Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

हजार रुपयांच्या बॅटची लालबागच्या दरबारात लागली बोली, फायनल किंमत ऐकून कपाळाला लावाल हाथ, Video Viral

मुंबईचा राजा म्हणून लालबागची ओळख आहे. दरवर्षी गणेशोत्वसाच्या 10 दिवसांत लालबागच्या चरणी अनेक भेटवस्तू आणि लाखोंची देणगी दान केली जात असते. नंतर मात्र या वस्तूंचा लिलाव केला जातो. आता लालबाग गणपतीला दान केलेल्या हजार रुपयांच्या बॅटचा लिलाव सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यातील बॅटची फायनल किंमत ऐकून तुम्ही हैराण व्हाल.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 24, 2024 | 12:02 PM
हजार रुपयांच्या बॅटची लालबागच्या दरबारात लागली बोली, फायनल किंमत ऐकून कपाळाला हाथ लावाल, Video Viral

हजार रुपयांच्या बॅटची लालबागच्या दरबारात लागली बोली, फायनल किंमत ऐकून कपाळाला हाथ लावाल, Video Viral

Follow Us
Close
Follow Us:

मुंबईचा राजा म्हणून लालबागच्या गणपतीची ओळख आहे. गणेशोत्सवानिमित्त, दरवर्षी देशातूनच काय तर परदेशातूनही अनेक भक्त लालबागच्या दर्शनासाठी येत असतात. गणेश चतुर्थीपासून पुढील 10 दिवस राजाच्या दरबारी लाखो भाविक दर्शनासाठी तासनतास रांगेत उभे असतात. अनेकजण नवस करायला तर काही फेडायला लालबागच्या चरणी येत असतात. तसेच दरवर्षी लालबाग राजाच्या चरणी लाखोंची देणगी आणि दान केले जाते.

यंदा दहा दिवसांमध्ये लालबागचा राजाच्या चरणी कोट्यावधी रुपयांचे दागिने, भेटवस्तू दान स्वरूपात आल्या, याच दान स्वरूपात आलेल्या वस्तूंचा नुकताच लिलाव करण्यात आला, ज्यात एका एक हजार रुपयांच्या क्रिकेटच्या बॅटचा समावेश होता. आता लालबागच्या चरणी अर्पण केलेल्या या हजार रुपयांची किंमत लिलावात इतकी करण्यात आली की फायनल किंमत ऐकून तुम्ही हैराण व्हाल. सध्या याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे जो फार व्हायरल झाला आहे.

हेदेखील वाचा – चिमुकलीने सापाला दाखवला इंगा, ओढून बाहेर काढले अन्… मुलीचे धाडस पाहून आवाक् व्हाल, पाहा Viral Video

भक्तांमध्ये लालबागविषयी एक वेगळेच आकर्षण आहे. हजारो भाविक श्रद्धा म्हणून लाख मोलाच्या किमतीचे दागिने, मूर्त्या आणि अनेक वस्तू भेट देतात. यात दागिन्यांचा आणि वस्तूंचा समावेश असतो. दरम्यान नुकताच या सर्व वस्तूंचा लिलाव करण्यात आला. या लिलावात राजाच्या चरणी अर्पण झालेली क्रिकेटची बॅट मंडळाच्या वतीने एक हजार रुपये किमतीने ठेवण्यात आली होती. यानंतर लिलावात सुरुवातीला या बॅटची किंमत दोन हजारांपासून करण्यात आली होती. यानंतर बोली पाच हजार, दहा हजार असे करत अवघ्या पंधरा हजारांपर्यंत पोहचली आणि शेवटी या एक हजाराच्या बॅटला एका व्यक्तीने पंधरा हजारांना खरेदी केले.

हेदेखील वाचा – महाकाय अजगर आणि मगरीमध्ये रंगली भयानक लढत, जबड्यात पकडून गरागरा फरवले अन्… थरारक Video Viral

दरवर्षी लालबागचा राजाच्या चरणी अर्पण झालेल्या अनेक लहान-मोठ्या वस्तूंचा लिलाव केला जातो, ज्यात अनेक जण राजाची आठवण म्हणून यातील वस्तू लिलावातून खरेदी करतात. या लिलावाचा व्हिडिओ @mjreels नावाच्या इंस्टग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला अनेक लोकांनी पसंती दाखवली असून आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

Web Title: Lalbaugcha raja auction 2024 video a cricket bat fetched a bid for rs 15000 you will be speechless after hearing final bid

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 24, 2024 | 10:08 AM

Topics:  

  • lalbagcha raja
  • viral video

संबंधित बातम्या

क्षणभरात जीव टांगणीला! धावत्या ट्रेनमधून उतरताना महिलेचा पाय घसरला अन्…, पाहा काय घडलं पुढं?, Video Viral
1

क्षणभरात जीव टांगणीला! धावत्या ट्रेनमधून उतरताना महिलेचा पाय घसरला अन्…, पाहा काय घडलं पुढं?, Video Viral

ताजमहलच्या तळघरात काय दडलंय? 300 वर्षांपूर्वीच ते रहस्य अखेर उलगडलं… आश्चर्यांनी भरलेला हा Viral Video एकदा पहाच
2

ताजमहलच्या तळघरात काय दडलंय? 300 वर्षांपूर्वीच ते रहस्य अखेर उलगडलं… आश्चर्यांनी भरलेला हा Viral Video एकदा पहाच

शो मस्ट गो ऑन…! गोरेगावचा ओबेरॉय मॉल की स्विमिंग पूल…; मुसळधार पावसाचा मुंबईकरांनी लुटला आनंद, पाहा VIDEO
3

शो मस्ट गो ऑन…! गोरेगावचा ओबेरॉय मॉल की स्विमिंग पूल…; मुसळधार पावसाचा मुंबईकरांनी लुटला आनंद, पाहा VIDEO

विधींच्या मध्येच वधूने घेऊ पाहिली वामकुक्षी, अन् मग पहा काय घडलं ते… लग्नसमारंभातील Video Viral
4

विधींच्या मध्येच वधूने घेऊ पाहिली वामकुक्षी, अन् मग पहा काय घडलं ते… लग्नसमारंभातील Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.