Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 9 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आई आहे का कैदाशीन? पोटच्या पोराला लाथेने तुडवलं, डोकं पकडलं अन्… थरकाप उडवणारा Video Viral

Shocking Viral Video: आईच्या नावाला कलंक! पोटच्या गोळ्याला तुडव तुडव तुडवलं अन् दृश्ये पाहून सर्वांच्याच अंगावर आला काटा. घटना फार धक्कादायक असून याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: May 01, 2025 | 10:51 AM
आई आहे का कैदाशीन? पोटच्या पोराला लाथेने तुडवलं, डोकं पकडलं अन्... थरकाप उडवणारा Video Viral

आई आहे का कैदाशीन? पोटच्या पोराला लाथेने तुडवलं, डोकं पकडलं अन्... थरकाप उडवणारा Video Viral

Follow Us
Follow Us:

खरं तर, आई म्हणजे मायेचा अथांग सागर. आपल्या मुलासाठी ती कोणत्या संकटाला सामोरी जाऊ शकते. मुलगा दुखावला गेला तर तिच्या काळजाचं पाणी पाणी होतं. आईचं प्रेम हे नि:स्वार्थ, निर्मळ आणि अढळ मानलं जातं. पण जर हीच आई आपल्या पोटच्या मुलावर उठली, त्याच्यावर क्रूरपणे अत्याचार करू लागली, तर तो प्रसंग किती भयावह असेल, याची कल्पनाही अंगावर शहारा आणणारी आहे.

हत्तींच्या कळपाने झेब्राच्या पिल्लाला पायदळी तुडवले, थरारक दृश्ये अन् चिमुकल्याची अवस्था पाहून अंगावर काटा येईल ; Video Viral

सध्या सोशल मीडियावर एक असाच व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे, ज्यातील दृश्ये तुम्हाला हैराण करतील. या व्हिडीओमध्ये एक आई आपल्या मुलाला अमानुषपणे मारताना दिसून आली. महिला चिमुकल्याला अक्षरशः बेदम मारहाण करते. ती केस धरून त्याला फरफटत नेते, त्याच्या चेहऱ्यावर आणि अंगावर सटासट थप्पडांचा आणि मुक्क्यांचा मारा करते. इतकंच नव्हे, तर जमिनीवर पडलेल्या त्या निरागस मुलाला ती लाथांनी तुडवते. आपल्या मुलाच्या चेहऱ्यावरील अश्रूही तिला यावेळी दिसत नाहीत. हा संपूर्ण प्रकार तिथल्या शेजाऱ्याने आपल्या फोनच्या कॅमेरात कैद केला आणि याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला जो पाहून आता सर्वांच्या काळजात धस्स झाले आहे.

या धक्कादायक घटनेनंतर स्थानिक प्रशासन आणि बाल कल्याण विभागही जागे झाले आहेत. जिल्हा बाल कल्याण अधिकारी बोनागिरी नरेश यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिलेचे नाव रमा असून ती सध्या मानसिक आरोग्याच्या गंभीर समस्यांशी झुंज देते आहे. तिच्यावर समुपदेशन सुरू करण्यात आले आहे. याआधी ती आपल्या पहिल्या पतीपासून विभक्त झाली होती आणि नंतर दुबईमध्ये नोकरी करणाऱ्या अंजनेयुलु नावाच्या दुसऱ्या व्यक्तीशी तिने लग्न केलं. तिच्या अशा वागणुकीमागे कौटुंबिक संघर्ष, मानसिक तणाव आणि अस्थिरता कारणीभूत असल्याचं सांगण्यात येतं. त्या मुलाची सुरक्षितता आणि मानसिक स्वास्थ्य लक्षात घेता, त्याला तात्पुरत्या स्वरूपात त्याच्या आजी-आजोबांकडे सुपूर्त करण्यात आले आहे.

गरीब घरात पहिल्यांदाच आला पंखा! पाहून कुटुंबाचा आनंद गगनात मावेना, दृश्ये तुमच्याही डोळ्यात आणतील पाणी; Video Viral

या घटनेचा व्हिडिओ @boddeti.raju नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ वेगाने व्हायरल होत असून अनेकांनी याच्या कमेंट सेक्शनमध्ये घटनेवर आल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “चौकात ऊभा करुन मारलाय पायजेल बाई ला या” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “या बाईला जेल द्या”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Mother brutally thrashes son shocking video goes viral on social media viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 01, 2025 | 10:50 AM

Topics:  

  • beating video
  • shocking viral news
  • Shocking Viral Video
  • viral video

संबंधित बातम्या

आधी थप्पड मारली, मग केस उपटले अन्…; कोल्ड ड्रिंकसाठी महिला आणि माकडात तुंबळ हाणामारी, VIDEO पाहून हसू आवरणार नाही
1

आधी थप्पड मारली, मग केस उपटले अन्…; कोल्ड ड्रिंकसाठी महिला आणि माकडात तुंबळ हाणामारी, VIDEO पाहून हसू आवरणार नाही

नादच केला पठ्ठ्यानं! विराट कोहलीचा गेटअप करुन मॉलमध्ये घुसला; सेल्फी घेण्यासाठी सुरक्षा कर्मीसह शेकडोंची धावपळ, VIDEO VIRAL
2

नादच केला पठ्ठ्यानं! विराट कोहलीचा गेटअप करुन मॉलमध्ये घुसला; सेल्फी घेण्यासाठी सुरक्षा कर्मीसह शेकडोंची धावपळ, VIDEO VIRAL

स्वच्छतेचे धिंडवडे! थेट धावपट्टीवरच लहान मुलाने केली लघुशंका; पालक मात्र बघतच उभे, VIDEO पाहून नेटकरी भडकले
3

स्वच्छतेचे धिंडवडे! थेट धावपट्टीवरच लहान मुलाने केली लघुशंका; पालक मात्र बघतच उभे, VIDEO पाहून नेटकरी भडकले

माणूस आहे की हैवान? दादर स्टेशनवर भर दिवसा महिलेला अमानुष मारहाण; लोक फक्त तमाशा पाहत राहिले, VIDEO VIRAL
4

माणूस आहे की हैवान? दादर स्टेशनवर भर दिवसा महिलेला अमानुष मारहाण; लोक फक्त तमाशा पाहत राहिले, VIDEO VIRAL

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.