Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

धक्कादायक! भररस्त्यात तरुण महिलेसोबत करू लागला बळजबरी, सीसीटीव्हीत घटना कैद, Video Viral

सोशल मीडियावर एक धक्कादायक आणि घृणास्पद घटनेचा व्हिडिओ मोठ्या वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओत दोन तरुण भरस्त्यात महिलेसोबत बळजबरी करत तिच्यासोबत दुष्कृत्य करताना दिसून येत आहे. घटनेचा व्हिडिओ जवळील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला असून आता हाच व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 06, 2024 | 10:11 AM
धक्कादायक! भररस्त्यात तरुण महिलेसोबत करू लागला बळजबरी, सीसीटीव्हीत घटना कैद, Video Viral

धक्कादायक! भररस्त्यात तरुण महिलेसोबत करू लागला बळजबरी, सीसीटीव्हीत घटना कैद, Video Viral

Follow Us
Close
Follow Us:

सोशल मीडियावर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडिओ अपल्याला थक्क करतात तर काही व्हिडिओ पाहून आपला राग अनावर होतो. अनेकदा यात काही धक्कादायक घटनांचे व्हिडिओ देखील व्हायरल होत असतात, ज्यांना पाहून आपला त्याच्यावर विश्वासच बसत नाही. सध्या असाच एक धक्कादायक आणि घृणास्पद व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुमच्याही रागाचा पारा वर जाईल.

आज समाज इतका दूषित झाला आहे की प्रत्येक क्षणी आणि प्रत्येक वेळी महिलांना असुरक्षित वाटू लागते. त्या कधी कोणत्या भक्षकाचे शिकार होतील याची शाश्वती नसते. लांडग्यांचे डोळे प्रत्येक कोपऱ्यावर असतात. सध्या अशाच दोन क्रूरांचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्याने महिलेवर जबरदस्तीने बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने वेळीच काही लोक तेथे आले आणि त्यांनी महिलेची त्या क्रूरांपासून सुटका केली. या घटनेचा व्हिडिओ जवळील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे आणि याचाच व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.

हेदेखील वाचा – माणसाची कृती पाहून घुबड झाला शॉक, केलं असं काही… 1 कोटींहून अधिक लोकांनी पाहिला Viral Video

व्हिडिओमध्ये एक तरुण महिलेचा छळ करत असल्याचे दिसत आहे. तरुणाची सुटका करून घेण्यासाठी ती महिला त्याच्यापासून दूर जाते. तेवढ्यात दुसरा तरुणही त्या महिलेजवळ येतो आणि तो तिच्या जवळ जातो. यानंतर तो महिलेला जबरदस्तीने पकडतो आणि तिच्यावर जबरदस्ती करत असताना तो तिचे चुंबन घेतो. त्यानंतर तरुणाने महिलेला जमिनीवर फेकले आणि तिच्या अंगावर चढून तिच्यासोबत दुष्कृत्य करण्याचा प्रयत्न सुरू केला. दरम्यान, योग्य वेळी तिथे आणखी दोन तरुण येतात आणि त्या क्रूरांना महिलेपासून दूर ढकलतात. यानंतर घटनास्थळी जमाव जमला आणि त्या तरुणांना मारहाण करण्यास सुरुवात केली.

In Istanbul, two men tried to r*pe a young girl. pic.twitter.com/HsB5N3s9Zt — Wild content (@NoCapFights) October 4, 2024

हेदेखील वाचा – ‘मी अध्यक्षाचा मुलगा आहे’ म्हणत तरुण काढत होता तरुणीची छेड, घडली अशी अद्दल की… एकदा पहाच Viral Video

हा व्हायरल व्हिडिओ @NoCapFights नावाच्या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, इस्तंबूलमध्ये दोन पुरुषांनी एका तरुण मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओला आतापर्यंत 2 करोडोंहून अधिक लोकांनी पाहिले आहे. तसेच अनेकांनी यावर कमेंट्स करत घटनेवर आपले मतदेखील मांडले आहे. एका युजरने लिहिले आहे, “बहिष्कार ही एकमेव शिक्षा आहे…” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “नशीब, ती माणसे महिलेच्या बचावासाठी आली”

Web Title: Mens try to rape a woman in the middle of the road in istanbul video recorded in cctv goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 06, 2024 | 10:10 AM

Topics:  

  • shocking video viral
  • viral video

संबंधित बातम्या

Men Doing Garba in Saree: २०० वर्षांपूर्वीच्या शापाची अनोखी परंपरा! पुरुषांनी साडी नेसून केला गरबा; अहमदाबादचा अनोखा Video Viral
1

Men Doing Garba in Saree: २०० वर्षांपूर्वीच्या शापाची अनोखी परंपरा! पुरुषांनी साडी नेसून केला गरबा; अहमदाबादचा अनोखा Video Viral

बाबा रे बाबा! लंडनच्या रस्त्यावर अनिरुद्धाचार्य महाराजांचा Range Rover ने प्रवास, कार कलेक्शन तर एकदा वाचाच
2

बाबा रे बाबा! लंडनच्या रस्त्यावर अनिरुद्धाचार्य महाराजांचा Range Rover ने प्रवास, कार कलेक्शन तर एकदा वाचाच

बॉम्ब से डर नहीं लगता, हा तर यमराजाचा मेव्हणाच जणू! हातावर अन् डोक्यावर फोडला सुतळी बॉम्ब; मग जे घडलं… Video Viral
3

बॉम्ब से डर नहीं लगता, हा तर यमराजाचा मेव्हणाच जणू! हातावर अन् डोक्यावर फोडला सुतळी बॉम्ब; मग जे घडलं… Video Viral

अस्थी विसर्जन करायला गेले अन् रस्त्यातच यमाने गाठलं, कार अपघातात कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू; घटनेचा थरारक Video Viral
4

अस्थी विसर्जन करायला गेले अन् रस्त्यातच यमाने गाठलं, कार अपघातात कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू; घटनेचा थरारक Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.