Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अबब… जंगलाचा राजाही हादरला! सिंहाला हातात घेऊन व्यक्तीने घेतली अवकाशात झेप; अनोख्या पॅराग्लायडिंगचा Video Viral

Lion Paragliding Video: व्वा, क्या बात है! जंगलाच्या राजानेही घेतली पॅराग्लायडिंगची मजा, हवेत उडताच संपूर्ण जग खुल्या डोळ्यांनी पाहू लागला अन् एक अद्भुत दृश्य सोशल मीडियावर व्हायरल, सिंहाची प्रतिक्रिया एकदा पाहाच.

  • By नुपूर भगत
Updated On: May 13, 2025 | 10:42 AM
अबब... जंगलाचा राजाही हादरला! सिंहाला हातात घेऊन व्यक्तीने घेतली अवकाशात झेप; अनोख्या पॅराग्लायडिंगचा Video Viral

अबब... जंगलाचा राजाही हादरला! सिंहाला हातात घेऊन व्यक्तीने घेतली अवकाशात झेप; अनोख्या पॅराग्लायडिंगचा Video Viral

Follow Us
Close
Follow Us:

सोशल मीडियावर नेहमीच काही ना काही व्हायरल होत असत. यात बऱ्याचदा प्राण्यांच्या आयुष्याशी निगडित व्हिडिओ देखील शेअर केले जातात, जे नेहमीच आपल्याला थक्क करून जातात. आताही इथे असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यातील दृश्यांचा तुम्ही कधी स्वप्नातही विचार केला नसेल. नुकताच इंटरनेटवर एक व्हिडिओ वाऱ्याच्या वेगाने शेअर केला जात आहे यात एक व्यक्ती चक्क सिंहाला हातात घेऊन पॅराग्लायडिंग करताना दिसून आला. जमिनीवरील जंगलाच्या या राजाला असे हवेत उडताना पाहून सर्वच हादरले. शिवाय व्हिडिओतील सिंहाची प्रतिक्रिया देखील फारच रंजक होती ज्याने या व्हिडिओला आणखीन खास बनवले.

पाणी नाही मिळालं तर वाळूनेच आंघोळ करू लागले, काळा बुरखा अन् डोळ्यातून वाहू लागल्या अश्रूंच्या धारा… पाकिस्तानचा भयावह Video Vira

काय दिसले व्हिडिओत?

सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आला आहे ज्याने सर्वांनाच थक्क केले आहे. यात एक माणूस पॅराग्लायडिंग करत होता मात्र यातील विशेष आकर्षण ठरला सिंह! माणसांना पॅराग्लायडिंग करताना तर आपण अनेकदा पाहिले आहे मात्र सिंहाला असे हवेत उडताना पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. हे दृश्य असे होते की ज्याने ते पाहिले त्याचे डोळे आश्चर्याने उघडे राहिले. व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, सिंह पॅराग्लायडिंग हार्नेसने घट्ट बांधलेला आहे. तो गर्जना करत नाहीये आणि घाबरलेलाही दिसत नाहीये. उंच पर्वतांकडे पाहत असताना त्याचा चेहरा शांत आणि राजेशाही दिसतो.

जोडीदार असावा तर असा! शॉक लागून हात गमावले तरीही तिने सोडली नाही साथ…; तरुणाने घेतलेला उखाणा व्हायरल

हा व्हिडिओ आता वेगाने व्हायरल होत असून अनेकांनी यावर आपल्या आश्चर्यकारक प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. यासोबतच काहींनी सिंहाच्या सुरक्षिततेबाबतही अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. व्हिडिओला @mayankrai00 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आले आहे. व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये अनेकांनी या अनोख्या पॅराग्लायडिंगवर आपले मत व्यक्त केले आहे. एका युजरने लिहिले आहे, “तो काहीच घाबरला नाही” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “त्याचे मित्र त्याच्यावर कधीच विश्वास ठेवणार नाहीत”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Man was seen paragliding with a lion shocking video went viral on social media viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 13, 2025 | 10:42 AM

Topics:  

  • shocking viral news
  • Shocking Viral Video
  • viral video

संबंधित बातम्या

चिमुकलीच्या त्या कृतीवर हत्तीने लगेच आपल्या सोंडेने दिला आशिर्वाद, नक्की काय घडलं? क्युट Video Viral
1

चिमुकलीच्या त्या कृतीवर हत्तीने लगेच आपल्या सोंडेने दिला आशिर्वाद, नक्की काय घडलं? क्युट Video Viral

वाह क्या दिमाग लगाया है! हेअर ड्रायर मिळाला नाही म्हणून तरुणीने असा जुगाड केला की…; पाहून तुम्हीही चक्रावाल, Video Viral
2

वाह क्या दिमाग लगाया है! हेअर ड्रायर मिळाला नाही म्हणून तरुणीने असा जुगाड केला की…; पाहून तुम्हीही चक्रावाल, Video Viral

दोस्त है या दुश्मन? स्विमिंग पूलमध्ये मजा लुटताना मित्राने फोनवर अशी गोष्ट बोलली की जागीच ब्रेकअप झाला; Video Viral
3

दोस्त है या दुश्मन? स्विमिंग पूलमध्ये मजा लुटताना मित्राने फोनवर अशी गोष्ट बोलली की जागीच ब्रेकअप झाला; Video Viral

जन्माची अद्दल घडली! बाईक हवेत उडवत स्टंट करायला गेलं कपल पण झाला पोपट ; जे घडलं भयकंर, Video Viral
4

जन्माची अद्दल घडली! बाईक हवेत उडवत स्टंट करायला गेलं कपल पण झाला पोपट ; जे घडलं भयकंर, Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.