Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दबक्या पावलांनी आली अन्…! पर्यटकांच्या डोळ्यांदेखत सिंहीणीने केली शिकार; जंगलातील ‘तो’ थरारक क्षण कॅमेऱ्यात कैद, Video Viral

सोशल मीडियावर एक अत्यंत थरारक अंगावर काटा आणणारा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. एका सिंहणीने पर्यटकांसमोर शिकार केली आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकजण थक्क झाले आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: May 14, 2026 | 02:15 PM
Lioness Hunts Prey in Front of Tourists Thrilling Moment Video Viral

Lioness Hunts Prey in Front of Tourists Thrilling Moment Video Viral

Follow Us
Follow Us:
  • दबक्या पावलांनी आली अन्…
  • पर्यटकांच्या डोळ्यांदेखत सिंहीणीने केली शिकार
  • जंगलातील ‘तो’ थरारक क्षण कॅमेऱ्यात कैद
सोशल मीडियावर रोज हजारो व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ इतके मजेशीर असतात की पाहून हसून पोट दुखून येते. तर काही व्हिडिओ इतके भयंकर असातात की अंगावर काटा येईल. सध्या असाच एक थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओतून निसर्गाचा नियम आणि जंगलातील जगण्याची धडपड किती क्रूर असू शकते याचा प्रत्यय देणारा एक व्हिडिओ समोर आला आहे. गुजरातच्या गिर जंगलातील हा व्हिडिओ असून पर्यटकांसमोर एका सिंहणीने शिकार केली आहे. हे दृश्य पाहून पर्यटकांचा चांगलाच थरकाप उडाला होता. सध्या या शिकारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

स्टाईलच्या नादात झाला ‘लोचा’! रिल बनवताना महिलेचा पायऱ्यांवरुन तोल गेला अन्…, पाहा पुढं काय घडलं? Video Viral

नेमकं काय घडलं?

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की पर्यटक जीपमध्ये बसून जंगलाची सफारी करत आहे. याच वेळी एक गाय जंगलाच्या रस्त्यावरुन जाताना दिसत आहे. तर याच वेळी एक सिंहणी अत्यंत दबक्या पावलांन गायीचा पाठलाग करताना दिसत आहे. तर एक सिंहीणी सफारी जीपच्या मागे लपलेली आहे. जीपमध्ये बसलेले सर्वजण गोंधळात दिसत आहे. सिंहणी अगदी शांत, दबा धरुन संधीची वाट बघत होती. गाय पुढे जाताच सिंहणीने तिच्यावर झडप मारली आहे.  गायीच्या थेट मानेचा घोटा धरला आहे. हा हल्ला एवढ्या पटकन झाला की गायीला स्वत:ला वाचवण्याची संधीही मिळालेली नाही. याच वेळी तिथे एक सिंह येतो आणि दोघे मिशळून शिकार पूर्ण करतात. हा सर्व प्रकार पाहून पर्यटाकांचा श्वास रोखला होता.

व्हायरल व्हिडिओ

Watch | Viral Video Shows Lioness Hunting in Front of Tourists in Gujarat’s Gir Forest pic.twitter.com/igQWGoL9Ap — DeshGujarat (@DeshGujarat) May 12, 2026


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लटफॉर्म एक्सवर @DeshGujarat या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहे. असा थरार क्वचितच पाहायला मिळतो, निसर्गाचे हे रुप फार भयानक होते अशी प्रतिक्रिया एका पर्यटकाने दिली आहे. तर दुसऱ्या एकाने हे दृश्य अगदी वाईल्ड लाईफ डॉक्युमेंटरीसारखे वाटले असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

पत्नीच्या रील्समुळे वैतागला नवरा; हरिद्वारमध्ये जिवंत पत्नीच केलं पिंडदान, फोटोवर थुंकला अन् घटनेचा Video Viral

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Lioness hunts prey in front of tourists thrilling moment video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 14, 2026 | 02:15 PM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

Viral Video: मुंबईतील रेल्वे स्टॉलवर उंदरांचा सुळसुळाट! VIDEO समोर येताच पश्चिम रेल्वेची कारवाई
1

Viral Video: मुंबईतील रेल्वे स्टॉलवर उंदरांचा सुळसुळाट! VIDEO समोर येताच पश्चिम रेल्वेची कारवाई

Raebareli Government Hospital: संतापजनक!!! सरकारी दवाखान्यात पैसे मागणी, गर्भवती महिला रस्त्यावर झाली बाळंतीण, Video Viral
2

Raebareli Government Hospital: संतापजनक!!! सरकारी दवाखान्यात पैसे मागणी, गर्भवती महिला रस्त्यावर झाली बाळंतीण, Video Viral

Viral Video: Rapido बुक करणं पडलं महागात? भाड्यावरून महिला-ड्रायव्हरमध्ये हायव्होल्टेज ड्रामा
3

Viral Video: Rapido बुक करणं पडलं महागात? भाड्यावरून महिला-ड्रायव्हरमध्ये हायव्होल्टेज ड्रामा

Jantar Mantar Protest: पोलीसही झाले अवाक्! आंदोलकांच्या बसची चावी घेऊन महिला पसार, Video Viral
4

Jantar Mantar Protest: पोलीसही झाले अवाक्! आंदोलकांच्या बसची चावी घेऊन महिला पसार, Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.