Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ओरबाडून ओरबाडून गरुडाच्या पिल्लाला खाल्लं, आईने पाहताच कावळ्याची अशी हालत केली… पाहून तुमचाही थरकाप उठेल; Video Viral

Eagle VS Crow : पिल्लाला मारून टाकताच आईच्या आक्रोशाने संपूर्ण आभाळ हादरलं, शेवटी तिने आपला प्रतिशोध घेतलाच. अवकाशातील शिकाऱ्यांमधील ही प्रतिशोधाची लढत तुम्हाला हादरवून सोडेल.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 01, 2025 | 10:42 AM
ओरबाडून ओरबाडून गरुडाच्या पिल्लाला खाल्लं, आईने पाहताच कावळ्याची अशी हालत केली... पाहून तुमचाही थरकाप उठेल; Video Viral

ओरबाडून ओरबाडून गरुडाच्या पिल्लाला खाल्लं, आईने पाहताच कावळ्याची अशी हालत केली... पाहून तुमचाही थरकाप उठेल; Video Viral

Follow Us
Close
Follow Us:

स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी! ही म्हण तर तुम्ही अनेकदा ऐकली असेल. आईसारखं निस्वार्थी प्रेम आपल्यावर कुणीही करू शकत नाही. वेळेला कठोर वागणारी आई आपल्या सुरक्षेची वेळ आली तर सर्वात आधी ढाल बनून आपल्यासमोर उभी राहते. जगात आईचे प्रेम अनन्यसाधारण आहे. आता आईचे हे प्रेम फक्त माणसांमध्येच नाही तर प्राणी पक्ष्यांमध्येही सारखेच असते. जीव कोणताही असो आईच आपल्या मुलांवरच प्रेम कमी होत नाही. जगातील प्रत्येक सुख आपल्या झोळीत टाकणारी आई आपल्या मुलांसाठी काहीही करू शकते. आपल्या मुलांच्या वाटेला कोणी आलं किंवा त्यांना त्रास देऊ पाहिलं तर आईचं भयानक रूप पाहायला मिळत आणि सध्याच्या व्हायरल व्हिडिओमध्येही असेच काहीसे दिसून आले आहे. चला नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.

मद्यधुंद अवस्थेत विजेच्या तारेला हात लावताच झाला मोठा स्फोट; क्षणातच झाली आयुष्याची राखरांगोळी… मृत्यूचा थरारक Video Viral

काय आहे व्हिडिओत?

व्हायरल व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता, यात एक कावळा गरुडाच्या घरट्यावर वाईट नजर ठेवून त्याच्या पिल्लांना आपली शिकार बनवण्याच्या उद्देशाने घरट्याजवळ जातो. यानंतर आपल्या चोचीने एका पिल्लावर तो हल्ला करत निर्दयपणे त्याला फाडून फाडून खाण्याचा प्रयत्न करू लागतो. शेवटी त्याच्या शरीराचा एक भाग हातात घेऊन तो तिथून निघून जातो आणि तितक्यात गरुडाच्या आईची तिथे एंट्री होते. आपल्या पिल्लाची झालेली वाईट अवस्था पाहून ती फार दुखावते आणि लगोलग याचा बदला घेण्यासाठी कावळ्याच्या मागे पळत पळत जाते. आपल्या वेगाने ती कावळ्याचा रस्त्याच्या कडेला पाडते आणि आपल्या चोचीने अगदी ज्याप्रमाणे कावळा तिच्या पिल्लाची शिकार करतो त्याचप्रमाणे त्याला मारून टाकते. आईच्या प्रतिशोधाचा हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. आपल्या मुलासाठी आई कोणत्या थराला जाऊ शकते ते आपल्याला या व्हिडिओतून पाहायला मिळते.

الغراب تعدى حدوده، ولكن النسر اقتص لفراخه
😮😮pic.twitter.com/xxuZXp8mbz
— عالم الحيوان (@animals5s) January 19, 2025

धक्कादायक! हिंदूंच्या भावना दुखावल्या? ‘या’ प्रसिद्ध मंदिराच्या प्रसादामध्ये आढळले झुरळ? पहा Viral Video

घटनेचा हा व्हिडिओ @animals5s नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “आई कुणाचीही असो, ती आपल्या लेकरांसाठी आगीतही उडी” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “आई म्हणजे काय असते याचं ज्वलंत उदाहरण”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Mother eagle took dangerous revenge after crow attacks her chicks video gone viral on social media viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 01, 2025 | 10:42 AM

Topics:  

  • Animal Attack
  • shocking viral news
  • Shocking Viral Video
  • viral video

संबंधित बातम्या

वर्दीचा माज! वाहतूक कोडींत महिला दरोगाची अरेरावी; मेरठमधील व्हायरल व्हिडिओने खळबळ
1

वर्दीचा माज! वाहतूक कोडींत महिला दरोगाची अरेरावी; मेरठमधील व्हायरल व्हिडिओने खळबळ

धाडस की वेडेपणा? काटेरी लोखंडी सूट घालून व्यक्तीने घेतली सिंहांच्या छावणीत एंट्री, मग पुढे काय घडलं… थरारक Video Viral
2

धाडस की वेडेपणा? काटेरी लोखंडी सूट घालून व्यक्तीने घेतली सिंहांच्या छावणीत एंट्री, मग पुढे काय घडलं… थरारक Video Viral

PM मोदींना फायटर जेट, तर झेलेन्स्कींना बेड्या अन् डॉलर…; पुतिन यांचा ‘सांता’ अवतार, AI व्हिडिओमुळे उडाली खळबळ
3

PM मोदींना फायटर जेट, तर झेलेन्स्कींना बेड्या अन् डॉलर…; पुतिन यांचा ‘सांता’ अवतार, AI व्हिडिओमुळे उडाली खळबळ

“तू त्याला बाबू बोललीच कशी…?”, कानपूरच्या रस्त्यावर अंधाऱ्या रात्री मुलींमध्ये राडा; केस खेचत जमिनीवर लोळवलं अन्… Video Viral
4

“तू त्याला बाबू बोललीच कशी…?”, कानपूरच्या रस्त्यावर अंधाऱ्या रात्री मुलींमध्ये राडा; केस खेचत जमिनीवर लोळवलं अन्… Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.