाहून यूजर्स थक्क झाले आणि लोकांनी व्हिडिओला शेअर करण्यास सुरुवात केली.

पैसा बोलता है! पैशांच्या नोटांनी घर इतकं भरलं की कचऱ्यासारख्या घराबाहेर पसरल्या नोटा; Video Viral

कोणतेही महागडे तंत्रज्ञान किंवा उपकरणे न वापरता, लेविनने केवळ भंगार आणि काही जुगाडू आयडियाजचा वापर करुन अद्भूत रोबोट्स तयार केले. त्याची ही करामत पाहून आता अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. लेविनच्या या कल्पकतेचा व्हिडिओ सोशल मीडियावर खळबळ माजवत असून , खुद्द केरळचे मुख्यमंत्रीही व्हिडिओत लेविनच्या कलाकारीचे काैतुक करताना दिसून आले.

ऑटोमॅटीक पडदे आणि साफसफाई करणारे गॅजेट्स

फक्त कुकींगच नाही, तर घरातील अन्य कामंही करण्यासाठी लेविनने निरनिराळे रोबोट्स तयार केले. त्याने मोटरच्या साहाय्याने उघडणारे आणि बंद होणारे ऑटोमॅटिक पडदे, फरशी क्लीन करणारे यंत्र आणि पाण्याचा ग्लास घेऊन येणारे खास ऑटोमॅटीक रोबोट तयार केले. याशिवाय त्याने बॅटरीवर चालणारा ब्रेड मेकर, एक छोटे रॉकेट लाँचर आणि एक छोटा पंखा सुरू करणारे उपकरणही तयार केले आहे.

“पार्टी तो बनती है!” CJP कार्यकर्त्यांचा भन्नाट जल्लोष; दिल्लीच्या रस्त्यावर डान्सचा Video Viral

केरळचे मुख्यमंत्रीही झाले हैराण

लेविनचे ही अनोखी कलाकारी पाहून फक्त सोशल मिडिया यूजर्सचं नाही तर केरळचे मुख्यमंत्री व्ही. डी. सतीशन देखील त्याच्यावर खुश झाले. त्यांने लेविनचे काैतुक करण्यासाठी त्याची खास भेट घेतली. व्हिडिओमध्ये या भेटीचेही काही क्षण दिसले यात मुख्यमंत्री लेविनचा हात पकडून त्याच्या काैशल्याचे काैतुक करताना दिसले. लोकांचा विश्वास आहे की, लेविनला चांगले मार्गदर्शन मिळाले तर भविष्यात तो नक्कीच देशाला गौरव मिळवून देईल.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Kerala youth builds home robots using scrap materials video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 28, 2026 | 02:09 PM

Topics:  

  • Robot
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

‘सगळे माझा पाठलाग करत होते…’; महिलांचे कपडे घालून दिल्लीत रात्रीची सुरक्षा पाहायला निघाला तरुण; Video Viral
1

‘सगळे माझा पाठलाग करत होते…’; महिलांचे कपडे घालून दिल्लीत रात्रीची सुरक्षा पाहायला निघाला तरुण; Video Viral

अद्भूत कलाकृती! पुण्यात २१,००० पाणीपुऱ्यांचा वापर करून साकारली गणपती बाप्पाची भव्य मूर्ती; Video Viral
2

अद्भूत कलाकृती! पुण्यात २१,००० पाणीपुऱ्यांचा वापर करून साकारली गणपती बाप्पाची भव्य मूर्ती; Video Viral

Viral Video: चमचा की चॉपस्टिक? बिर्याणी खाण्याचा चीनी महिलेचा ‘जुगाड’, इंटरनेटवर व्हायरल, व्हाल हसून लोटपोट
3

Viral Video: चमचा की चॉपस्टिक? बिर्याणी खाण्याचा चीनी महिलेचा ‘जुगाड’, इंटरनेटवर व्हायरल, व्हाल हसून लोटपोट

Konkan Chakarmani Ganeshotsav Leave Memes: बॉस म्हणतो ‘सुट्टी नाही’, चाकरमानी म्हणतो ‘गावी जाणारच!’गणपतीच्या सुट्टीवर भन्नाट मीम्म
4

Konkan Chakarmani Ganeshotsav Leave Memes: बॉस म्हणतो ‘सुट्टी नाही’, चाकरमानी म्हणतो ‘गावी जाणारच!’गणपतीच्या सुट्टीवर भन्नाट मीम्म

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.