Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Zuckerberg आणि Musk झाले रोबोट डॉग! व्हायरल VIDEO ने घातला सोशल मीडियावर धुमाकूळ

Musk and Zuckerberg Robot : सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये जगातील अब्जाधीशांचे रोबोट पाहायला मिळत आहे. यामध्ये मस्क आणि एलॉन मस्कचे आणि काही इतर दिग्गजांचे रोबोटही आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 10, 2025 | 04:53 PM
Musk and Zuckerberg Robot

Musk and Zuckerberg Robot

Follow Us
Close
Follow Us:
  • Zuckerberg आणि Musk झाले रोबोट डॉग
  • सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
  • नेमकं काय आहे प्रकरण?
Mark Zuckerberg and Elon Musk News Marathi : सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये जगातील अब्जाधीशांचे रोबोट पाहायला मिळत आहे. धक्कादायक बाब म्हणजे या अब्जाधीशांना कुत्र्यांच्या रुपात सादर करण्यात आले आहे. या व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नुकतेच मियामी बीच येथे एक आर्ट बेसल कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये BPL म्हणून ओखळले जाणारे प्रसिद्ध डिजिटल कलाकार विंकेलमन यांनी एक अनोखे रोबोट प्रदर्शन केले.

त्यांनी यामध्ये मार्क झुकरबर्ग, एलॉन मस्क आणि जेफ बेझोस सारख्या अब्जाधीशांचे रोबोट कुत्र्यांच्या रुपात मांडले होते. हे रोबोट्स अगदी खरे असल्याचा भास होत होता. या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर मोठी खळबळ उडाली होती. ही कलाकृती अब्जाधीशांचा समाजावर कसा प्रभाव टाकते आणि जनमत कसे तयार होते हे दाखवणे याचा उद्देश होता. एकेकाळी समाजाच्या विचारसणीवर आणि समजुतीवर कलाकार प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करत होते. पण आता फेसबुक, इन्स्टाग्राम आणि एक्स यांसारखे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ही भूमिका बजावत आहेत.  सध्या या रोबोट्समुळे मोठा वाद पेटला आहे. मात्र याच्या लोकप्रियतेत इतकी वाढ झाली आहे की, लोकांनी हे रोबोट्स खरेदी केले आहे. या रोबोट्सच्या प्रत्येक तुकड्याची किंमत ही सुमारे १ लाख डॉलर्स असल्याचे सांगण्यात आले आहे.

आई मक्याचं कणीस किती गोड आहे, तू पण खा! आईची भूक शमवण्यासाठी वासराची धडपड, मनाला भिडणारे हृदयस्पर्शी दृश्य; Video Viral

व्हायरल व्हिडिओ

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया 

व्हायरल होत असलेला व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. अनेकांना या रोबोट्सवरी चेहऱ्यांनी आणि त्यांच्या कुत्र्याच्या रुपाने चकित केले आहे. त्यांनी बॅकफूट स्क्रॅपी डान्स करायला हवा असे एका यजरने मिश्कीलपणे म्हटले आहे, तर दुसऱ्या एकाने मी हे प्रत्यक्षात पाहिले आहे आणि हे खूप वास्तवादी, खरे असल्याचा भास होतो. तर काही लोकांनी या कलाकृतीचे कौतुक केले आहे. अश्वीसनीय कलाकृती म्हटले आहे. अनेकांनी विनोदी स्वरुपात याची मज्जा घेतली आहे. हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत.

पुणेकरांची लेवलच वेगळी! फुटपाथवरुन दुचाकी चालवणाऱ्यांची ताईनं काढली आरती ; VIDEO चा सोशल मीडियावर धुमाकूळटीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Musk bezos and zuckerberg turn into robot dogs video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 10, 2025 | 04:53 PM

Topics:  

  • elon musk
  • Mark Zuckerberg
  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

आई मक्याचं कणीस किती गोड आहे, तू पण खा! आईची भूक शमवण्यासाठी वासराची धडपड, मनाला भिडणारे हृदयस्पर्शी दृश्य; Video Viral
1

आई मक्याचं कणीस किती गोड आहे, तू पण खा! आईची भूक शमवण्यासाठी वासराची धडपड, मनाला भिडणारे हृदयस्पर्शी दृश्य; Video Viral

एक अपघात असाही! अमेरिकेत विमानाने इमर्जन्सी लँडिंग केले अन् हायवेवरील कारला…; Video Viral
2

एक अपघात असाही! अमेरिकेत विमानाने इमर्जन्सी लँडिंग केले अन् हायवेवरील कारला…; Video Viral

पुणेकरांची लेवलच वेगळी! फुटपाथवरुन दुचाकी चालवणाऱ्यांची ताईनं काढली आरती ; VIDEO चा सोशल मीडियावर धुमाकूळ
3

पुणेकरांची लेवलच वेगळी! फुटपाथवरुन दुचाकी चालवणाऱ्यांची ताईनं काढली आरती ; VIDEO चा सोशल मीडियावर धुमाकूळ

खड्यात पडलेल्या पिल्लाला वाचवण्यासाठी आईने केला आक्रोश, माणसांकडे मागितली मदत अन् मग जे घडलं… हृदयस्पर्शी Video Viral
4

खड्यात पडलेल्या पिल्लाला वाचवण्यासाठी आईने केला आक्रोश, माणसांकडे मागितली मदत अन् मग जे घडलं… हृदयस्पर्शी Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.