Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गिफ्ट देण्याच्या बहाण्याने आला अन् धडाधडा झाडल्या गोळ्या; लाइव्ह स्ट्रीमिंगदरम्यान इन्फ्लुएंसरची निर्घृण हत्या; भयाण Video Viral

Influencer Shot Dead Video: भयानक दृश्ये अन् लाइव्ह मृत्यूचा थरार! दिवसाढवळ्या सोशल मेडिया इन्फ्लुएंसरची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. यावेळी ती टिक टॉकवर लाइव्ह स्ट्रीमिंग करत होती ज्यामुळे संपूर्ण हत्येचा कांड जगासमो

  • By नुपूर भगत
Updated On: May 16, 2025 | 09:46 AM
गिफ्ट देण्याच्या बहाण्याने आला अन् धडाधडा झाडल्या गोळ्या; लाइव्ह स्ट्रीमिंगदरम्यान इन्फ्लुएंसरची निर्घृण हत्या; भयाण Video Viral

गिफ्ट देण्याच्या बहाण्याने आला अन् धडाधडा झाडल्या गोळ्या; लाइव्ह स्ट्रीमिंगदरम्यान इन्फ्लुएंसरची निर्घृण हत्या; भयाण Video Viral

Follow Us
Close
Follow Us:

सोशल मीडियावर सध्या एक भयाण आणि थरारक दृश्ये वेगाने व्हायरल होऊ लागले आहे. यात एका मेक्सिकन इन्फ्लुएंसरला लाइव्ह स्ट्रीमिंगदरम्यान गोळी मारून संपवल्याची घटना घडून आली. मुख्य म्हणजे, ही घटना यावेळी लाईव्ह कॅमेरात कैद झाली ज्यानंतर संपूर्ण जगभर याची चर्चा होऊ लागली आणि हवेच्या वेगाने घटनेचे व्हिडिओज शेअर करण्यात आले. व्हिडिओतील दृश्य फारच हादरवणारी असून हत्येचा संपूर्ण कट यात दिसून आला. चला घटनेविषयी सविस्तर जाणून घेऊया.

लगता है बहुत गहरा याराना है! अनेक वर्षांनी झाली भेट, गळाभेट घेतली थेट; दोन मगरींचा Video Viral

मध्य मेक्सिकन राज्यातील जलिस्को येथील एका ब्युटी सलूनमध्ये २३ वर्षीय व्हॅलेरिया मार्केझ टिकटॉक लाईव्हस्ट्रीम करत होती. याचवेळी अचानक एक डिलिव्हरी मॅन तिथे येतो. व्हिडिओत व्हॅलेरिया त्याच्याशी बोलताना दिसून येते मात्र तितक्यातच तिच्यावर एकामागून एक गोळ्या झाडण्यात येतात. तिच्या छातीत आणि डोक्यात बेछूट गोळ्या झाडल्या जातात. यानंतर ती खाली पडते आणि जागीच तिचा मृत्यू होतो. यावेळी ती लाइव्ह स्ट्रीमिंग करत असल्यामुळे हे सर्व दृश्य कॅमेरात कैद होते आणि हत्येचे हे सत्य जगासमोर येते.

A Beauty influencer Valeria Marquez shot dead during TikTok live stream in Mexico… pic.twitter.com/ftB4rDHAb9 — Mamta Gusain (@Mamtagusain5) May 16, 2025

बॉयफ्रेंडच्या लग्नात गर्लफ्रेंडचा हाय व्होल्टेज ड्रामा, पोलीस घेऊन थेट लग्नमंडपात पोहचली अन् हाणामारीचा Video Viral

न्यू यॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार, मार्क्वेझच्या छातीत आणि डोक्यात गोळी लागली आणि तिचा जागीच मृत्यू झाला. अहवालात म्हटले आहे की आरोपी मोटारसायकलवरून आला आणि तिला भेटवस्तू देण्याचे नाटक करत होता. मार्क्वेझचे इंस्टाग्राम आणि टिकटॉकवर जवळपास २००,००० फॉलोअर्स होते आणि त्यांनी ब्युटी आणि लाइफस्टाईलचे व्हिडिओ शेअर करत असे. तथापि पोलीस आता या प्रकरणाचा तपास करत असून हल्लेखोराबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक आयोगाच्या ताज्या आकडेवारीनुसार, मेक्सिको… लॅटिन अमेरिका आणि कॅरिबियनमध्ये महिला हत्येचा दर सर्वाधिक आहे. पॅराग्वे, उरुग्वे आणि बोलिव्हियासह मेक्सिको यात चौथ्या क्रमांकावर आहे.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Mexican influencer shot dead durinhg live streaming on tiktok horrifying video went viral on social media viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 16, 2025 | 09:46 AM

Topics:  

  • shocking viral news
  • Shocking Viral Video
  • shot dead
  • viral video

संबंधित बातम्या

वाह क्या दिमाग लगाया है! हेअर ड्रायर मिळाला नाही म्हणून तरुणीने असा जुगाड केला की…; पाहून तुम्हीही चक्रावाल, Video Viral
1

वाह क्या दिमाग लगाया है! हेअर ड्रायर मिळाला नाही म्हणून तरुणीने असा जुगाड केला की…; पाहून तुम्हीही चक्रावाल, Video Viral

दोस्त है या दुश्मन? स्विमिंग पूलमध्ये मजा लुटताना मित्राने फोनवर अशी गोष्ट बोलली की जागीच ब्रेकअप झाला; Video Viral
2

दोस्त है या दुश्मन? स्विमिंग पूलमध्ये मजा लुटताना मित्राने फोनवर अशी गोष्ट बोलली की जागीच ब्रेकअप झाला; Video Viral

जन्माची अद्दल घडली! बाईक हवेत उडवत स्टंट करायला गेलं कपल पण झाला पोपट ; जे घडलं भयकंर, Video Viral
3

जन्माची अद्दल घडली! बाईक हवेत उडवत स्टंट करायला गेलं कपल पण झाला पोपट ; जे घडलं भयकंर, Video Viral

तिच्यासाठी काय पण! भररस्त्यात तरुणाने धरले कान; प्रेमात कसला आलाय Ego… जोडप्याचा Video Viral
4

तिच्यासाठी काय पण! भररस्त्यात तरुणाने धरले कान; प्रेमात कसला आलाय Ego… जोडप्याचा Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.