Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारी डोकं लावलं! पेटलेला ट्रक थेट फायर स्टेशनमध्ये घुसवला; ड्रायव्हरची हुशारी बघून नेटकरी हैराण, व्हिडिओ व्हायरल

सोशल मीडियावर एक हैराण करवणारा व्हिडिओ व्हायरल होत आहे. एका ट्रक चालकाने ट्रकला आग लागल्यावर असे काही केले आहे की, ज्याची तुम्ही आम्ही आणि अग्निशमन कर्मचाऱ्यांनी कल्पानाही केली नसेल.

  • By स्वराली शहा
Updated On: Sep 01, 2025 | 03:18 PM
Man take burning truck straight into the fire station video viral

Man take burning truck straight into the fire station video viral

Follow Us
Close
Follow Us:

सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ खूप मजेशीर असतात, तर काही व्हिडिओ हैराण करणारे असतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये एका ट्रकला भीषण आग लागली आहे, पण ट्रक चालकाने असे काही केले आहे की सर्वजण हैराण झाले आहेत. शिवाय अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी देखील असे काही घडले याची अपेक्षा केली नसणार असे घडले आहे.

सहसा कोणत्याही ठिकाणी आग लागल्यावर आपण अग्निशमन दलाला आग विझवण्यासाठी फोन करतो. मात्र या ट्रक चालकाने थेट अग्निशमन कार्यालयात एन्ट्री घेतली आहे. व्हायरल होत असलेला व्हिडिओ हा परदेशातील असल्याचे लक्षात येते. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक ट्रक रस्त्यावरुन पळत आहे. ट्रकला भीषण आग लागली आहे. यामुळे ट्रक चालक वेगाने गाडी चालवत आहे. ट्रक चालक ट्रक घेऊन थेट फायर स्टेशन डिपार्टमेंटमध्ये जातो. जिथे पोहोचल्यावर अग्निशमन कर्मचारी देखील हैराण होतात. पण सर्व कर्मचारी आग विझवण्यासाठी पाण्याचा पाईप घेऊन येतात. आणि तातडीने आगीवर ताबा मिळवतात. तोपर्यंत ट्रक चालक कार्यालयाच्या बाहेर ट्रक थांबवून खाली उतरतो. काही वेळातच अग्निशमन कर्मचारी आग विझवतात. सध्या या व्हिडिओमुळे ट्रक चालकाचे कौतुक केले जात आहे. ट्रक चालकाच्या सावधगिरीचे आणि हुशारीचे लोकांनी कौतुक केले आहे.

जपानमध्येही घुमला गणेशोत्सवाचा गजर! टोकियोच्या रस्त्यांवर गणपत्ती बप्पाच्या गाण्यावर थिरकले तरुण, Video Viral

व्हायरल व्हिडिओ

A truck caught fire and the driver, instead of calling the fire department, chose to take the truck to them.

Now that’s the crisis management style of men. 😂 pic.twitter.com/LX69PnDlmI

— The Figen (@TheFigen_) August 31, 2025

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया 

सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @TheFigen_ या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. सध्या हा व्हिडिओ पाहून अनेकजण हैराण झाले आहेत. अनेकांनी ट्रकला आग कशी लागली असा प्रश्न केला आहे. लोकांनी ट्रक चालकाच्या सावधगिरीचे आणि हुशारीचे कौतुक केले आहे. एका नेटकऱ्याने म्हटले आहे की, सगळ्यात योग्य उपाय आहे हा असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एकाने भाऊने भारी डोकं लावलं असे म्हटले आहे. अशा वेगवेगळ्या प्रतिक्रिया लोकांनी दिल्या आहेत.

Fact Check : भारतामुळे पाकिस्तानात पूर? डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘त्या’ VIDEO ने सोशल मीडियावर खळबळ, सत्य मात्र वेगळंच

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Man take burning truck straight into the fire station video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 01, 2025 | 03:18 PM

Topics:  

  • Navarashtra Viral News
  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

जपानमध्येही घुमला गणेशोत्सवाचा गजर! टोकियोच्या रस्त्यांवर गणपत्ती बप्पाच्या गाण्यावर थिरकले तरुण, Video Viral
1

जपानमध्येही घुमला गणेशोत्सवाचा गजर! टोकियोच्या रस्त्यांवर गणपत्ती बप्पाच्या गाण्यावर थिरकले तरुण, Video Viral

‘बाहेर पडा सर्वांनी…लंकापती रावण’ चालला भाजी विकायला! Viral Video पाहून जमिनीवर हसूनहसून लोळाल
2

‘बाहेर पडा सर्वांनी…लंकापती रावण’ चालला भाजी विकायला! Viral Video पाहून जमिनीवर हसूनहसून लोळाल

मुक्या जीवाशी क्रूर वागणूक! पाळीव उंटाला मालकाची बेदम मारहाण; व्हिडिओ पाहून तळपायाची आग जाईल मस्तकात, Video Viral
3

मुक्या जीवाशी क्रूर वागणूक! पाळीव उंटाला मालकाची बेदम मारहाण; व्हिडिओ पाहून तळपायाची आग जाईल मस्तकात, Video Viral

धक्कादायक! सरड्याला बिळातून बाहेर काढण्यासाठी पठ्ठ्याने केलं असं काही; पाहून तुमच्याही अंगावर येईल काटा, Video Viral
4

धक्कादायक! सरड्याला बिळातून बाहेर काढण्यासाठी पठ्ठ्याने केलं असं काही; पाहून तुमच्याही अंगावर येईल काटा, Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.