• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Viral »
  • Man Walks In Skirt On Delhi Metro Video Goes Viral

स्कर्टमधला ‘भाऊ’ पाहून दिल्ली मेट्रो थबकली! लोक म्हणाले, “इतकी अदा तर हिरोईनलाही नाही”; हास्यास्पद Video Viral

सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. सध्या सोशल मीडियावर दिल्लीतील एक व्हिडिओ प्रचंड धुमाकूळ घालत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Oct 22, 2025 | 05:18 PM
man walks in skirt on Delhi metro video goes viral

स्कर्टमधला ‘भाऊ’ पाहून दिल्ली मेट्रो थबकली! लोक म्हणाले, "इतकी अदा तर हिरोईनलाही नाही"; हास्यास्पद Video Viral (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • दिल्ली मेट्रो पुन्हा चर्चेत
  • हरियाणाच्या फॅशन डिझाईनर ललित सिंग स्कर्ट घालून मेट्रो स्टेशनवर
  • व्हिडिओ पाहून नेटकरी आवाक्
  • व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

Delhi Metro Viral Video : सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल सांगणे कठीण आहे. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यामध्ये दिल्ली मेट्रोचे तर अनेक व्हिडिओ पाहिले असतील. कधी भांडणाचे, तर कपल रोमान्सचे असे वेगवेगळ्या प्रकारचे दिल्ली मेट्रोचे व्हिडिओ सतत व्हायरल होतात. सध्या दिल्ली मेट्रो पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनली आहे. पण यावेळी कारण कोणाचे भांडण नसून एक हरियाणाचा गुरुग्राम येथील फॅशन डिझायनर ललित सिंग आहे. ललितने दिल्ली मेट्रोत स्टेशनवर असे काही केले आहे की पाहून लोक थक्क झाले आहेत. सध्या याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, ललित सिंग दिल्ली मेट्रो स्टेशनवर स्कर्च घालून स्टाईलमध्ये वॉक करताना दिसत आहे. आसपास अनेक लोक त्याच्याकडे पाहातच राहिले आहे. त्याची अदा, हावभाव आणि त्याचा कॉन्फिडन्स पाहून लोक थक्क झाले आहेत. सध्या त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, लोकांच्या किती वेगवेगळ्या रिअक्शन पाहायला मिळत आहेत.  ललितने आपल्या स्टाईल वॉकने मेट्रो स्टेशनवरील सर्व लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

तुझी की माझी? सेलमध्ये एका साडीवरुन दोन महिलांमध्ये जोरदार भांडण ; एकमेकींचे केस धरले अन्…, VIDEO तुफान व्हायरल

व्हायरल व्हिडिओ

View this post on Instagram

A post shared by Lalit Singh (@lalitsingh159)

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया 

व्हायरल होत असलेला व्हिडिओ ललितने स्वत:हा त्याच्या इन्स्टाग्राम हँडलवरुन @lalitsingh159 शेअर केला आहे. व्हिडिओला लाखो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. त्याचे इन्स्टाग्राम हँडलपाहिल्यावर तुम्हाला असे अनेक व्हिडिओ पाहायला मिळतील. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओवर देखील ललितचे कौतुक करण्यात आले आहे. मुलींपेक्षाही भारी अदा असल्याचे लोकांनी म्हटले आहे.  अनेकांची त्याची प्रशंसा करत उफ्फ! तेरी अदा जबरदस्त असे म्हटले आहे. लोकांच्या मते इतकी सुंदर अदा तर मुलींमध्येही नाही, जितकी ललितमध्ये आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

कपाळावर हळद-कुंकू, गळ्यात फुलांचा हार अन् बिकिनी घालून परदेशी महिलेने मारली गंगेत डुबकी; Video Viral

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Man walks in skirt on delhi metro video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 22, 2025 | 05:18 PM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

कपाळावर हळद-कुंकू, गळ्यात फुलांचा हार अन् बिकिनी घालून परदेशी महिलेने मारली गंगेत डुबकी; Video Viral
1

कपाळावर हळद-कुंकू, गळ्यात फुलांचा हार अन् बिकिनी घालून परदेशी महिलेने मारली गंगेत डुबकी; Video Viral

तुझी की माझी? सेलमध्ये एका साडीवरुन दोन महिलांमध्ये जोरदार भांडण ; एकमेकींचे केस धरले अन्…, VIDEO तुफान व्हायरल
2

तुझी की माझी? सेलमध्ये एका साडीवरुन दोन महिलांमध्ये जोरदार भांडण ; एकमेकींचे केस धरले अन्…, VIDEO तुफान व्हायरल

व्यक्तीने खरेदी केला 10 लाखांचा फटाका, फोडताच आकाशात दिसले असे अनोखे दृश्य… पाहून सर्वच झाले अचंबित; Video Viral
3

व्यक्तीने खरेदी केला 10 लाखांचा फटाका, फोडताच आकाशात दिसले असे अनोखे दृश्य… पाहून सर्वच झाले अचंबित; Video Viral

एका म्यानात दोन तलवारी…! जंगलाची राणी अन् पाण्याच्या राक्षसाने मिळून केली भल्यामोठ्या झेब्राची शिकार, दिसलं अनोखं दृश्य; Video V
4

एका म्यानात दोन तलवारी…! जंगलाची राणी अन् पाण्याच्या राक्षसाने मिळून केली भल्यामोठ्या झेब्राची शिकार, दिसलं अनोखं दृश्य; Video V

ताज्या बातम्या

पुढे वाचा
स्कर्टमधला ‘भाऊ’ पाहून दिल्ली मेट्रो थबकली! लोक म्हणाले, “इतकी अदा तर हिरोईनलाही नाही”; हास्यास्पद Video Viral

स्कर्टमधला ‘भाऊ’ पाहून दिल्ली मेट्रो थबकली! लोक म्हणाले, “इतकी अदा तर हिरोईनलाही नाही”; हास्यास्पद Video Viral

Oct 22, 2025 | 05:18 PM
Sindhudurg : सिंधुदुर्गमध्ये अवकाळी पाऊस, भातशेती संकटात

Sindhudurg : सिंधुदुर्गमध्ये अवकाळी पाऊस, भातशेती संकटात

Oct 22, 2025 | 05:17 PM
Mumbai : माशाच्या पाडा परिसरात तुफान हाणामारी, पोलिस उपायुक्त आणि प्रताप सरनाईक घटनास्थळी

Mumbai : माशाच्या पाडा परिसरात तुफान हाणामारी, पोलिस उपायुक्त आणि प्रताप सरनाईक घटनास्थळी

Oct 22, 2025 | 05:13 PM
IND vs AUS 2nd ODI Live Streaming: मालिका वाचवण्यासाठी निर्णायक लढाई! भारत-ऑस्ट्रेलिया दुसरा वनडे सामना कधी आणि कुठे पाहाल?

IND vs AUS 2nd ODI Live Streaming: मालिका वाचवण्यासाठी निर्णायक लढाई! भारत-ऑस्ट्रेलिया दुसरा वनडे सामना कधी आणि कुठे पाहाल?

Oct 22, 2025 | 05:09 PM
Bhiwandi : खोणी गावातील बलिप्रतिपदेची अनोखी परंपरा

Bhiwandi : खोणी गावातील बलिप्रतिपदेची अनोखी परंपरा

Oct 22, 2025 | 05:06 PM
जावेद अख्तर मुस्लिमांबाबत असं काय म्हटलं की संतापला लकी अली?, म्हणाला,”तो माणूस ओरिजिनल नाही..”

जावेद अख्तर मुस्लिमांबाबत असं काय म्हटलं की संतापला लकी अली?, म्हणाला,”तो माणूस ओरिजिनल नाही..”

Oct 22, 2025 | 05:00 PM
Jalna : चंदनझिरा परिसरात दरोडा, पोलिसांनी सहा जणांना पकडलं

Jalna : चंदनझिरा परिसरात दरोडा, पोलिसांनी सहा जणांना पकडलं

Oct 22, 2025 | 04:59 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Kolhapur: लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच काळाने घाला घातला; अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

Kolhapur: लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच काळाने घाला घातला; अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

Oct 22, 2025 | 04:55 PM
Ahilyanagar : प्रभाग रचनेवरुन अहिल्यानगरमध्ये राजकारण तापणार? ठाकरेंची शिवसेना आक्रमक

Ahilyanagar : प्रभाग रचनेवरुन अहिल्यानगरमध्ये राजकारण तापणार? ठाकरेंची शिवसेना आक्रमक

Oct 21, 2025 | 08:01 PM
Ahilyanagar : खोटा रिपोर्ट बनवून चुकीचा उपचार केल्याने डॉक्टरांना जामीन नाकारला; आरोपींना तात्काळ अटक करण्याची नागरिकांची मागणी

Ahilyanagar : खोटा रिपोर्ट बनवून चुकीचा उपचार केल्याने डॉक्टरांना जामीन नाकारला; आरोपींना तात्काळ अटक करण्याची नागरिकांची मागणी

Oct 21, 2025 | 07:50 PM
Kalyan : दिवाळीच्या दिवशी कंत्राटी कामगारांचा KDMC मुख्यालयासमोर बोनससाठी आंदोलन

Kalyan : दिवाळीच्या दिवशी कंत्राटी कामगारांचा KDMC मुख्यालयासमोर बोनससाठी आंदोलन

Oct 21, 2025 | 05:55 PM
Ahilyanagar : IMA चा आक्षेप; त्या 6 डॉक्टरांवरील ‘जाचक’ कलमे वगळण्याची केली पोलिसांकडे मागणी

Ahilyanagar : IMA चा आक्षेप; त्या 6 डॉक्टरांवरील ‘जाचक’ कलमे वगळण्याची केली पोलिसांकडे मागणी

Oct 21, 2025 | 05:47 PM
Bhiwandi : भिवंडीत रस्त्यांच्या दुरावस्थेवर नागरिकांचा निषेध; मानसरोमध्ये काळी दिवाळी साजरी

Bhiwandi : भिवंडीत रस्त्यांच्या दुरावस्थेवर नागरिकांचा निषेध; मानसरोमध्ये काळी दिवाळी साजरी

Oct 21, 2025 | 05:32 PM
Nashik : दिवाळीत झेंडू फुलांचे भाव अपेक्षेपेक्षा कमी; शेतकऱ्यांना आर्थिक ताण

Nashik : दिवाळीत झेंडू फुलांचे भाव अपेक्षेपेक्षा कमी; शेतकऱ्यांना आर्थिक ताण

Oct 21, 2025 | 04:58 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.