Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ती सुंदर असली तरी तुम्ही निर्लज्ज आहात! कुंभमेळ्यात सुंदरीला पाहण्यासाठी लोकांची धावपळ, नेटकरी भडकले; Video Viral

Mahakumbh Mela Girl Viral Video: कुंभमेळ्यात माळा विकणाऱ्या एका सुंदरीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर फार चर्चेत आहे. यात वृद्धांपासून ते तरुणांपर्यंत लोक तिच्यासोबत फोटो काढण्यासाठी धावपळ करताना दिसून आली.

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 18, 2025 | 11:32 AM
ती सुंदर असली तरी तुम्ही निर्लज्ज आहात! कुंभमेळ्यात सुंदरीला पाहण्यासाठी लोकांची धावपळ, नेटकरी भडकले; Video Viral

ती सुंदर असली तरी तुम्ही निर्लज्ज आहात! कुंभमेळ्यात सुंदरीला पाहण्यासाठी लोकांची धावपळ, नेटकरी भडकले; Video Viral

Follow Us
Follow Us:

प्रयागराजमधील कुंभ मेळ्याला काही दिवसांपासून सुरवात झाली आहे. हा देशातील सर्वात मोठा धार्मिक सोहळा म्हणून ओळखला जातो. देशातूनच काय तर जगभरातून लोक या कुंभमेळ्यात सामील व्हायला प्रयागराजमध्ये येत असतात. याचे अनेक व्हिडिओज सोशल मीडियावर येत असतात. यावेळच्या कुंभ मेळ्यातील अनेक साधू, साध्वी यांचे व्हिडिओज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यातच आता सोशल मीडियावर या मेळाव्यातील एका सुंदरीचा व्हिडिओ फार ट्रेंड करत आहेत.

सध्या सोशल मीडियावर माळा विकणाऱ्या एका सुंदर तरुणीचा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. यात अनेकजण तिच्या सुंदरतेवर भाळून तिच्याकडे एका सेल्फीची मागणी करताना दिसून येत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ फार चर्चेत असून नेटकरी मात्र यावर फार भडकले आहेत. नक्की यात काय घडले ते जाणून घेऊयात.

काय सांगता! आता पुणे मेट्रोने जाता येणार स्वर्गात? रेल्वे स्थानकावरील धक्कादायक Photo Viral

काय आहे व्हिडिओत?

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता, यात कुंभमेळ्यातील या सुंदर मुलीच्या आजूबाजूला गर्दी जमलेली दिसत आहे. एका सेलिब्रिटींच्या आजूबाजूला जशी गर्दी करावी तशी गर्दी यावेळी लोकांनी या तरुणीभोवती केलेली दिसून येते. त्यातच एक माणूस “तुम्ही कुठल्या आहात” असा प्रश्न त्या तरुणीला विचारतो, यावर ती “इंदौर” असे उत्तर देते. यावर तो माणूस तिला म्हणतो “तुमचं इन्स्टाग्राम, फेसबुक आहे का?’ या प्रश्नाचे उत्तर ती, “हो” असे देते. मग तो माणूस तिला म्हणतो, “मग तर तुम्ही आता फेमस झालात , तुमचे फॉलोवर्स वाढतील तर तुम्हाला त्याचा फायदाच आहे ना, आज तुम्ही माळा विकताय, उद्या तुम्ही कोटी रुपये कमवाल, मग ही चांगली गोष्ट आहे ना?” यावर मुलगी एक स्मितहास्य देते आणि तेथून निघून जाते.

गई भैंस पाणी में नही… छत पर! पाहून तुम्हीही हादराल, नेटकऱ्यांच्या कमेंट्स वाचून हसू आवरणार नाही; Video Viral

यावेळी अनेकजण तरुणीचा व्हिडिओ अथवा फोटो आपल्या मोबाईलमध्ये काढतानाही दिसतात. मुख्य म्हणजे, तरुणी तेथून निघून गेल्यानंतरही लोक तिचा पिच्छा सोडत नाही आणि तिच्या मागेमागे जाऊ लागतात. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर फार व्हायरल होत असून नेटकरी मात्र या प्रकारावर फार भडकले आहेत. हा व्हायरल व्हिडिओ @shivam_bikaneri_official नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “तिला त्रास देणं बंद करा” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “तुम्ही नक्की कुंभ मेळा बघायला गेला आहेत कि मुली बघायला?”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Mahakumbh mela beautiful mala girl video went viral on social media people clicking selfies in queue

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 18, 2025 | 11:32 AM

Topics:  

  • Girl Video
  • Kumbh Mela
  • Mahakumbh 2025
  • Shocking Viral Video

संबंधित बातम्या

Nashik Kumbh Mela : भाविकांसाठी मोठी तयारी! सिंहस्थात दररोज ४५०० बस धावणार, वाहतुकीचा मास्टर प्लॅन तयार
1

Nashik Kumbh Mela : भाविकांसाठी मोठी तयारी! सिंहस्थात दररोज ४५०० बस धावणार, वाहतुकीचा मास्टर प्लॅन तयार

काका लई चावट हाईत! शेजाऱ्यांचे भांडण पाहण्यासाठी बिल्डिंगच्या बाल्कनीला लटकले, Viral Video पाहाल तर तुम्हीही डोक्याला हात लावाल
2

काका लई चावट हाईत! शेजाऱ्यांचे भांडण पाहण्यासाठी बिल्डिंगच्या बाल्कनीला लटकले, Viral Video पाहाल तर तुम्हीही डोक्याला हात लावाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.