Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणे तिथे काय उणे! जन्मदात्या आईच्याच जीवावर उठला मुलगा, पैसे दिले नाहीत म्हणून केलं धक्कादायक कृत्य; Video Viral

Shocking Video Viral: आईने नशा करण्यासाठी पैसे दिले नाहीत म्हणून तरुणाने चक्क सोसायटीतील तब्बल 13 दुचाकींना आग लावली. या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 13, 2025 | 10:52 AM
पुणे तिथे काय उणे! जन्मदात्या आईच्याच जीवावर उठला मुलगा, पैसे दिले नाहीत म्हणून केलं धक्कादायक कृत्य; Video Viral

पुणे तिथे काय उणे! जन्मदात्या आईच्याच जीवावर उठला मुलगा, पैसे दिले नाहीत म्हणून केलं धक्कादायक कृत्य; Video Viral

Follow Us
Close
Follow Us:

गेल्या काही महिन्यांपासून शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात गुन्हेगारीचे प्रमाण फार वाढले आहे. आजकाल इथले हिंसक प्रकार फार वाढले आहे. दररोज यासंबंधीच्या अनेक बातम्या आपल्या समोर येत असतात.आताही इथे अशीच एक घटना घडून आली आहे ज्याने सर्वच हादरून गेले आहे. पुण्यात एका तरुणाने आईने नशा करण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून असे काही केले की, पाहून तुम्हीही हादराल. घटनेत नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.

काय घडलं व्हिडिओत?

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक तरुण मध्यरात्री पार्किंगमध्ये असलेल्या दुचाकीला आग लावत आहे. आग लावताक्षणीच दुचाकी पेट घेते आणि सर्वत्र आगीचा भडका उडतो. आपले काम पूर्ण केल्यांनतर तो तेथून पळून जातो. माहितीनुसार, ही घटना पिंपरीतील एका सोसायटीमध्ये घडल्याचे समजत आहे. आरोपीदेखील याच सोसायटीमध्ये राहत होता. तर या आरोपीचे नाव स्वप्निल शिवशरण पवार असे असून तो 27 वर्षांचा आहे. आईने ड्रग्जसाठी पैसे देण्यास नकार दिला म्हणून त्याने तो राहत असलेल्या सोसायटीतील रहिवाशांच्या डझनभर दुचाकी जाळून टाकल्या. दरम्यान ही घटना बुधवारी रात्री 3 वाजताच्या सुमारास घडली.

अस्वलाचं पिल्लू समोर येताच सिंह झाला गपगार, मागच्या मागेच असा काढला पळ… पाहून तुम्हीही पोट धरून हसाल; Video Viral

स्वप्निलच्या आईने सांगितल्याप्रमाणे, तो पहाटे 2-3 च्या सुमारास घरी पोहचला आणि त्याने आईकडे पैसे मागण्यास सुरुवात केली. जेव्हा आईने पैसे देण्यास नकार दिला तेव्हा त्याने संपूर्ण इमारतीला आग लावण्याची धमकी दिली. सध्या स्वप्नीलला पोलिसांच्या हवाली केले असून त्याच्या आईने त्याला जामिनावर न सोडण्याची विनंती केली आहे. स्वप्निलच्या भावानेही पोलिसांना अशीच विनंती केली. गेल्या दहा वर्षांपासून तो कुटुंबाला त्रास देत असल्याचे त्याने सांगितले.

अरे बापरे! मार्केटमध्ये आली नवी फॅशन, आता एकाच पायात घाला जीन्स, किंमत ऐकून पायाखालची जमीन हादरेल; Video Viral

दरम्यान या घटनेचा व्हायरल व्हिडिओ @punepulse नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओवर आतापर्यंत अनेकांनी कमेंट्स करत या घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “व्वा, पोलिसांची भीतीही उरली नाही” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “पुणे बनत गुन्हेगारीची नवी राजधानी आहे”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Man burns 13 two wheelers after mother denied money for drugs shocking video went viral on social media viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 13, 2025 | 10:52 AM

Topics:  

  • Pune
  • shocking viral news
  • Shocking Viral Video
  • viral video

संबंधित बातम्या

क्षणात खेळ खल्लास! बाईकवरुन उतरला, भरधाव बससमोर गेला अन्…; पुढच्या क्षणी जे घडलं थरारक, Video Viral
1

क्षणात खेळ खल्लास! बाईकवरुन उतरला, भरधाव बससमोर गेला अन्…; पुढच्या क्षणी जे घडलं थरारक, Video Viral

Pune Toxic Liquor Tragedy: २२ जणांच्या मृत्यूनंतर सुप्रिया सुळे आक्रमक; राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवरून सरकारला घेरले
2

Pune Toxic Liquor Tragedy: २२ जणांच्या मृत्यूनंतर सुप्रिया सुळे आक्रमक; राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवरून सरकारला घेरले

‘RCB जिंकली तर टक्कल…’; IPL Final च्या आधी मजेशीर Video Viral;  गुजरातविरुद्ध होणार रोमांचक सामना
3

‘RCB जिंकली तर टक्कल…’; IPL Final च्या आधी मजेशीर Video Viral; गुजरातविरुद्ध होणार रोमांचक सामना

भरदिवसा भंयकर प्रकार! आधी लाथाबुक्क्यांनी तुडवलं, मग…; तरुणाची प्रेयसीला बेदम मारहाण, संतापजनक VIDEO VIRAL
4

भरदिवसा भंयकर प्रकार! आधी लाथाबुक्क्यांनी तुडवलं, मग…; तरुणाची प्रेयसीला बेदम मारहाण, संतापजनक VIDEO VIRAL

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.