Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आई व्हिडिओ शूट करत राहिली अन् समुद्राच्या लाटांनी चिमुकलीला क्षणातच आत ओढलं… अंगाचा थरकाप उडवणारा Video Viral

Heart Touching Video: व्हिडिओच्या नादात जीवाला मुकली, समुद्राच्या लाटांनी क्षणातच केला घात... या थरार घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून यातील दृश्ये तुमच्या अंगावर काटा आणतील.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 11, 2025 | 12:03 PM
आई व्हिडिओ शूट करत राहिली अन् समुद्राच्या लाटांनी चिमुकलीला क्षणातच आत ओढलं... अंगाचा थरकाप उडवणारा Video Viral

आई व्हिडिओ शूट करत राहिली अन् समुद्राच्या लाटांनी चिमुकलीला क्षणातच आत ओढलं... अंगाचा थरकाप उडवणारा Video Viral

Follow Us
Close
Follow Us:

सोशल मीडियाचे व्यसन आता लोकांचे जीवही घेऊ लागला आहे. याचे अनेक उदाहरण याआधीही आपल्या डोळ्याखालून गेले आहेत मात्र तरीही लोक काही सुधारत नाही आणि नको त्या ठिकाणी नको ते प्रकार करू पाहतात. परिणामी त्यांना आपला जीव गमवावा लागतो. शुल्लक लाइक्ससाठी लोक स्वतःच्या जीवचाही खेळ करू लागले आहे. अशीच एक घटना सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. यातील दृश्ये इतके थरारक आहेत की ते तुमच्या अंगावर काटा आणू शकतात. चला नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.

भररस्त्यात श्वानांच्या ग्रुपने चारही बाजूने घेरत व्यक्तीवर केला हल्ला मग त्याने बेल्ट काढला अन्… Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता यात एक चिमुकली समुद्रकिनारी आपला व्हिडिओ शूट करत असल्याचे दिसून येते. तिचा हा व्हिडिओ तिची आई आपल्या कॅमेरात कैद करत असते आणि मुलगी वेगवगेळ्या पोज देत असते. मात्र यावेळी आजूबाजूचे वातावरण चांगलेच खवळल्याचे दिसून येते. समुद्रकिनारी असे व्हिडिओज बनवणे आपल्या जीवासाठी धोक्याचे ठरू शकते कारण समुद्रकिनारी भरती ओहोटी सारखी सुरु असते अशात जर पाण्याच्या लाटांनी आपल्याला आत खेचले तर यातून बाहेर पडणे आपल्यासाठी फार कठीण होऊ शकते. व्हिडिओतही असेच काहीसे घडल्याचे दिसून आले.

व्हिडिओमध्ये असे दिसते की एक लहान मुलगी समुद्रकिनाऱ्यावर खूप आनंदाने खेळत व्हिडिओसाठी पोज देत आहे. व्हिडिओमध्ये तिच्या आजूबाजूने समुद्राच्या लाटा खवळल्याचेही दृश्य दिसून आले. तिची आई आपल्या मोबाईलच्या कॅमेरात हे दृश्य कैद करत असते आणि अशात अचानकच समुद्राच्या लाटा उसळतात आणि चिमुकलीला आपल्या सोबत पाण्यात घेऊन जातात. हे सर्व लक्षात येताच मुलीची आई धावत तिला वाचवायला जाते, तिथे उपस्थित असलेले लोकही यावेळी आवाज करू लागतात आणि इथेच व्हिडिओचा शेवट होतो. पुढे काय घडले ते मात्र व्हिडिओत स्पष्ट करण्यात आलेले नाही. मात्र हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर जोरदार शेअर करण्यात येत आहे.

यह लापरवाह मां अपनी बेटी की समुंदर के किनारे Reel बना रही थी, लेकिन यह पल सेंकडों में खौफनाक मंजर में बदल गया।

समुंदर की ऊंची लहरें इस बच्ची को समुंदर में खीच ले गईं।

समुद्र बहुत सुंदर है, लेकिन साथ में निर्दयी भी है। कभी मत भूलिए कि इसकी ताकत कितनी जल्दी जानलेवा बन सकती है। pic.twitter.com/4iOQ8Lx2vf

— Dr. Sheetal yadav (@Sheetal2242) June 10, 2025

‘मरून जाईन पण…” सासऱ्यांनी घराबाहेर काढताच सुनेने केला हाय व्होल्टेज ड्रामा; चूक की बरोबर? पाहा Viral Video

सुरवातीला आनंदी वाटणारा हा व्हिडिओ अचानक भयानक वळण घेते जे सर्वांचाच थरकाप उडवून जाते. व्हिडिओ नक्की कुठला आहे हे अद्याप समजले नसले तरी त्याला वेगाने शेअर केले जात आहे. लोक व्हिडिओवर कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रियाही व्यक्त करत आहेत. एका युजरने लिहिले आहे, “कृपया आम्हाला सांगा की मूल जिवंत आहे का?” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “रीलने सुशिक्षित आणि अशिक्षित दोघांनाही मानसिक गुलाम बनवले आहे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “यात तिच्या आईची चुकी आहे”. घटनेचा व्हिडिओ मात्र @Sheetal2242 नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Mother busy in shooting video while her daughter drowned in sea shocking video goes viral on social media viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 11, 2025 | 12:03 PM

Topics:  

  • Drowned
  • shocking video viral
  • shocking viral news
  • viral video

संबंधित बातम्या

चिमुकल्यांना संकटात पाहताच डाॅगेश भाऊने फुल हिरो स्टाईलमध्ये घेतली एंट्री, बाल्कनीतून उडी मारली अन्… मजेदार Video Viral
1

चिमुकल्यांना संकटात पाहताच डाॅगेश भाऊने फुल हिरो स्टाईलमध्ये घेतली एंट्री, बाल्कनीतून उडी मारली अन्… मजेदार Video Viral

सिंहिणींच्या किटी पार्टीमध्ये जंगलाच्या राजाने घेतली गुपचूप एंट्री; मग काय, एकेकीने असं बदडवून काढलं की सिंह उलटे पाय धरून पळाला
2

सिंहिणींच्या किटी पार्टीमध्ये जंगलाच्या राजाने घेतली गुपचूप एंट्री; मग काय, एकेकीने असं बदडवून काढलं की सिंह उलटे पाय धरून पळाला

थट्टा लावलीय का? आईने बाळाला चेंडूसारखे दिलं फेकून अन्…; काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO VIRAL
3

थट्टा लावलीय का? आईने बाळाला चेंडूसारखे दिलं फेकून अन्…; काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO VIRAL

समुद्रात पोहताना दिसली जगातील सर्वात भयंकर मगर; काळे शरीर, 20 फूट लांबी अन् लोक म्हणाले, “हा तर पाण्याचा राक्षसचं”; Video Viral
4

समुद्रात पोहताना दिसली जगातील सर्वात भयंकर मगर; काळे शरीर, 20 फूट लांबी अन् लोक म्हणाले, “हा तर पाण्याचा राक्षसचं”; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.