Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

क्रूरतेचाही गाठला अंत…! व्यक्तीने अजगराला बाईकला बांधले अन् फरफटत चालू रस्त्यावर खेचून नेले; भीषण घटनेचा Video Viral

Python Dragged On Road Video : कर्म इथेच फेडावे लागणार! माणसाच्या क्रूरतेला आता काही सीमा राहिलेली नाही. पुन्हा तेच आणि आणखीन एका प्राण्यांसोबत घडले अमानुष कृत्य... युजर्सने मात्र आता कठोर कारवाईची मागणी केली आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 02, 2025 | 10:57 AM
क्रूरतेचाही गाठला अंत...! व्यक्तीने अजगराला बाईकला बांधले अन् फरफटत चालू रस्त्यावर खेचून नेले; भीषण घटनेचा Video Viral

क्रूरतेचाही गाठला अंत...! व्यक्तीने अजगराला बाईकला बांधले अन् फरफटत चालू रस्त्यावर खेचून नेले; भीषण घटनेचा Video Viral

Follow Us
Close
Follow Us:

सुरवातीपासूनच माणूस आपल्या शक्तीचा आणि बुद्धीचा फायदा घेत प्राणी पक्ष्यांचा छळ, त्यांच्यावर अन्याय करत आला आहे. प्राणी असले तरी त्यांच्यातही भावना आहेत, जीव आहे हे माणसांना काळत नाही आणि यातून जन्म होता मानवाच्या क्रूर स्वभावाचा! याआधी मानवाने प्राण्यांसोबत गैरवर्तन केल्याचे अनेक व्हिडिओज व्हायरल झाले आहेत आणि अशातच आता आणखीन एक व्हिडिओ यात सामील झाला आहे ज्यात एक व्यक्त अजगराला आपल्या बाईकच्या बॉनेटवर लटकवत त्याला आपल्या चालू रस्त्यावर फरफटत कुठेतरी घेऊन जाताना दिसून येत आहे. व्हिडिओतील हे दृश्य युजर्सना अजिबात आवडले असून लोक आता यावर आपला तीव्र संताप व्यक्त करत आहेत.

बायकोचा धाक जंगलाच्या राजालाही चुकला नाही! गर्जना करत सिंहीणीने हल्ला करताच सिंह घाबरून पळत सुटला; Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

अजगर हा कितीही धोकादायक असला तरी व्यक्तीने वनविभागाला बोलवून त्याला उचलायला सुरक्षित जागी पोहचवायला सांगायला हवे होते. अजगर हा वन्यजीवांच्या अनुसूची १ मधील प्राणी आहे अशात त्याला असे फरफटत घेऊन जाणे एक गंभीर गुन्हा ठरू शकतो. ही घटना छत्तीसगडच्या कांकेर जिल्ह्यातील असल्याचे सांगितले जात आहे. व्हिडिओमध्ये रस्त्यावर एक बाईक वेगाने पुढे जात असल्याचे दिसते आणि त्या बाईकच्या मागे दुचाकीला एक अजगर बांधून ठेवल्याचे नजरेस पडते. बाईक जसजशी पुढे जाते तसतसा अजगरही यासह वेगात रस्त्यावर ओढला जातो. अजगर कितीही धोकादायक प्राणी असला तरी त्याच्यासोबत हे कृत्य करणे क्रूरतेला जन्म देते. बाईकच्या मागे एका कारमध्ये बसलेला व्यक्ती हे दृश्य आपल्या मोबाईलच्या कॅमेरात कैद करतो आणि ते सोशल मीडियावर शेअर करतो. व्हिडिओ व्हायरल होताच आता लोक या घटनेवर आपल्या तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत असून युजर्सद्वारे आता व्यक्तीवर गंभीर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

अजगर को रस्सी से बांध कर उसे मोटरसाइकिल से घसीटने का यह क्रूर वीडियो क्लिप छत्तीसगढ़ के कांकेर का है. अजगर, अनुसूची 1 का वन्यजीव है. जैसे बाघ, वैसे अजगर. छत्तीसगढ़ के वन विभाग को इस घटना की जानकारी है लेकिन वह हमेशा की तरह मौनी बाबा बना हुआ है. pic.twitter.com/mkBmoU6dYk — Alok Putul (@thealokputul) August 1, 2025

मजा घेत होते तितक्यात अवकाशात आकाशपाळण्याचे झाले दोन तुकडे; हवेतच उडाले पार्टस अन् लोकं… घटनेचा थरारक Video Viral

अजगरासोबत घडलेल्या या अमानुष कृत्याचा व्हिडिओ @GemsOfIndia_X नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला चांगलेच व्युज मिळाले असून युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “या लोकांना देवाची भीती नाही वाटत का” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “जो व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे तो हे थांबवू शकत नव्हता का” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “दु:खद, कठोर कारवाई झाली पाहिजे”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Man tied and dragged python on road in chhattisgarh shocking video went viral on social media viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 02, 2025 | 10:57 AM

Topics:  

  • Chattisgarh
  • shocking viral news
  • viral video
  • Viral video python

संबंधित बातम्या

“15 वर्षे झाली तरी…”; 2011 World Cup च्या विजयावर Sachin Tendulkar ने शेअर केला Video
1

“15 वर्षे झाली तरी…”; 2011 World Cup च्या विजयावर Sachin Tendulkar ने शेअर केला Video

KL Rahul ची पुनरावृत्ती? पराभव झोंबला; संजीव गोएंकांनी पंतला झापलं? पहा Viral Video
2

KL Rahul ची पुनरावृत्ती? पराभव झोंबला; संजीव गोएंकांनी पंतला झापलं? पहा Viral Video

एका तिकीटासाठी जीवाशी खेळ! महिलेचा रेल्वेने जीवघेणा प्रवास, व्हायरल VIDEO पाहून येईल अंगावर काटा
3

एका तिकीटासाठी जीवाशी खेळ! महिलेचा रेल्वेने जीवघेणा प्रवास, व्हायरल VIDEO पाहून येईल अंगावर काटा

थरारक! भारतात पसरतोय झोम्बी? Blinkit बॉयनंतर आणखी तरुण अडकला विळख्यात, व्हायरल VIDEO मुळे खळबळ
4

थरारक! भारतात पसरतोय झोम्बी? Blinkit बॉयनंतर आणखी तरुण अडकला विळख्यात, व्हायरल VIDEO मुळे खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.