Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 1 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

क्षणात होत्याचं नव्हतं झालं! ट्रेनच्या धडकेत हवेत उडाला अन्… दृष्ये पाहून यूजर्सच्या अंगावर आला काटा; थरारक Video Viral

Railway Accident Video : एका सेकंदात गेला जीव! सोशल मिडियावर रेल्वे अपघाताचा व्हिडिओ व्हायरल झाला असून यातील दृष्यांनी यूजर्सच्या अंगावर शहारे आणले आहेत. व्यक्ती धावतच रेल्वे ट्रॅकवर गेला, ज्यानंतर ट्रेनच्या जोरदार धडकेने त्याला हवेत फेकले.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 01, 2026 | 12:21 PM
क्षणात होत्याचं नव्हतं झालं! ट्रेनच्या धडकेत हवेत उडाला अन्... दृष्ये पाहून यूजर्सच्या अंगावर आला काटा; थरारक Video Viral

क्षणात होत्याचं नव्हतं झालं! ट्रेनच्या धडकेत हवेत उडाला अन्... दृष्ये पाहून यूजर्सच्या अंगावर आला काटा; थरारक Video Viral

Follow Us
Follow Us:
  • रेल्वे ट्रॅकवरील निष्काळजीपणाचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
  • काही सेकंदांत घडलेल्या या घटनेने नेटकऱ्यांमध्ये मोठी चर्चा सुरू झाली आहे.
  • व्हिडिओत नेमकं काय घडलं आणि घटनेनंतर कोणत्या प्रतिक्रिया उमटल्या, जाणून घ्या.
रेल्वे ट्रॅकवर प्रवाशांना उतरण्यास किंवा चालण्यास मनाई असते. रेल्वेचा भरधाव वेग कधी कुणाला चिरडेल याची शाश्वती नसते. यानंतरही अनेक लोक आपला जीव धोक्यात घालून ट्रॅकवर पळत सुटतात आणि मग जीवाला मूकतात. अशीच एक घटना अलिकडे सोशल मिडियावर शेअर करण्यात आली आहे ज्यात रेल्वे ट्रॅकवर मृत्यूचा जीवघेणा थरार दिसून आला. व्हिडिओतील घटना इतकी थरारक होती की यातील दृष्ये पाहून यूजर्सच्या अंगावर काटा आला. काही सेकंदात घडलेली ही घटना इंटरनेटवर वेगाने व्हायरल होत असून रेल्वे नियमांचे उल्लंघन आपल्याला किती महागात पडू शकते ते तुम्हाला यात पाहायला मिळेल. चला नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.

मृत्यूनंतरही यातना! मृत गायीला कचरा गाडीला बांधत १ किलोमीटर फरफटत नेलं, दृष्ये पाहून नेटकरी संतापले; Video Viral

काय दिसलं व्हिडिओत?

सोशल मिडियावर व्हायरल या व्हिडिओमध्ये, एक व्यक्ती धावतच रेल्वे ट्रॅकवर क्राॅस करताना दिसतो. यावेळीच समोरुन एक ट्रेन भरधाव वेगात येत असते. व्यक्ती ट्रेनला पाहतो पण आपण रेल्वे क्राॅस करु तोपर्यंत रेल्वे काही आपल्या जवळ येत नाही असा विचार त्याच्या मनात येतो. तो धावतच रेल्वे ट्रॅकवर क्राॅस करायला रेल्वे समोरुन जाण्याचा प्रयत्न करतो आणि यातच त्याचा अंत होतो. ट्रेनचा वेग फार असल्याने याची जोरदार धडक व्यक्तीला बसते आणि हवेत उडतच तो दुसऱ्या ट्रॅकवर जाऊन पडतो. ही संपूर्ण घटना काही सेकंदातच घडते. तिथे उपस्थित एक व्यक्ती दुरूनच हे दृष्य आपल्या फोनच्या कॅमेरात कैद करतो आणि मग व्हिडिओला सोशल मिडियावर शेअर करतो.

Câmera de segurança flagra o momento em que um militar morre ao ser atropelado por um trem de alta velocidade na Índia. Ele tentou atravessar os trilhos a pé em uma passagem de nível e não conseguiu escapar a tempo pic.twitter.com/Ib0yf78Wz2 — Cristiano de Souza (@CristianoSouza) June 29, 2026

नियमांना दिली तिलांजली! हाय स्पीड रिक्षावर तरुणीचा जीवघेणा स्टंट, वृद्धा सायकलस्वाराला रस्त्यावर पाडलं अन्… Video Viral

घटनेचा व्हिडिओ व्हायरल होताच आता व्हिडिओतील दृष्यांवर चर्चा रंगू लागली आहे. काहीजण याला अपघात मानत आहेत तर काहींनी व्हिडिओतील दृष्ये पाहून व्यक्तीने आत्महत्या केली असावी असा अंदाज व्यक्त केला आहे. व्यक्ती या घटनेनंतर जिवंत वाचला की नाही याची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही. तथापि व्हिडिओतील दृष्ये आणि जोरदार धडक पाहता व्यक्तीच्या वाचणे फार कठीण दिसत आहे. या घटनेची अधिकृत माहिती समोर येण्याची प्रतीक्षा असली, तरी रेल्वे ट्रॅकवरील निष्काळजीपणा किती महागात पडू ते आपल्याला या व्हिडिओतून पाहता येते. या घटनेचा व्हिडिओ @CristianoSouza नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Man hit by speeding train after crossing railway track shocking video goes viral on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 01, 2026 | 12:20 PM

Topics:  

  • Train Accident
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

मृत्यूनंतरही यातना! मृत गायीला कचरा गाडीला बांधत १ किलोमीटर फरफटत नेलं, दृष्ये पाहून नेटकरी संतापले; Video Viral
1

मृत्यूनंतरही यातना! मृत गायीला कचरा गाडीला बांधत १ किलोमीटर फरफटत नेलं, दृष्ये पाहून नेटकरी संतापले; Video Viral

नियमांना दिली तिलांजली! हाय स्पीड रिक्षावर तरुणीचा जीवघेणा स्टंट, वृद्धा सायकलस्वाराला रस्त्यावर पाडलं अन्… Video Viral
2

नियमांना दिली तिलांजली! हाय स्पीड रिक्षावर तरुणीचा जीवघेणा स्टंट, वृद्धा सायकलस्वाराला रस्त्यावर पाडलं अन्… Video Viral

चोरांमध्येही PM मोदींची क्रेझ! पंतप्रधानांचा मुखवटा घालून लाखो रुपयांचे स्मार्टफोन लंपास केले; पाहून पोलिसही चक्रावले, VIDEO VIRAL
3

चोरांमध्येही PM मोदींची क्रेझ! पंतप्रधानांचा मुखवटा घालून लाखो रुपयांचे स्मार्टफोन लंपास केले; पाहून पोलिसही चक्रावले, VIDEO VIRAL

व्यक्तीला हवेत उडवलं, तब्बल ८ वेळा पायदळी तुडवलं; LIVE शोमध्ये बेभान बैलाचा थरारक हल्ला! Video Viral
4

व्यक्तीला हवेत उडवलं, तब्बल ८ वेळा पायदळी तुडवलं; LIVE शोमध्ये बेभान बैलाचा थरारक हल्ला! Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.