Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Virat Kohli चा ऑटोग्राफ न मिळाल्याने चिमुकला झाला लालबुंद; रागाच्या भरात असं काही केलं की…, VIDEO VIRAL

सोशल मीडियावर विराटच्या चिमुकल्याचा चाहत्याची रिअॅक्शन चर्चेचा विषय ठरली आहे. आपल्या आवडत्या क्रिकेटरचा ऑटोग्राफ न मिळाल्याने या चाहत्याने असं काही केलं की पाहून नेटकरी थक्क झाले आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 28, 2026 | 05:15 PM
little fan cries for viral kohli's autograph video goes viral

little fan cries for viral kohli's autograph video goes viral

Follow Us
Follow Us:
  • विराट कोहलीचा ऑटोग्राफ न मिळाल्याने चिमुकला नाराज
  • संपातून बॅट फेकली अन्….
  • पाहा काय घडलं?
Virat Kohli Little Fan Viral Video : सोशल मीडियावर सतत काही ना काही व्हायरल होत असते. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. सध्या सोशल मीडियावर दिग्गज क्रिकेटर विराट कोहली संबंधी एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. एका चिमुरडा फॅन विराटचा ऑटोग्राफ न मिळाल्याने ढसाढसा रडला असून रागाच्या भरात त्याने असे काही केले आहे पाहून सर्व हैराण झाले आहेत.

‘स्वच्छ भारत’ मोहिमेला रशियन दूतावासाची साथ; चिमुकल्याच्या सहभागाने जिंकली भारतीयांची मने, VIDEO

नेमकं काय घडलं?

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ तुम्ही पाहू शकता की, विराट कोहली कडक सुरक्षेत हॉटेलमध्ये जात आहे. येथे एक छोटा फॅन वाट पाहत बसला होता. विरोट दिसताच हा चिमुरडा चाहता त्याच्याकडे बॅट घेऊन ऑटोग्राफ मागायला जातो. परंतु विराट कडक सिक्युरीटत असल्याने चिमुरड्याला त्याच्यापर्यंत पोहोचता येत नाही. हे पाहून तो मुलगा अचानकपणे रडू लागतो. एवढंच नव्हे तर चिमुकल्याला या गोष्टीचा प्रचंड राग येतो. रागाच्या भरात चिमुकला आपली बॅट फेकून देतो. त्याच्या या कृतीने तिथे असलेले सर्वच लोक हैराण झाले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडिओ

Virat Kohli Little fan broke down 😭💔 Virat kohli ignored this little fan who was waiting to get his autograph 😭 Wait for that child frustration 😭💔 pic.twitter.com/BszA4JX5NW — Jeet (@JeetN25) April 27, 2026

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया 

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @JeetN25 या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहेत. या व्हिडिओवर कमेंट्सचा पूर आला आहे. एका नेटकऱ्याने म्हटले आहे की, विराट त्याच्या सुरक्षारक्षकांच्या गराड्यात होता, त्याचे लक्ष गेले नसेल. तर आणखी एका नेटकऱ्याने मुलाच्या वागणुकीवर प्रश्न केले आहेत. तिसऱ्या एका नेटकऱ्याने मुलाच्या पालकांवर टीका केली आहे. तर काहींनी विराट कोहलीने दुर्लक्ष केले असल्याचे म्हटले आहे. अशा विविध प्रतिक्रिया सोशल मीडियावर मिळत आहेत. सध्या व्हिडिओची जोरदार चर्चा सुरु आहे.

भर रस्त्यात नाचक्की! पोलिसांच्या हातावर तुरी देऊन चोर ‘असा’ झाला पसार, VIDEO पाहून पोट धरुन हसाल

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Little fan cries for viral kohlis autograph video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 28, 2026 | 05:15 PM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

बाईक की मिनी बस? एकाच गाडीवर डझनभर मुलांना बसवून बाईकस्वाराचा जीवघेणा प्रवास; Video Viral
1

बाईक की मिनी बस? एकाच गाडीवर डझनभर मुलांना बसवून बाईकस्वाराचा जीवघेणा प्रवास; Video Viral

थेट वृद्धाश्रमात! सचिनचा सखा Vinod Kambli चा भावूक Video Viral; म्हणाला, ‘मी या ठिकाणी…’
2

थेट वृद्धाश्रमात! सचिनचा सखा Vinod Kambli चा भावूक Video Viral; म्हणाला, ‘मी या ठिकाणी…’

आयटीवाल्यांना येईल कॉम्प्लेक्स! मुंबईत फिरून चहा विकणारा भाऊ करतोय महिन्याला ३० हजारांची बचत, नुकतीच काढलीये ‘व्हॅकेन्सी’
3

आयटीवाल्यांना येईल कॉम्प्लेक्स! मुंबईत फिरून चहा विकणारा भाऊ करतोय महिन्याला ३० हजारांची बचत, नुकतीच काढलीये ‘व्हॅकेन्सी’

जोधपूर हादरले! प्रेमाची तालिबानी शिक्षा; प्रेमी-प्रेमिकेला सार्वजनिकरीत्या अपमानित करत केले टक्कल, Video Viral
4

जोधपूर हादरले! प्रेमाची तालिबानी शिक्षा; प्रेमी-प्रेमिकेला सार्वजनिकरीत्या अपमानित करत केले टक्कल, Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.