Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘आम्ही Gen-Z आहोत, हे सहन करणार नाही!’ लडाख चेकपोस्टवर तरुणीचा जवानावर संताप, Video Viral

Video Viral : लडाखमधील मिनिमार्ग चेकपोस्टवर वाहतूक कोंडीमुळे एका महिलेचा संताप अनावर झाल्याने तिने भारतीय लष्करावर संताप व्यक्त करायला सुरुवात केली . महिलेने सुरक्षा कर्मचाऱ्यांशी वाद घालत लष्करावर गंभीर आरोप केले, ज्यावरून सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच चर्चेत आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 21, 2026 | 02:09 PM
‘आम्ही Gen-Z आहोत, हे सहन करणार नाही!’ लडाख चेकपोस्टवर तरुणीचा जवानावर संताप, Video Viral

‘आम्ही Gen-Z आहोत, हे सहन करणार नाही!’ लडाख चेकपोस्टवर तरुणीचा जवानावर संताप, Video Viral

Follow Us
Follow Us:
  • लडाखच्या मिनिमार्ग चेकपोस्टवर महिलेचा जवानांशी वाद
  • पाच तासांच्या वाहतूक कोंडीमुळे महिलेचा संताप
  • ‘आम्ही Gen-Z आहोत’ म्हणत जवानांवर टीका; VIDEO व्हायरल
लडाखमधील मिनिमार्ग चेकपोस्टवर एका महिलेने लष्करी अधिकाऱ्यांसोबत राडा करायला सुरुवात केली. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. वाहतूक नियंत्रण आणि सुरक्षा तपासणीमुळे झालेल्या जवळपास पाच तासांची वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. अनेक तास प्रतिक्षा केल्यानंतर प्रवाशांचा संयम सुटला आणि त्यांची निराशा राैद्र रुपात बाहेर पडली. याचवेळी एका महिलेने या घटनेसाठी भारतीय सेनेच्या लष्करी अधिकाऱ्यांना जबाबदार धरले आणि त्यांना खरीखोटी ऐकवायला सुरुवात केली. महिलेचे तीव्र बोल तिच्या रागाचे प्रतीक करत होते देशाच्या संरक्षणकर्त्यांवर हा राग बाहेर काढणे चुकीचे आहे असे मानत यूजर्सने तिच्यावर टिका व्यक्त करायला सुरुवात केली. ही घटना सध्या चांगलीच चर्चेत आहे आणि याचा व्हिडिओ वेगेवगळ्या सोशल मिडिया प्लॅटफाॅर्म्सवर शेअर केला जात आहे.

हेच बघायचं राहिलं होत… भगवान रामाच्या रूपात मोदींचा पुतळा? आरतीनंतर झाली ‘मोदी चालीसा’, Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, एक महिला पर्यटक हातात मोबाईल घेऊन सुरक्षा कर्मचारी आणि लष्करी जवानांवर ओरडताना, आपला राग व्यक्त करताना दिसली. बॅरिकेडजवळ उभी असलेली ती महिला म्हणते की, “तुम्ही काश्मिरींसोबत असे करता, आणि आता पर्यटकांसोबतही करत आहात. आम्ही ‘जनरेशन झेड’ आहोत, आम्ही हा मूर्खपणा सहन करणार नाही.” महिलेने फक्त जवानांवर टिका केली नाही तर करदाता असल्याच्या नावाखाली हे प्रकरण संसदेत नेऊन जवानांच्या पगारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याची धमकी तिने यावेळी दिली.

सुरक्षा महत्त्वाची

लडाख आणि देशाच्या इतर संवेदनशील सीमावर्ती भागात ऑपरेशनल आणि सुरक्षेच्या कारणास्तव वाहतूक थांबवणे ही फार सामान्य गोष्ट आहे. जिथे सामान्य नागरिकांनी सुरक्षेच्या या निर्देशांचे पालन करायला हवे तिथे महिला मात्र नियमांना वेशीवर टांगत भारतीय जवानांना धमकी देण्याचे काम करु लागली. दिर्घकाळाच्या प्रतीक्षेनंतर राग बाहेर पडणे स्वाभाविक आहे पण यासाठी जवानांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे काही योग्य नाही. आपल्या प्राणांची आहुती देऊन जे देशासाठी लढतात त्यांच्यासाठी आपल्या मनात आदर हा नेहमीच असायला हवा.

If Army had closed the road, they must have had a reason. Instead of understanding the situation, she is shouting at the armed forces. She said, these people lock Kashmiris and now doing the same with us tourists. I hope she gets a little famous and regret this moment. These… — Incognito (@Incognito_qfs) August 19, 2026

मेट्रोमध्ये अचानक बॅगेतून पडले डझनभर साप; प्रवासी घाबरले नाही तर एकेएकाने पकडायला केली सुरुवात; Video Viral

यूजर्सने केली टिका

दरम्यान या घटनेचा व्हिडिओ @Incognito_qfs नावाच्या एक्स अकाऊंटवर शेअर करण्यात आला असून अनेक यूजर्सने या घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका यूजरने म्हटले की, “जर लष्कराने रस्ता बंद केला असेल, तर त्यामागे नक्कीच काहीतरी ठोस कारण असेल…. जर एखादी आणीबाणीची परिस्थिती उद्भवली, तर ही ‘जेन झेड’ (Gen Z) पिढी १०० पावलेही धावू शकणार नाही…. देवा, या ‘जेन झेड’मधील मूर्खांच्या हातात पैसे देऊ नकोस किंवा त्यांना किमान थोडी तरी अक्कल-हुशारी दे, जेणेकरून ते वारंवार इतरांच्या शांततेचा भंग करणार नाहीत”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “हे मूर्खपणाचे कृत्य आहे. तुम्ही ‘जनरेशन झेड’ (Gen Z) चे प्रतिनिधी आहात, याचा अर्थ असा नाही की तुम्हाला आमच्या सैन्याचा अनादर करण्याचा अधिकार मिळतो. ते तिथे वाहतूक व्यवस्थापन करत आहेत; तुम्ही त्यांना सहकार्य केले पाहिजे आणि त्यांची माफीही मागितली पाहिजे”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “ती पन्नाशी ओलांडलेली दिसते. मग ती जेन-झेड कशी काय?”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही. 

Web Title: Ladakh minimarg checkpost woman argument with army officers viral video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 21, 2026 | 02:09 PM

Topics:  

  • Ladakh
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

देवदूत बनून आला खाकी वर्दीतील देव! चालत्या ट्रेनखाली घसरला प्रवासी, कॉन्स्टेबलने खेचून वाचवले प्राण; Video Viral
1

देवदूत बनून आला खाकी वर्दीतील देव! चालत्या ट्रेनखाली घसरला प्रवासी, कॉन्स्टेबलने खेचून वाचवले प्राण; Video Viral

Bengaluru Woman’s September Expenses: मासिक खर्चाचा हिशोब पाहून कॉर्पोरेट तरुणी हादरली; आकडा पाहताच बसला धक्का!
2

Bengaluru Woman’s September Expenses: मासिक खर्चाचा हिशोब पाहून कॉर्पोरेट तरुणी हादरली; आकडा पाहताच बसला धक्का!

छोरियां छोरों से कम हैं के? तब्बल १० फूटाच्या अजगराला महिलेने फरफटत नेलं गावाबाहेर; VIDEO पाहून यूजर्स म्हणाले, नारी सब पे भारी
3

छोरियां छोरों से कम हैं के? तब्बल १० फूटाच्या अजगराला महिलेने फरफटत नेलं गावाबाहेर; VIDEO पाहून यूजर्स म्हणाले, नारी सब पे भारी

मैत्रीला तोड नाही! आपल्या साथीदाराला वाचवण्यासाठी ‘डॉग कॅचर’वर तुटून पडला श्वान; भावनिक Video Viral
4

मैत्रीला तोड नाही! आपल्या साथीदाराला वाचवण्यासाठी ‘डॉग कॅचर’वर तुटून पडला श्वान; भावनिक Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.