Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

संतापजनक! कॅनडात भारतीय कामगारासोबत गैरवर्तन; वर्णावरुन शिवीगाळ केला अन्…, VIDEO VIRAL

सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या एक संतापजनक कृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका भारतीय कामगारासोबत कॅनडात गैरवर्तनाचा प्रकार घडला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 01, 2025 | 10:24 AM
man shouts racits abuse at indian worker in canada

man shouts racits abuse at indian worker in canada

Follow Us
Close
Follow Us:
  • कॅनडात भारतीय कामगारासोबत गैरवर्तन
  • वर्णावरुन शिवीगाळ
  • व्हिडिओ तुफान व्हायरल
Shocking Viral Video : सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. येथे घरबसल्या तुम्हाला जगभरातील अनेक व्हिडिओ पाहायला मिळतील. सध्या कॅनडामधून एक संतापजनक कृत्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. एका भारतीय कामगारासोबत गैर्वतनाचा प्रकार घडला आहे. त्याला वर्णावरुन शिवीगाळ करण्यात आला आहे. तसेच त्याला पुन्हा भारतात जाण्यास सांगण्यात आले आहे. सध्या या घटनेचा व्हिडिओ तुफान वेगाने व्हायरल होत आहे. यामुळे परदेशात भारतीयांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा समोर आला आहे.

नेमकं काय घडलं?

कॅनडाच्या ओकव्हिल येथे एका भारतीय कामगारासोबत घृणास्पद असे वंशवादी गैरवर्तन करण्यात आले आहे. यामुळे सध्या जगभरातील वर्णभेदावुन भारतीयांसोबत होणाऱ्या गैरवर्तनाच्या चर्चांणा उधाण आले आहे. हे दृश्य कॅनडातील मॅकडोनाल्डच्या आउटलेटमधील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहे. व्हिडिओमध्य एक व्यक्ती एका कामगाराला शिवीगाळ करत आहे. त्याने तुम्ही भारतीय आहात, तुम्हील तुमच्या देशात परत जा असे इंग्रजीत म्हटले आहे. त्याला एका महिलेने थांबवण्याचा प्रयत्नही केला होता, परंतु त्याने पुन्हा एकदा शिवीगाळ केला आहे. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून भारतीयांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

Viral News : ब्लाइंड डेटवर गेला, ४ तासांनी लग्न केलं अन्…; पठ्ठ्यासोबत पुढं जे घडलं भयंकर

व्हायरल व्हिडिओ

Disgusting display of racism in Burlington, ON. Welcome 2 Canada. 🇨🇦 pic.twitter.com/1EKZzfA3Is — EconomicWoes 🤖 (@ManyBeenRinsed) October 26, 2025


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया 

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @ManyBeenRinsed या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. यावर लोकांनी संतापजनक प्रतिक्रिया दिल्या आहे. एका युजरने, हे भयानक आहे, असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एकाने त्यांना काही लाज वाटत नाही असे म्हटले आहे. तर तिसऱ्या एकाने भारतीयांसोबत अशा प्रकारच्या घटना घडणे थांबणार कधी? असा प्रश्न केला आहे. तर आणखी एकाने आमच्या भारतात कोणी आले तर आम्ही त्याला देव माणून त्याचे स्वागत करतो आणि हे लोक असा त्रास देतात., अशी प्रतिक्रिया दिली आहे. परदेशात भारतीयांसोबतच्या हत्येच्या, वंशावरुन मारहाणीच्या, शिवीगाळाच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. यामुळे भारतीयांनी चिंता व्यक्त केली आहे. या घटनेवरुन पुन्हा एकदा परदेशात भारतीय सुरक्षित नसल्याचे स्पष्ट होते, असे लोकांचे म्हणणे आहे.

“जेव्हा बॉटल पोटात उतरते, तेव्हा मनातली भीती मरते!” मरण ते काय असतं? भावाची करामत बघून यमालाही सुटला घाम; Viral Video

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Man shouts racits abuse at indian worker in canada

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 01, 2025 | 10:24 AM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

Viral News : ब्लाइंड डेटवर गेला, ४ तासांनी लग्न केलं अन्…; पठ्ठ्यासोबत पुढं जे घडलं भयंकर
1

Viral News : ब्लाइंड डेटवर गेला, ४ तासांनी लग्न केलं अन्…; पठ्ठ्यासोबत पुढं जे घडलं भयंकर

अरे हा तर यूपीचा रॅन्चो! यूपीतील १७ वर्षीय विद्यार्थ्याने बनवली AI शिक्षिका, VIDEO VIRAL
2

अरे हा तर यूपीचा रॅन्चो! यूपीतील १७ वर्षीय विद्यार्थ्याने बनवली AI शिक्षिका, VIDEO VIRAL

अरे हे चाललंय काय? लग्नात बुट चोरण्याऱ्या नवरीच्या बहिणींशी भिडला वराचा भाऊ; शूज तोंडात धरला अन्…, VIDEO VIRAL
3

अरे हे चाललंय काय? लग्नात बुट चोरण्याऱ्या नवरीच्या बहिणींशी भिडला वराचा भाऊ; शूज तोंडात धरला अन्…, VIDEO VIRAL

विदाई म्हणावी की किडनॅपिंग? कायमची सासरी जाताना मुलीच्या वेदना! खेचून-खेचून काढले घरातून; Viral Video
4

विदाई म्हणावी की किडनॅपिंग? कायमची सासरी जाताना मुलीच्या वेदना! खेचून-खेचून काढले घरातून; Viral Video

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.