Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तलावात ट्रेंड फॉलो करणं पडलं महागात! पाण्यात हळद टाकताच बाहेर आला विषारी प्राणी, व्यक्तीची फजिती पाहून हसूच अनावर होईल

Viral Haldi Trend Gone Wrong: ट्रेंडनेच केला गेम! तलावात हळद मिसळू पाहत होता तितक्यात बाहेर आला भयानक जीव. उलटे पाय घेऊन पळू लागला पण त्यातही किनाऱ्यावर पडला... तरुणाची अवस्था पाहून हसूच अनावर होईल.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 03, 2025 | 09:19 AM
तलावात ट्रेंड फॉलो करणं पडलं महागात! पाण्यात हळद टाकताच बाहेर आला विषारी प्राणी, व्यक्तीची फजिती पाहून हसूच अनावर होईल

तलावात ट्रेंड फॉलो करणं पडलं महागात! पाण्यात हळद टाकताच बाहेर आला विषारी प्राणी, व्यक्तीची फजिती पाहून हसूच अनावर होईल

Follow Us
Follow Us:

मागील काही काळापासून सोशल मीडियावर हळदीचा ट्रेंड फार लोकप्रिय ठरत आहे. यात काचेच्या पाण्यात पाणी घेऊन त्यात हळद टाकली जाते आणि त्यांनतर घडून आलेले सुंदर दृश्य कॅमेरात कैद केले जाते. मात्र अलीकडेच एका तरुणाला हा ट्रेंड फॉलो करणं जरा जास्तीच महागात पडलं. व्यक्तीने काहीतरी नवीन म्हणून हा ट्रेंड तलावाच्या पाण्यात करू पहिल्या ज्यानंतर त्यातून विषारी सापच बाहेर आला. विषारी सापाने आपला फणा काढत तरुणावर हल्ला करू पाहिला ज्यांनंतर तरुणाची पळता भुई एक झाली. हे सर्वच दृश्य पाहायला फार मजेदार आणि हास्यास्पद वाटते. तरुणाची झालेली फजिती आता सोशल मीडियावर खूप जास्त व्हायरल होत आहे. व्हिडिओत नक्की काय घडलं ते जाणून घेऊया.

पांचट Jokes : शेजारीण… काय ओ, वहिनी घरी भाऊ दिसत नाहीत? खट्याळ प्रश्नावर दिलेले खोचक उत्तर वाचाल तर हसून हसून पागल व्हाल

काय घडलं व्हिडिओत?

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता. यात एक तरुण तलावात उतरतो आणि त्यात एक चमचा हळद टाकतो हे दिसतंय. सुरुवातीला सगळं सामान्य दिसतंय, जणू काही तो पाण्यात हळद मिसळून एक सुंदर दृश्य टिपू इच्छितोय. पण पुढच्याच क्षणी जे घडतं ते आश्चर्यकारक आहे, तो तरुण हळद टाकताच अचानक एक साप त्याच्यावर हल्ला करतो. हे पाहून तो तरुण घाबरतो आणि उलटे पाय धरून आपला जीव वाचवण्यासाठी पळू लागतो. पुढे पळता पळता त्याचा पाय निसटतो ज्यानंतर तो तलावाच्या किनारी पडतो पण परत उठून तो किनाऱ्याबाहेर जातो आणि आपला जीव वाचवतो. तरुणाची ही फजिती आता सोशल मीडियावर युजर्सच्या चेहऱ्यावर हसू आणत आहे.

इवल्याश्या बेडकाला पाहून विशालकाय हत्तीची हवा झाली टाइट; जवळ येताच गजराज असे पळू लागले की पाहून हसूच आवरणार नाही; Video Viral

हा व्हायरल व्हिडिओ @sanu_ansari1222 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “भाऊ सापाला हळद घालून दूध पाजत होता आणि दूध आणायला विसरला” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “मृत्यूला स्पर्श करून परत आला ” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “निष्काळजीपणाचे परिणाम पाहिलात”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Man tries haldi water trend in pond but suddenly snake came funny video went viral on social media viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 03, 2025 | 09:02 AM

Topics:  

  • shocking viral news
  • Shocking Viral Video
  • snake viral video
  • viral video

संबंधित बातम्या

VIDEO VIRAL: ‘त्यांचा इस्लामशी काहीही संबंध नाही’ पाकिस्तानी धर्मगुरूने हुथींना दहशतवादी तर बिन लादेनला म्हटले योद्धा
1

VIDEO VIRAL: ‘त्यांचा इस्लामशी काहीही संबंध नाही’ पाकिस्तानी धर्मगुरूने हुथींना दहशतवादी तर बिन लादेनला म्हटले योद्धा

‘मोदींकडे, योगींकडे की…’? Deepak Chahar च्या महागड्या तीन बॅट्स चोरीला, Video झाला Viral
2

‘मोदींकडे, योगींकडे की…’? Deepak Chahar च्या महागड्या तीन बॅट्स चोरीला, Video झाला Viral

Pakistan Women Team: पुन्हा एकदा जगासमोर थू-थू! जग चंद्रावर आणि पाकिस्तानची मात्र सर्कस, अतरंगी व्हिडिओ व्हायरल
3

Pakistan Women Team: पुन्हा एकदा जगासमोर थू-थू! जग चंद्रावर आणि पाकिस्तानची मात्र सर्कस, अतरंगी व्हिडिओ व्हायरल

Viral Video: आईची माया निराळी!! पिल्लाची भूक पाहून हत्तीणीने हलवलं झाड, पुढचं दृश्य पाहून तुम्हीही हसाल
4

Viral Video: आईची माया निराळी!! पिल्लाची भूक पाहून हत्तीणीने हलवलं झाड, पुढचं दृश्य पाहून तुम्हीही हसाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.