Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 8 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कॉलर पकडली, शर्ट फाडला… मेरठच्या रस्त्यावर पत्नीने पतीची काढली इज्जत; Video Viral

Husband Wife Fight Viral : भररस्त्यात पती-पत्नीमध्ये सुरु झाला हाय व्होल्टेज ड्रामा. पत्नीने पतीची काॅलर पकडत त्याचा शर्ट फाडला आणि दृष्यांनी क्षणात यूजर्सचे लक्ष वेधले.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 26, 2026 | 09:48 AM
कॉलर पकडली, शर्ट फाडला... मेरठच्या रस्त्यावर पत्नीने पतीची काढली इज्जत; Video Viral

कॉलर पकडली, शर्ट फाडला... मेरठच्या रस्त्यावर पत्नीने पतीची काढली इज्जत; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • मेरठमध्ये भररस्त्यावर पती-पत्नीचा हाय व्होल्टेज वाद; पत्नीने संतापात पतीचे कपडे फाडले.
  • संपूर्ण घटना रस्त्यावर उपस्थित लोकांनी मोबाईलमध्ये कैद केली; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल.
  • घटनेनंतर सार्वजनिक ठिकाणी वागणूक आणि नातेसंबंधातील परिपक्वतेवर सोशल मीडियावर चर्चा सुरू.
उत्तर प्रदेशच्या मेरठमधून एक अत्यंत धक्कादायक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये एका रस्त्यावर पती-पत्नीचा हाय व्होल्टेज ड्रामा सुरु असल्याचे दिसते. दोघेही फार संतापलेले असतात आणि यातच पत्नी रागाच्या भरात भररस्त्यावर पतीचे कपडे फाडते. आजूबाजूने जाणारी लोकही ही दृष्ये पाहून थक्क झाली आणि लोकांनी आपल्या फोनमध्ये हे भांडण कैद करण्यास सुरुवात केली. पती-पत्नीमध्ये नक्की कोणत्या कारणावरुन वाद सुरु होता हे तर स्पष्ट झालं नाही परंतु वादाचा हा व्हिडिओ इंटरनेटवर सध्या चांगलाच चर्चेत आहे.

नोकरीचा राजीनामा देत पोलीस अधिकारी पोहोचला जंतर-मंतर; म्हणाला, ‘भावांवर गोळी झाडू शकत नाही’; Video Viral

काय आहे संपूर्ण प्रकरण?

ही घटना मेरठच्या सिव्हिल लाइन्स भागातील व्हिक्टोरिया पार्कजवळ घडली. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत सोनम आणि तिचा पती संचित भारती या दोघांमध्ये मोठा वाद सुरु असतो. हा वाद पुढे इतका वाढतो की पत्नी सोनम पतीचे कपडे फाडत त्याच्यावर हल्ला करु लागते. ती सुरुवातीला पतीची काॅलर पकडते आणि त्यातून झालेल्या झटापटीत त्याचा शर्ट देखील फाटतो. यानंतर संतापलेला पती तोच फाटलेला शर्ट पत्नी सोनमच्या अंगावर फेकतो आणि तिथून निघून जातो. हा भांडणामागचं नेमकं कारण काय होत ते तर स्पष्ट झालं नाही पण व्हिडिओतील दृष्यांना मात्र नक्कीच सर्वांना थक्क करुन सोडलं.

नात्यातील दुरावा हा कोणत्याही कारणामुळे वाढू शकतो पण कोणत्या वेळी कधी आणि कुठे कशी प्रतिक्रिया द्यावी याचे भान आपल्याला असायला हवे. बऱ्याचदा जोडपे सार्वजनिक ठिकाणी आपली मर्यादा ओलांडताना दिसतात जे फार चुकीचे आहे. व्हिडिओतही असेच काहीसे दृष्य दिसले ज्यानंतर नातेसंबंधातील परिपक्वतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

UP: In Meerut, wife grabbed husband’s collar, tore his clothes. Husband threw the torn shirt at wife’s face. Sonam and Sanchit’s family dispute spilled from home to the street. pic.twitter.com/ISbsJe6VaZ — mkhqa (@mkhqa119) July 25, 2026

सीजेपीच्या आंदोलनात श्वानाची वाईल्ड कार्ड एंट्री, विद्यार्थ्यांना पाहताच केला जल्लोष; Video Viral

व्हिडिओ @mkhqa119 नावाच्या एक्स अकाऊंटवर या घटनेचे दृष्य शेअर करण्यात आले आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘मेरठमध्ये पत्नीने पतीचा कॉलर पकडला आणि त्याचे कपडे फाडले. पतीने तो फाटलेला शर्ट पत्नीच्या तोंडावर भिरकावला. सोनम आणि संचित यांच्यातील कौटुंबिक वाद घराबाहेर रस्त्यावर येऊन पोहोचला’. ही घटना सध्या इंटरनेटवर चांगलीच चर्चेत असून अनेक यूजर्सने व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये घडलेल्या प्रकारावर आपले मत व्यक्त केले आहे. एका यूजरने म्हटले की, “सार्वजनिक ठिकाणी वागण्यालाही काही मर्यादा असतात”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “आजकाल लोकांना कॅमेऱ्यासमोर काहीही करायची सवय झाली आहे”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “पण त्या दोघांमध्ये नक्की कशावरुन वाद सुरु होता?”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Meerut couple high voltage drama wife tears husbands shirt on road video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 26, 2026 | 09:48 AM

Topics:  

  • Husband and wife
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

१० हजार फुटांवरून कोसळली स्कायडायव्हर, तरीही वाचला जीव! अंगावर काटा आणणारा Video Viral
1

१० हजार फुटांवरून कोसळली स्कायडायव्हर, तरीही वाचला जीव! अंगावर काटा आणणारा Video Viral

भूकेपुढे मेंदू निष्फळ! पेंटिंगलाच खरी गाय समजू लागले वासरू; दूध पिण्यासाठी पुढे आलं अन् दृष्ये पाहून यूजर्सचे डोळे पाणावले
2

भूकेपुढे मेंदू निष्फळ! पेंटिंगलाच खरी गाय समजू लागले वासरू; दूध पिण्यासाठी पुढे आलं अन् दृष्ये पाहून यूजर्सचे डोळे पाणावले

Viral Video: भारतात सहज मिळतो, पण अमेरिकेत चक्क सोन्याच्या भावात! कडीपत्त्याची किंमत ऐकून तुम्हीही अवाक् व्हाल
3

Viral Video: भारतात सहज मिळतो, पण अमेरिकेत चक्क सोन्याच्या भावात! कडीपत्त्याची किंमत ऐकून तुम्हीही अवाक् व्हाल

Ganeshotsav Viral Video: ना स्टेज, ना मोठा सेटअप… बाप्पाच्या गाण्यावर शिक्षक-मुलांचा भन्नाट डान्स! VIDEO व्हायरल
4

Ganeshotsav Viral Video: ना स्टेज, ना मोठा सेटअप… बाप्पाच्या गाण्यावर शिक्षक-मुलांचा भन्नाट डान्स! VIDEO व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.