Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

इज्जतीचा भाजीपाला! धावत्या गाडीतून नारळ चोरी करायला गेला अन् फजिती करुन बसला; पहा काय घडलं? Video Viral

सोशल मीडियावर एक अत्यंत मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत आहे. एक पठ्ठ्या धावत्या गाडीतून नारळ चोरी करायला गेला अन् पुढच्याच सेकंदात त्याच्यासोबत असले काही घडलं आहे की..., पहा नेमकं काय घडलं?

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 01, 2026 | 02:16 PM
Theft Video

Theft Video

Follow Us
Follow Us:
  • धावत्या गाडीतून नारळ चोरी करायला गेला अन् स्वत:चीच फजिती करुन बसला
  • पहा काय घडलं?
  • व्हिडिओ तुफान व्हायरल
सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल याचा नेम नाही. या डिजिटल काळात सगळ्यांकडे स्मार्टफोन असल्याने लोक कुठेही काही अतरंगी, अजब आणि चुकीचे घडताना दिसले की सोशल मीडियावर शेअर करतात. यामुळे अनेकदा काही लोकांची चांगलीच फजिती उडते. सध्या असाच एक चोरीच्या स्टंटचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ नेटकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. एका तरुणाने धावत्या गाडीतून नारळ चोरीचा प्रयत्न केला. पण त्याचा हा प्रयत्न असा फसला की तो हास्याचा पात्र बनला आहे.

क्षणात होत्याचं नव्हतं झालं! ट्रेनच्या धडकेत हवेत उडाला अन्… दृष्ये पाहून यूजर्सच्या अंगावर आला काटा; थरारक Video Viral

नेमकं काय घडलं?

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एका रस्त्यावर गाड्यांची मोठी रहदारी सुरु आहे. येथेच एक मोठा टॅम्पो नारळ घेऊन जात आहे. या गाडीच्या अगदी मागे एक दुचाकीस्वार येत आहे. नारळ असणाऱ्या गाडीचा वेग कमी असल्याचा फायदा घेत हा दुचाकीस्वार थेट धावत्या गाडीतून चोरण्याचा प्रयत्न करतो. बाईक चालवता चालवता हळूच गाडीच्या मागे हात टाकून नारळ बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो.

एक नारळ बाहेर ओढलाही जातो, पण तो अनेक नारळांमध्ये अडकलेला असल्याने त्याच्या हातात येत नाही. तरीही तो नारळ ओढण्याचा प्रयत्न करतो राहतो. या ओढाओढीत पठ्ठ्याचा बाईकरुन कंट्रोल सुटतो आणि बाईकसह खाली कोसळतो. विशेष म्हणजे पठ्ठ्या तरीही नारळ सोडायला तयार नाही. बाईक तशीच सोडून गाडीच्या मागे जातो. परंतु तोपर्यंत टॅम्पोचा वेग वाढलेला असतो आणि दुसरीकडे त्याची बाईक रस्त्यावर मध्येच पडल्याने इतर गाड्या हॉर्न वाजवायला सुरु करतात. यामुळे तरुण हताश होऊन परत जातो.

व्हायरल व्हिडिओ

Salary Increase Nahi Ho Rahi
मैंने सोचा आज सब्जी चुरा लूंगा आसानी से, ट्रक में हाथ मारा और सीधा गिर पड़ा सड़क पर!
सब्जी भी नहीं मिली और इज्जत भी चली गई!
बाद में वीडियो वायरल हुआ तो देखकर हंसी नहीं रुक रही आप भी देखो… pic.twitter.com/HigsZIPf2b — Missu Files (@Shikandar92) June 30, 2026


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर@Shikandar92 या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला हजारो व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहेत. अनेकांनी यावर मजेशीर कमेंट्सही केल्या आहेत. एका नेटकऱ्याने नारळाचं माहित नाही, पण इज्जतीचा रायता झाला पठ्ठ्याच्या अशी कमेंट केली आहे. दुसऱ्या एकाने चोरी करणे योग्य नाही असे लिहिले आहे, तर तिसऱ्या एकाने जास्त हावरेपणा केल्यावर असंच होते असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर हास्याचे पात्र ठरला आहे.

मृत्यूनंतरही यातना! मृत गायीला कचरा गाडीला बांधत १ किलोमीटर फरफटत नेलं, दृष्ये पाहून नेटकरी संतापले; Video Viral

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Man falls while stealing coconut from moving truck video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 01, 2026 | 02:11 PM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

आयटीवाल्यांना येईल कॉम्प्लेक्स! मुंबईत फिरून चहा विकणारा भाऊ करतोय महिन्याला ३० हजारांची बचत, नुकतीच काढलीये ‘व्हॅकेन्सी’
1

आयटीवाल्यांना येईल कॉम्प्लेक्स! मुंबईत फिरून चहा विकणारा भाऊ करतोय महिन्याला ३० हजारांची बचत, नुकतीच काढलीये ‘व्हॅकेन्सी’

जोधपूर हादरले! प्रेमाची तालिबानी शिक्षा; प्रेमी-प्रेमिकेला सार्वजनिकरीत्या अपमानित करत केले टक्कल, Video Viral
2

जोधपूर हादरले! प्रेमाची तालिबानी शिक्षा; प्रेमी-प्रेमिकेला सार्वजनिकरीत्या अपमानित करत केले टक्कल, Video Viral

‘घरापासून १५ हजार किमी दूर…’ अंटार्क्टिकात बर्फापासून साकारली बाप्पांची मूर्ती; Video Viral
3

‘घरापासून १५ हजार किमी दूर…’ अंटार्क्टिकात बर्फापासून साकारली बाप्पांची मूर्ती; Video Viral

UNGA : संयुक्त राष्ट्र महासभेत हाफिज सईद प्रश्नावरून भारत-पाकिस्तानमध्ये बाचाबाची; पळून गेले गेले शहबाज शरीफ, VIDEO VIRAL
4

UNGA : संयुक्त राष्ट्र महासभेत हाफिज सईद प्रश्नावरून भारत-पाकिस्तानमध्ये बाचाबाची; पळून गेले गेले शहबाज शरीफ, VIDEO VIRAL

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.