Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

संतापजनक! मेट्रोत तरुणीला नको ते इशारे करत होता नराधाम; ताईनं असा धडा शिकवला की…; Video Viral

सोशल मीडियावर अत्यंत संतापजक घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. मेट्रोत एका तरुणाने तरुणीची छेड काढली असून तिला ही चूक चांगलीच महागात पडली आहे. तरुणीने नराधमाची चांगलीच खरडपट्टी काढली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 18, 2026 | 11:40 AM
Women Teaches a Man lesson Harrasing Her Video Viral

Women Teaches a Man lesson Harrasing Her Video Viral

Follow Us
Follow Us:
  • मेट्रोत तरुणीला नको ते इशारे करत होता नराधाम
  • ताईनं असा धडा शिकवला की…
  • व्हिडिओ तुफान व्हायरल
सोशल मीडियावर रोज हजारो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. सध्या एक संतापजनक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका तरुणाने मेट्रोत भर गर्दीत तरुणीची छेड काढली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, नराधाम हे कृत्य करत असताना आजूबाजुचे लोक यावर शांत आहे. शेवटी तरुणीनेच या नराधमाला धडा शिकवला आहे.

Delhi Metro : लिफ्टमध्ये वृद्ध व्यक्तीने केली लघुशंका, महिलेचा संताप; पोलिसांच्या तपासानंतर प्रकरणाला वेगळंच वळण, Viral Video

नेमकं काय घडलं?

व्हायरल होत असलेल्या क्लिपमध्ये तुम्ही पाहू शकता की, मेट्रोत प्रवाशांची प्रचंड गर्दी आहे. सर्वजण आपापल्या नादात उभे आहेत. याच गर्दीचा फायदा घेत एक तरुण समोर असलेल्या तरुणीची छेड काढत आहे. तरुण तरुणीला नको नको ते इशारे करत आहे. तिला त्रास देत आहे. सुरुवातील या सर्व प्रकाराकडे  तरुणी दुर्लक्ष करते. परंतु तरुणाचे अश्लील चाळे काही थांबत नाहीत. शेवटी तरुणी थेट तरुणाला जाब विचारते. त्याला समोर बोलावून त्याची भर गर्दीत चांगलीच खरडपट्टी काढते. मुलीचा रुद्र अवतार पाहून इतर प्रवाशांचेही लक्ष जाते. काही प्रवासी हे सगळे आश्चार्याने पाहत असतात, तर काहीजण तरुणीचे समर्थन करतात.

व्हायरल व्हिडिओ

ट्रेन में एक लड़का बार-बार लड़की की तरफ इशारा कर रहा था
फिर लड़की ने अच्छा सबक सिखा दिया 🤣 pic.twitter.com/ChnewhDxTk
— Rishu (@Rishika_35) May 13, 2026

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @Rishika_35 या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला हजारो लोकांनी पाहिले आणि लाईक केले आहे. अनेकांनी तरुणाच्या कृत्यावर संताप व्यक्त केला आहे. तर तरुणीच्या धाडसाचे कौतुक केले आहे. एका नेटकऱ्याने, अशा रोडरोमियांनो अशीच अद्दल घडवली पाहिजे असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने अशी लोकांना लाथा-बुक्क्यांशिवाय समजत नाही असे म्हटले आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान वेगाने व्हायरल होत आहे.

पाण्याचा नाही आगीचा धबधबा, वर्षातून एकदाच दिसतो निसर्गाचा अद्भूत चमत्कार; पाहूनच डोळे दिपतील; Video Viral

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Metro harassment woman teaches man lesson video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 18, 2026 | 11:29 AM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

Mecca : आत्मघाती हल्लेखोराचा मक्का येथील भव्य मशिदीवर हल्ला; VIDEO सोशल मीडियावर VIRAL; सौदी सरकारने उघड केले सत्य
1

Mecca : आत्मघाती हल्लेखोराचा मक्का येथील भव्य मशिदीवर हल्ला; VIDEO सोशल मीडियावर VIRAL; सौदी सरकारने उघड केले सत्य

हरवलेली पत्नी समोर येताच पतीचे डोळे पाणावले; VIDEO पाहून नेटकऱ्यांच्याही डोळ्यांत अश्रू अनावर
2

हरवलेली पत्नी समोर येताच पतीचे डोळे पाणावले; VIDEO पाहून नेटकऱ्यांच्याही डोळ्यांत अश्रू अनावर

हवेत को-पायलटचा हल्ला! भारतीय पायलटच्या शौर्याने वाचवले १७४ प्रवाशांचे प्राण; क्रॅश लँडिंगचा होता कट, Video समोर
3

हवेत को-पायलटचा हल्ला! भारतीय पायलटच्या शौर्याने वाचवले १७४ प्रवाशांचे प्राण; क्रॅश लँडिंगचा होता कट, Video समोर

ही कसली Wish! सीएम थलापती विजयला मिठी मारण्यासाठी महिलेचा हायव्होल्टेज ड्रामा, रोडच्या मधोमध झोपली अन्… Video Viral
4

ही कसली Wish! सीएम थलापती विजयला मिठी मारण्यासाठी महिलेचा हायव्होल्टेज ड्रामा, रोडच्या मधोमध झोपली अन्… Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.