Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बापरे, क्षणातच होत्याच नव्हतं झालं! ATM गार्डला खेचत घेऊन गेला जंगलाचा राजा; गुपचूप आला अन्… थरारक Video Viral

Lion Attack Video : तो आला, त्याने पाहिलं आणि तो खेचत घेऊन गेला...! सिंहाच्या हल्ल्याचा एक थरारक व्हिडिओ अलीकडे सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात जंगलाच्या राजाने गार्डला ओढून घेऊन गेल्याचे दिसून आले.

  • By नुपूर भगत
Updated On: Dec 14, 2025 | 03:17 PM
बापरे, क्षणातच होत्याच नव्हतं झालं! ATM गार्डला खेचत घेऊन गेला जंगलाचा आला; गुपचूप आला अन्... थरारक Video Viral

बापरे, क्षणातच होत्याच नव्हतं झालं! ATM गार्डला खेचत घेऊन गेला जंगलाचा आला; गुपचूप आला अन्... थरारक Video Viral

Follow Us
Close
Follow Us:
  • सिंहाचा गार्डवर हल्ला
  • गुपचूप आला आणि येताच हल्ला चढवला
  • व्हिडिओतील दृश्ये फारच भयानक आहेत
सिंह हा जंगलाचा राजा आहे. त्याचे वास्तव अधिकतर जंगलातच दिसून येते पण भुकेच्या शोधात जंगलातील अनेक प्राणी शहरांच्या दिशेने वळतात आणि असेच काहीसे घडल्याचे आताच्या व्हिडिओत दिसून आले. व्हिडिओतील दृश्य फार थरारक असून ते पाहून अंगावर काटा येऊ शकतो. व्हिडिओमध्ये एका एटीएमजवळ गार्ड बसलेला दिसून येतो आणि याचवेळी अचानक त्याच्या नकळत मागून सिंहाची एंट्री होते. गार्डला काही समजेल याच्या आधीच सिंह त्याच्यावर हल्ला चढवतो आणि खेचतच गार्डला तिथून घेऊन जातो. या घटनेचे फुटेज आता इंटरनेटवर जोरदार व्हायरल होत असून यात नक्की काय घडलं ते चला सविस्तर जाणून घेऊया.

हीच काय ती खरी श्रीमंती! भावाने सोन्याच्या सिंहासनावर खाऊ घातलं लग्नाचं जेवण, पाहून वाटेल जणू चित्रपटाचाच सीन… Video Viral 

काय घडलं व्हिडिओत?

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता यात एक गार्ड एटीएमजवळ बसून देखरेख करत असतो. यावेळी अचानक एटीएमचा दरवाजा उघडतो. क्षणार्धात एक सिंह खोलीत प्रवेश करतो. सिंहाला पाहून गार्ड घाबरतो. तो उठण्याचा प्रयत्न करतो, पण भीतीने तोल जातो. काय घडत आहे हे समजण्याआधीच सिंह गार्डला खेचत तिथून घेऊन जातो. व्हिडिओमध्ये पुढे सिंह एटीएम रूममधून गार्डला ओढून बाहेर काढताना दिसतो. बिचारा गार्ड धडपडतो, पण सिंहाला दया येत नाही. गार्ड ओरडतो आणि व्हिडिओ क्षणार्धात संपतो. आता हा व्हिडिओ खरा की खोटा यावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. इंटरनेटवर हा व्हिडिओ सध्या वेगाने व्हायरल होत असून काहींनी यातील दृश्ये एआय-जनरेटेड असल्याचा दावा केला आहे.

व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

दरम्यान घटनेचा व्हिडिओ @ch76891 नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘भयानक दृश्ये. एटीएममध्ये बसलेल्या सुरक्षा रक्षकावर सिंहाने हल्ला केला, त्याने त्याला ओढत नेले’. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “हा एआय व्हिडिओ आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “खूप भयानक आहे भाऊ, हा व्हिडिओ कुठला आहे?” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “संपूर्ण व्हिडिओ बनावट आहे. जर सिंह आला तर तो वाघ पाहील. त्याच्याशी खेळणे थांबवा”.

दिल्लीच्या रस्त्यांवर WWE फाईट! दिल्लीच्या ट्रॅफिकमध्येच दोन बैल आमने-सामने भिडले; लोकांनी पळत पळत टिपले दृश्य; Video Viral

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Lion came and dragged atm guard out of the atm shocking attack video went viral on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 14, 2025 | 03:17 PM

Topics:  

  • ai
  • Lion viral video
  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

हीच काय ती खरी श्रीमंती! भावाने सोन्याच्या सिंहासनावर खाऊ घातलं लग्नाचं जेवण, पाहून वाटेल जणू चित्रपटाचाच सीन… Video Viral 
1

हीच काय ती खरी श्रीमंती! भावाने सोन्याच्या सिंहासनावर खाऊ घातलं लग्नाचं जेवण, पाहून वाटेल जणू चित्रपटाचाच सीन… Video Viral 

काकूंचा भन्नाट कोंबडी डान्स! हळदीच्या कार्यक्रमात जबरदस्त नाचल्या की,.. VIDEO नेटकऱ्यांना हसू आवरणे कठीण
2

काकूंचा भन्नाट कोंबडी डान्स! हळदीच्या कार्यक्रमात जबरदस्त नाचल्या की,.. VIDEO नेटकऱ्यांना हसू आवरणे कठीण

दिल्लीच्या रस्त्यांवर WWE फाईट! दिल्लीच्या ट्रॅफिकमध्येच दोन बैल आमने-सामने भिडले; लोकांनी पळत पळत टिपले दृश्य; Video Viral
3

दिल्लीच्या रस्त्यांवर WWE फाईट! दिल्लीच्या ट्रॅफिकमध्येच दोन बैल आमने-सामने भिडले; लोकांनी पळत पळत टिपले दृश्य; Video Viral

जीव गेला तरी चालेल पण हिरोगिरी सोडायची नाही! एका बाईकवर 6 वीर, हवाबाजी करत यमराजाला खुले आमंत्रण, VIDEO VIRAL
4

जीव गेला तरी चालेल पण हिरोगिरी सोडायची नाही! एका बाईकवर 6 वीर, हवाबाजी करत यमराजाला खुले आमंत्रण, VIDEO VIRAL

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.