Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 14 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘राजाजी के दिलवा टूट जाई’ भोजपूरी गाण्यावर रिक्षाचालकांनी धरला ठेका, मुंबईच्या रस्त्यावर केला मजेदार डान्स; Video Viral

Rikshaw Driver Dancing : तणावाला विसरले अन् आनंदाला मारली मिठी...! मुंबईच्या रिक्षावाल्यांची गोष्टच न्यारी, ड्यूटी संपवून एकत्र आले अन् रस्त्यांवरच भोजपूरी गाण्यावर केला धम्माल डान्स. यूजर्स व्हिडिओतील दृष्ये पाहून खुश झाले असून शेवटी आनंद जास्त महत्त्वाचा अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिली आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 26, 2026 | 10:00 AM
'राजाजी के दिलवा टूट जाई' भोजपूरी गाण्यावर रिक्षाचालकांनी धरला ठेका, मुंबईच्या रस्त्यावर केला मजेदार डान्स; Video Viral

'राजाजी के दिलवा टूट जाई' भोजपूरी गाण्यावर रिक्षाचालकांनी धरला ठेका, मुंबईच्या रस्त्यावर केला मजेदार डान्स; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • दिवसभराच्या कामानंतर काही जणांनी ताण हलका करण्यासाठी एक खास मार्ग निवडला.
  • रात्रीच्या शांत वातावरणातील हा क्षण सोशल मीडियावर अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे.
  • व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटिझन्सही भरभरून प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.
रोजच्या कामानंतर जेव्हा काही वेळ मित्रांसोबत किंवा जिवलगांसोबत घालवला जातो तेव्हा मनाला एक वेगळीच शांती मिळते. कामाचा ताण, थकवा यामुळे दूर होण्यास मदत होते. भोजपूरी गाणे म्हणजे देशभर प्रसिद्ध, देशाच्या कानाकोपऱ्यात आनंदाच्या वेळी भोजपूरी गाण्यांवर कंबर थिरकवली जाते. अशात अलिकडेच सोशल मिडियावर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे ज्यात रिक्षाचालक रस्त्यावर डान्स करताना दिसू आले. मिळालेल्या माहितीनुसार, ही दृष्ये मायानगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईच्या रस्त्यांवरील असून यात रात्रीच्या सुमारास काही रिक्षाचालक एकत्र येऊन भोजपूरी गाण्यावर कंबर थिरकवाताना दिसून आले. चला व्हिडिओविषयी सविस्तर जाणून घेऊया.

मोहरम मिरवणुकीत धक्कादायक दृष्य! ‘ले फिर आ गए’ लिहिलेली व्हॅन हवेतच उडवली; स्फोटाचा Video Viral

सोशल मिडिया एक असे प्लॅटफाॅर्म आहे जिथे दररोज शेकडो व्हिडिओज व्हायरल होत असतात. अशात अलिकडे एक रंजक व्हिडिओ इथे शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये मुंबईचे काही रिक्षाचालक आपली ड्युटी संपवून रस्त्यांवर भोजपूरी गाण्यावर डान्स करताना दिसून आले. आयुष्यात कितीही तणाव असला, दु:ख असले तरी वाईट परिस्थितीही आपण जीवनाचा आनंद कसा लुटु शकतो याचे उत्तम उदाहरण तुम्हाला या व्हायरल व्हिडिओमधून पाहायला मिळेल.

काय दिसलं व्हिडिओत?

सोशल मिडियावर व्हायरल या व्हिडिओमध्ये काही रिक्षाचालक रस्त्यावर एकत्र जमल्याचे दिसते. रात्रीची वेळ आणि रस्त्यावर फार वर्दळ नसल्याने ते आपला ताण विसरुन जाण्यासाठी डान्स करण्याचा निर्णय घेतात. भोजपूरी गाणे वाजवले जाते आणि गाण्याच्या तालावर ते धम्माल मस्ती करत, हसत-खेळत आपली कंबर थिरकवताना दिसतात. यावेळी प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद असतो. आयुष्यातील सर्व चिंता विसरुन थोडा स्वत:साठी वेळ काढून ते नाचतात आणि कामाचा सर्व शीण दूर करतात. कधीकधी लहान गोष्टींमधूनही आपल्याला किती मोठा आनंद मिळू शकतो याची शिकवण आपल्याला या व्हिडिओतून मिळते. सोशल मिडियावर हा व्हिडिओ आता चांगलाच व्हायरल होत असून लोक रिक्षाचालकांच्या या डान्सवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.

Video Viral : NEET सेंटर बाहेर Instamart ने मोफत वाटली दही-साखर, लोक म्हणाले, ही आहे स्मार्ट मार्केटिंग

हा व्हिडिओ @morashid.shah नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओवर अनेक यूजर्सने कमेंट्स करत या मोरांच्या या मुंबई भेटीवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. यात एका यूजरने म्हटले की, “काम तर होत राहिल आनंद महत्त्वाचा आहे”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “काहीही म्हणा, आनंदच सर्वकाही आहे” आणखी एका यूजरने लिहिले आहे, “पाहूनच मजा आली”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Mumbai rickshaw drivers dances on bhojpuri song after work video goes viral on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 26, 2026 | 10:00 AM

Topics:  

  • Dance Video Viral
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

अचानक डोंगराचा कडा कोसळला अन् बसवर आदळला भलामोठा दगड; VIDEO पाहून अंगावर शहारे येतील
1

अचानक डोंगराचा कडा कोसळला अन् बसवर आदळला भलामोठा दगड; VIDEO पाहून अंगावर शहारे येतील

तोंडाने काढला गाडीचा आवाज अन् बनला ड्रायव्हिंग लायसन्स! अफगाणीस्तानच्या ड्रायव्हिंग टेस्टचा Video Viral
2

तोंडाने काढला गाडीचा आवाज अन् बनला ड्रायव्हिंग लायसन्स! अफगाणीस्तानच्या ड्रायव्हिंग टेस्टचा Video Viral

भोलेनाथासाठी भक्तीची पराकाष्ठा! लोखंडी खिळ्यांवर झोपून कावड यात्रा करणाऱ्या भक्ताचा Video Viral
3

भोलेनाथासाठी भक्तीची पराकाष्ठा! लोखंडी खिळ्यांवर झोपून कावड यात्रा करणाऱ्या भक्ताचा Video Viral

Perseid Meteor Shower 2026: आकाशात होणार उल्कांचा वर्षाव! तासाभरात दिसणार तब्बल १०० उल्का, जाणून घ्या तारीख
4

Perseid Meteor Shower 2026: आकाशात होणार उल्कांचा वर्षाव! तासाभरात दिसणार तब्बल १०० उल्का, जाणून घ्या तारीख

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.