Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गेम खेळता खेळता मोबाईल फुटला अन् थोडक्यात वाचला चिमुकलीचा जीव; घटनेचा Video Viral

Smartphone Blast Video : मोबाईल व्यसन ठरलं जीवघेणं...! सोफ्यावर बसून गेम खेळत होती चिमुकली तितक्यातच मोठा स्फोट झाला. चिमुकली अचानक झालेल्या ब्लास्टने घाबरली तर फोनमधून आगीच्या ज्वाळा निघताना दिसून आल्या.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 12, 2026 | 03:49 PM
गेम खेळता खेळता मोबाईल फुटला अन् थोडक्यात वाचला चिमुकलीचा जीव; घटनेचा Video Viral

गेम खेळता खेळता मोबाईल फुटला अन् थोडक्यात वाचला चिमुकलीचा जीव; घटनेचा Video Viral

Follow Us
Close
Follow Us:
  • गेम खेळताना मुलीच्या हातातील स्मार्टफोन अचानक ब्लास्ट झाला.
  • फोन जमिनीवर पडताच त्यातून आग आणि ज्वाळा बाहेर पडल्या.
  • सुदैवाने मुलीला गंभीर दुखापत झाली नाही; घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला.
आजच्या काळात मोबाईल फोन एक गरज बनला आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच मोबाईल फोनचा वापर करतात. आपल्या रोजच्या जीवनात स्मार्टफोनची आपल्याला मदत होत असली तरी याचा अतिवापर गंभीर समस्या निर्माण करु शकतं. स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे तो कधीकधी फोन गरम होऊन ब्लास्ट होण्याचीही शक्यता असते. अशाच एका घटनेचा व्हिडिओ अलिकडे सोशल मिडियावर शेअर करण्यात आला आहे ज्यात एक लहान मुलगी स्मार्टफोनवर गेम खेळत असतानाच तिच्या हातातील फोन अचानक फुटल्याचे दिसून येते. फोन फुटताच त्यातून ज्वलंत ज्वाळा बाहेर पडतात. मुलगी या सर्वांनी फार घाबरते आणि घटनेच पुढे काय घडते ते चला सविस्तर जाणून घेऊया.

हमला अचानक से हुआ था! चालू रिक्षातून चाक निघाले अन् भरधाव ऑटो दुचाकीवर आदळली, घटनेचा थरारक Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

स्मार्टफोनचा अतिवापर आपल्यासाठी किती घातक ठरु शकतो ते आपण सध्याच्या व्हायरल व्हिडिओतून पाहू शकतो. व्हिडिओमध्ये, एक लहन मुलगी सोफ्यावर बसलेली दिसते. तिच्या हातात स्मार्टफोन असतो आणि यावर ती व्हिडिओ गेम खेळत असते. सर्वकाही सामान्य वाटत असते पण इतक्यातच अचानक चिमुकलीच्या हातातील फोन ब्लास्ट होतो. स्फोट इतका अचानक होतो की मुलगी घाबरते आणि लगेच फोन फेकून देते आणि तिथून आपला पळ काढते. फोन जमिनीवर पडताच यातून आग निघत असल्याचे दिसते. या घटनेत मुलीला गंभीर दुखापत होऊ शकली असती पण थोडक्यात तिचा जीव बचावला. घटना नक्की कुठली आहे हे तर अद्याप समजलं नाही कॅप्शनमध्ये घटनेची काही माहिती देण्यात आली आहे. यानुसार, ही घटना ९ मार्च रोजी घडली. मुलगी हातात Huawei कंपनीचा फोन घेऊन व्हिडिओ गेम खेळत असताना तो अचानक फोनचा स्फोट झाला.

2026年3月9日,一小女孩在家用华为手机玩游戏,手机出现爆燃。 pic.twitter.com/zL2FyNg2LK — Daniel Fang (@fang_danie121) March 11, 2026

कुंभमेळ्यातील मोनालिसाने केलं मुस्लिम बॉयफ्रेंडसोबत लग्न; दिग्दर्शक म्हणाला, “लव्ह जिहादची बळी”; इंटरनेटवर Video Viral

या घटनेचे फुटेज सोशल मिडियावर वेगाने व्हायरल होत असून @fang_danie121 नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत 1.5 मिलियन व्युज मिळाल्या आहेत तर हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “भयानक. तिच्या स्थितीबद्दल काही माहिती आहे का? असे दिसते की थोडीफार जळाली असेल” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “जेव्हा तुम्ही CCP ची अनिवार्य गेमिंग वेळ मर्यादा ओलांडता तेव्हा असेच घडते…” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “मला वाटतं हे खोटं असून एआयच्या मदतीने याला तयार करण्यात आला आहे”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Mobile blast while playing game child narrowly escapes viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 12, 2026 | 03:49 PM

Topics:  

  • Blast
  • Shocking Viral Video
  • smartphone
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

माणुसकीला काळीमा! १२०० रुपयांच्या उधारीसाठी महिलेची गरीब लेकीला मारहाण; VIDEO पाहून नेटकऱ्यांनी केला संताप व्यक्त
1

माणुसकीला काळीमा! १२०० रुपयांच्या उधारीसाठी महिलेची गरीब लेकीला मारहाण; VIDEO पाहून नेटकऱ्यांनी केला संताप व्यक्त

‘तुझी शाळाच फोडून टाकील’ , शिक्षकाला भर वर्गात ‘धमकी’ ; चिमुकल्या विद्यार्थ्याचा तोरा पाहून नेटकरी म्हणाले…, Video Viral
2

‘तुझी शाळाच फोडून टाकील’ , शिक्षकाला भर वर्गात ‘धमकी’ ; चिमुकल्या विद्यार्थ्याचा तोरा पाहून नेटकरी म्हणाले…, Video Viral

Tehran Wedding : आंदोलकच बनले वऱ्हाडी! युद्धाच्या धामधुमीत इराणमध्ये रंगला लग्नाचा सोहळा, VIDEO VIRAL
3

Tehran Wedding : आंदोलकच बनले वऱ्हाडी! युद्धाच्या धामधुमीत इराणमध्ये रंगला लग्नाचा सोहळा, VIDEO VIRAL

फोन एक, पर्याय अनेक! दोन नव्या रंगात खरेदी करा हा दमदार 5G स्मार्टफोन; 7,000mAh बॅटरी आणि पावरफुल फीचर्सने सुसज्ज
4

फोन एक, पर्याय अनेक! दोन नव्या रंगात खरेदी करा हा दमदार 5G स्मार्टफोन; 7,000mAh बॅटरी आणि पावरफुल फीचर्सने सुसज्ज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.