Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 22 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

क्रूरतेची सीमा ओलांडली! बायकोसोबतचा वाद मिटवण्यासाठी सासरवाडीला गेला; पण मेहुण्याने अंगावर पेट्रोल ओतलं अन्…, थरारक Video Viral

सोशल मीडियावर एक अत्यंत थरारक घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. पत्नीसोबतचा वाद मिटवण्यासाठी सासरवाडीला गेलेल्या व्यक्तीसोबत असे काही घडलं आहे पाहून अंगावर काटा येईल.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 05, 2026 | 02:36 PM
Man Set on Fire By Brother in Law

Man Set on Fire By Brother in Law

Follow Us
Follow Us:
  • बायकोसोबतचा वाद मिटवण्यासाठी सासरवाडीला गेला
  • पण मेहुण्याने अंगावर पेट्रोल ओतलं अन्…
  • थरारक Video Viral
सोशल मीडियावर एक अत्यंत थरारक घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. कौटुंबिक वादातून एका व्यक्तीने असे काही कृत्य केलं आहे की संपूर्ण पंजाब हादरलं आहे. एक व्यक्ती बायकोसोबतचा वाद मिटवण्यासाठी सासरी गेला होता. पण तिथे त्याच्यासोबत जे घडलं ते पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल. या भयंकर घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

मुसळधार पाऊस, प्रचंड गर्दी… अन् डब्यात शिरला ‘तो’ किळसवाणा पाहुणा; महिलांची उडाली एकच धांदल, Video Viral

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, एक व्यक्ती पत्नीसोबत झालेली भांडणे मिटवायला सासगी गेला होता. येताना तिला पर आणण्याचा त्याचा विचार होता. अमृतसरमध्ये लोपोके गावाचा रहिवासी लवप्रीत सिंह असे या व्यक्तीचे नाव आहे. पत्नी संदीप कौर सोबत त्याचे काही कारणावरुन भांडणे झाले होते. भांडण झाल्यावर पत्नी तिच्या माहेरी निघून गेली होती. पत्नीची समजूत काढयाल लवप्रीत तिच्या घरी गेला होता. तिला परत आणण्यासाठी तरनतारन येथी आपल्या सासरवाडीला तो पोहोचला.

यावेळी दोन्ही बाजूंनी चर्चा सुरु असताना वाद प्रचंड वाढला आणि याचे हाणामारीत रुपांतर झाले. यावेळी लवप्रीतच्या मेहुण्याने साजन सिंहने रागच्या भरात त्याच्या अंगावर पेट्रो ओतले आणि पेटवून दिले. लवप्रीतच्या अंगाने पेट घेतला आणि मोठा गोंधळ सुरु झाला. यावेळी साजन सिंहची भावजय गुरजीत कौरही मध्ये पडली.

तिने लवप्रीतला वाचवण्याचा अटोकाट प्रयत्न केला. परंतु आग एवढी भयंकर होती की दुर्दैवाने गुरजीत कौरही भाजली गेली.  या घटनेनंतर सर्वांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान गुरजीत कौरचा मृत्यू आणि लवप्रीत सिंहचा मृत्यू झाला. तर आरोपी साजन सिंग सध्या गभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरु आहे.

पोलिसांकडून घटनेचा तपास सुरु

या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते. या घटनेचा तपास सुरु करण्यात आला असून आरोपी साजन सिंह विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसरात तीव्र संताप आणि शोकाकुल वातावरण आहे. कौटुंबिक वादाचा हा भयानक शेवट झाला असून याचा थरार व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडिओ

पंजाब के तरनतारन से दिल दहला देने वाली घटना पत्नी को मायके से ससुराल ले जाने पहुंचे पति पर उसके ही साले ने कथित तौर पर पेट्रोल डालकर आग लगा दी घटना में पति की मौत हो गई वहीं, एक महिला और आरोपी साला भी आग की चपेट में आ गए घटना 13 जून की है, जिसका वीडियो अब सामने आया है pic.twitter.com/xPLZLZaG9V — Archana Pushpendra (@archanapsp) July 4, 2026

इच्छा तिथे मार्ग! आई फुलं विकतेय अन् चिमुकली रस्त्यावरच अभ्यासात मग्न; VIDEO पाहून नेटकऱ्यांनी केलं कौतुक

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Man set on fire by brother in law video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 05, 2026 | 02:36 PM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

माणूस आहे की स्प्रिंग? कपड्यासारखं पिळवटून टाकलं शरीर, Viral Video पाहून बसेल धक्का
1

माणूस आहे की स्प्रिंग? कपड्यासारखं पिळवटून टाकलं शरीर, Viral Video पाहून बसेल धक्का

‘आम्ही Gen-Z आहोत, हे सहन करणार नाही!’ लडाख चेकपोस्टवर तरुणीचा जवानावर संताप, Video Viral
2

‘आम्ही Gen-Z आहोत, हे सहन करणार नाही!’ लडाख चेकपोस्टवर तरुणीचा जवानावर संताप, Video Viral

हेच बघायचं राहिलं होत… भगवान रामाच्या रूपात मोदींचा पुतळा? आरतीनंतर झाली ‘मोदी चालीसा’, Video Viral
3

हेच बघायचं राहिलं होत… भगवान रामाच्या रूपात मोदींचा पुतळा? आरतीनंतर झाली ‘मोदी चालीसा’, Video Viral

मेट्रोमध्ये अचानक बॅगेतून पडले डझनभर साप; प्रवासी घाबरले नाही तर एकेएकाने पकडायला केली सुरुवात; Video Viral
4

मेट्रोमध्ये अचानक बॅगेतून पडले डझनभर साप; प्रवासी घाबरले नाही तर एकेएकाने पकडायला केली सुरुवात; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.