Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तुझा बापाची पेंड आहे का? मेट्रोत तरुणाचा उद्दामपणा; थेट सीटवर पाय ठेवून बसला, प्रवाशाने जाब विचारताच…, VIDEO VIRAL

सोशल मीडियावर एक अत्यंत संतापजनक प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. एक तरुण मेट्रोत सीटवर पाय ठेवून बसला होता. त्याला दुसऱ्या प्रवाशाने जाब विचारताच कडाक्याचे भांडणे झाले आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 04, 2026 | 10:30 AM
Metro Viral Video

Metro Viral Video

Follow Us
Follow Us:
  •  मेट्रोत तरुणाचा उद्दामपणा
  • थेट सीटवर बुट ठेवून बसला
  • प्रवाशाने जाब विचारताच…
  • व्हिडिओ व्हायरल
सोशल मीडियावर रोज हजारो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ पाहायला मिळतात. यामध्ये तुम्ही मेट्रोतील अनेक व्हिडिओ पाहिले असतील. मेट्रोतील ड्रामा पाहायचा असेल तर सहसा दिल्ली मेट्रो चर्चेत असते. परंतु यावेळी हैदराबाद मेट्रोतील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. एक तरुण मेट्रोत थेट सीटवर पाय ठेवून बसला होता. त्याच्या या उद्दामपणावर दुसऱ्या प्रवाशाने त्याला चांगलाच जाब विचारला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

‘ट्रेनमधून फेकून देईल…’ , जेवणाच्या बिलावरुन प्रवासी आणि विक्रेत्यामध्ये वाद; वेंडरने दिली थेट धमकी, VIDEO VIRAL

नेमकं काय घडलं?

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत पाहू शकता की, एक तरुण मेट्रोच्या सीटवर पाय ठेवून आरामात बसला आहे. जणू काही त्याचे घर असल्यासारखे पसरला आहे. एक पाय सीटच्या पाठीमागे तर एक सीटवर ठेवून बसला आहे. पूर्ण सीट त्याने अडवून धरली आहे. यामुळे इतर प्रवाशांना बसायला जागा नाही. तरुणाचे हा उद्दामपणा पाहून एका प्रवाशाने त्याला जाब विचारला आहे. प्रवाशाने तरुणाला नीट बसण्यास सांगितले. त्याने म्हटले की सार्वजनिक मालमत्तेचा आदरा कार, अशा प्रकारे बसू नका. यावर तरुणाने अत्यंत उद्धटपणे उत्तर देत माझे काहीच चुकलेले नाही असे म्हटले आहे. त्याच्या या उद्धटपणावरही दुसरा प्रवासी अत्यंत शांतपणे त्याला नीट बसण्याची विनंती करत आहे.

व्हायरल व्हिडिओ

This video was captured today in Hyderabad Metro during a morning office commute. A man was seen sitting awkwardly with his foot resting on the seat – a clear lack of civic sense and respect for public property. What is happening to people nowadays? pic.twitter.com/blwSlpNg2o — Aparajite (@amshilparaghu) June 1, 2026

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @amshilparaghu या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. नेटकऱ्यांनी देखील तरुणाच्या निर्लज्जपणावर संताप व्यक्त केला आहे. अशा लोकांमुळेच भारताची प्रतिमा खराब होते असे लोकांचे म्हणणे आहे. लोकांनी याविरोधात कारवाईची मागणी केली आहे. त्याच्याकडून सार्वजनित मालमत्ता खराब केल्याचा दंड घेतला जावा असे लोकांनी म्हटले आहे.

व्हायरल होण्यासाठी कायपण! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी पठ्ठ्याने थेट भुसाच खाल्ला; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, हा तर..

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Metro video viral youth keeps feet on seat argument with passenger

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 04, 2026 | 10:30 AM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

रिल पडली महागात! ३० फुटांवरून धरणात मारली उडी, दोन्ही पाय मोडले! रुग्णवाहिकेतून म्हणाला- ‘पुन्हा कधीही स्टंट करणार नाही’
1

रिल पडली महागात! ३० फुटांवरून धरणात मारली उडी, दोन्ही पाय मोडले! रुग्णवाहिकेतून म्हणाला- ‘पुन्हा कधीही स्टंट करणार नाही’

‘मित्र’ समजून भरवत होता चिकन, मगरीने जबड्यात पकडले दोन्ही पाय; १ तास चालला संघर्ष…घटनेचा Video Viral
2

‘मित्र’ समजून भरवत होता चिकन, मगरीने जबड्यात पकडले दोन्ही पाय; १ तास चालला संघर्ष…घटनेचा Video Viral

१० हजार फुटांवरून कोसळली स्कायडायव्हर, तरीही वाचला जीव! अंगावर काटा आणणारा Video Viral
3

१० हजार फुटांवरून कोसळली स्कायडायव्हर, तरीही वाचला जीव! अंगावर काटा आणणारा Video Viral

भूकेपुढे मेंदू निष्फळ! पेंटिंगलाच खरी गाय समजू लागले वासरू; दूध पिण्यासाठी पुढे आलं अन् दृष्ये पाहून यूजर्सचे डोळे पाणावले
4

भूकेपुढे मेंदू निष्फळ! पेंटिंगलाच खरी गाय समजू लागले वासरू; दूध पिण्यासाठी पुढे आलं अन् दृष्ये पाहून यूजर्सचे डोळे पाणावले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.