Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 31 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Juhu BMW Accident : जुहूमध्ये भररस्त्यात थरार ! BMW थांबवण्यासाठी वाहतूक पोलिसांचा प्रयत्न, व्हिडिओ व्हायरल

Mumbai Juhu BMW Accident : मुंबईतील जुहू परिसरात एका महिलेच्या BMW कारने स्कूटर, मोटारसायकल आणि अन्य कारला धडक दिल्याचा आरोप आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये वाहतूक पोलिसांनी कार थांबवण्याचा प्रयत्न केला.

  • By Sanman Jadhav
Updated On: Oct 31, 2026 | 04:37 PM
PHOTO GENERATE AI

PHOTO GENERATE AI

Follow Us
Follow Us:
  • बीएमडब्ल्यू कार चालवत अनेक वाहनांना धडक   
  • महिलेने वाहतूक पोलिसांच्या सूचनेकडे केले दुर्लक्ष   
  • अखेर आजूबाजूच्या लोकांनी कार थांबवली  
Mumbai Juhu BMW Accident : सोशल मिडिायावर एका महिलेवर स्कूटर, बाईक आणि कारला धडक दिल्याचा आरोप होत आहे. सोशल मिडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ मध्ये एक महिला कार थांबण्याऐवजी ती कार घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न करत आहे. या व्हिडिओ मध्ये एक महिला वाहतूक पोलिसांच्या अंगावर गाडी घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहे.  हा व्हायरल व्हिडिओ मुंबईतील जुहू परिसरातला आहे. महिला कार चालक मद्यधुंद अवस्थेत असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मुंबईच्या जुहू परिसरात एका बीएमडब्ल्यू कार चालक महिलाने अनेक वाहनांना धडक दिली, कार थांबवण्यास नकार दिला, यात वाहतूक पोलीस थोडक्यात बचावले आहेत. मुंबईच्या उच्चभ्रू जुहू परिसरातून ही धक्कादायक घटना समोर आली आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

बीएमडब्ल्यू कार चालवत अनेक वाहनांना धडक

या व्हिडिओमध्ये एक महिला आलिशान बीएमडब्ल्यू कार चालवत अनेक वाहनांना धडक देताना दिसत आहे. या घटनेचे चित्रीकरण चित्रीकरण करताना एका महिला पोलीस अधिकाऱ्याने गाडीचा मागचा दरवाजा उघडून गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला. यानंतर त्या महिलेने स्वताचं व्हिडिओ रेकॅार्ड करण्यास सुरूवात केली. आणि पोलीसांवर आरोप केले.

सीसीटीव्ही फुटेज नुसार एका बीएमडब्ल्यू कारने एका महिलेच्या स्कूटरला, सोबत एका मोटारसायकल आणि दुसऱ्या कारला धडक दिली आहे. यात ही महिला न थांबता पळून जाण्याचा प्रयत्न करते.

 

 

Road Accident in Juhu Mumbai! A woman is accused of hitting a scooter, a bike and a car yet instead of stopping she allegedly kept driving away She reportedly even tried to run her vehicle into police personnel When a female police officer who was recording the incident opened the rear door of the car and asked her to stop the vehicle the woman allegedly started recording a video herself and instead began making counter allegations against the police Why such behaviour towards the very police officers responsible for enforcing the law? There should be a fair investigation and strict action should be taken if the allegations are proven — Sahil chabra (@sahii199) October 30, 2026

महिलेने वाहतूक पोलिसांच्या सूचनेकडे केले दुर्लक्ष

मिळालेल्या माहितीनुसार, वाहतूक पोलिसांनी महिला कार चालकाला इशारा देऊन आणि गाडीसमोर उभे राहून तिला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या महिलेने वाहतूक पोलिसांच्या सूचनेकडे दुर्लक्ष केले आणि गाडी चालवण्याचे सुरूच ठेवले. गाडी थांबवण्याचा प्रयत्न करणाऱ्या वाहतूक पोलिसाच्या दिशेने ती पुढे गेली, ज्यामुळे त्या पोलिसाचा जीव धोक्यात आला असता.

Ajay Devgn Old Video : मुलगा युगला गर्दीतून वाचवताना अजय देवगण संतापला; अजमेर शरीफचा जुना VIDEO पुन्हा व्हायरल

अखेर आजूबाजूच्या लोकांनी कार थांबवली

अखेर आजूबाजूच्या लोकांनी कार थांबवली आणि त्या कारचा दरवाजे उघडला.  मात्र, सहकार्य करण्याऐवजी, ती महिला घटनास्थळी जमलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचे आणि लोकांचे चित्रीकरण करायला लागली. तिने त्यांच्यावर छळाचा आरोप करत  “ते आमचा असा छळ करतात,” असे व्हिडिओत म्हणली. या घटनेमुळे रस्ते सुरक्षा, उत्तरदायित्व आणि पोलिसांच्या सूचनांचे पालन करण्यास नकार देणाऱ्या वाहनचालकांच्या वर्तनाबद्दल गंभीर प्रश्न निर्माण होतो.

Viral Video: भररस्त्यात दोन बैलांची झुंज, मध्येच आली रिक्षा अन्… पुढे घडले भयानक, VIDEO पाहून थरकाप उडेल 

💡

Frequently Asked Questions

  • Que: अपघाताची घटना कुठे घडली?

    Ans: मुंबईतील जुहू परिसरातील असल्याचे सांगितले जात आहे.

  • Que: कोणत्या वाहनांना धडक दिल्याचा आरोप आहे?

    Ans: BMW कारने एका स्कूटरसह मोटारसायकल आणि अन्य कारला धडक दिल्याचा आरोप आहे.

  • Que: वाहतूक पोलिसांसोबत नेमके काय घडले?

    Ans: कार थांबवण्याचा प्रयत्न करणाऱ्या वाहतूक पोलिसांच्या सूचनांकडे चालक महिलेने दुर्लक्ष केल्याचे व्हिडिओमध्ये दिसत असल्याचा दावा केला जात आहे.

Web Title: Mumbai juhu bmw accident woman driver viral video sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 31, 2026 | 04:37 PM

Topics:  

  • Car Video Viral
  • Car Viral Video
  • Girl Video
  • mumbai traffic

संबंधित बातम्या

17 Year Old Student Death : भरधाव बाईकचा भीषण अपघात! १७ वर्षीय विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू ; घटना CCTV मध्ये कैद
1

17 Year Old Student Death : भरधाव बाईकचा भीषण अपघात! १७ वर्षीय विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू ; घटना CCTV मध्ये कैद

Haryana News : दिवाळी निमित्त कर्मचाऱ्यांना सोनपापडीऐवजी थेट Kia Sonet कार गिफ्ट, हरियाणातील बॉसची चर्चा
2

Haryana News : दिवाळी निमित्त कर्मचाऱ्यांना सोनपापडीऐवजी थेट Kia Sonet कार गिफ्ट, हरियाणातील बॉसची चर्चा

Hyderabad Theft : हैदराबाद मध्ये भरदिवसा महिंद्रा थारचे स्पेअर टायर चोरीला; CCTV व्हिडिओ व्हायरल
3

Hyderabad Theft : हैदराबाद मध्ये भरदिवसा महिंद्रा थारचे स्पेअर टायर चोरीला; CCTV व्हिडिओ व्हायरल

Katihar Viral Video : बिहारच्या कटिहारमधील दसरा जत्रेत अपघात: ‘ब्रेक डान्स’ राईडवरून प्रवासी खाली
4

Katihar Viral Video : बिहारच्या कटिहारमधील दसरा जत्रेत अपघात: ‘ब्रेक डान्स’ राईडवरून प्रवासी खाली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.