Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

काय सांगता! YouTube वर अपलोड झाला 140 वर्षांचा व्हिडिओ; ना आवाज, ना कंटेंट तरीही मिळाले कोट्यवधी लोकांचे व्युज

Youtube 140 Years Video : युट्युबवर एक रहस्यमयी व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे. यात असा दावा करण्यात आला आहे की, हा व्हिडिओ 140 वर्षे चालणारा व्हिडिओ आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये अरबी भाषेत नरकाचे वर्णन करण्यात आले आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 14, 2026 | 11:12 AM
काय सांगता! YouTube वर अपलोड झाला 140 वर्षांचा व्हिडिओ; ना आवाज, ना कंटेंट तरीही मिळाले कोट्यवधी लोकांचे व्युज

काय सांगता! YouTube वर अपलोड झाला 140 वर्षांचा व्हिडिओ; ना आवाज, ना कंटेंट तरीही मिळाले कोट्यवधी लोकांचे व्युज

Follow Us
Close
Follow Us:
  • युट्युबवर अपलोड झालेल्या या रहस्यमयी व्हिडिओच्या थंबनेलमध्ये तो तब्बल १४० वर्षे चालणारा असल्याचा दावा केला आहे.
  • व्हिडिओ प्ले केल्यावर यात काय दिसते हे पाहणे मनोरंजनक ठरते.
  • व्हिडिओच्या वर्णनात असलेले अरबी भाषेत भीतीदायक शब्द लिहिण्यात आले आहेत.
सोशल मीडिया एक असे प्लॅटफॉर्म आहे जिथे दररोज निरनिराळे व्हिडिओज व्हायरल होत असतात. मात्र अलीकडे एक रहस्यमयी व्हिडिओ युट्युबवर अपलोड करण्यात आला आहे ज्याने इंटरनेटवर खळबळ उडवली. व्हिडिओच्या थंबनेलमध्ये दावा करण्यात आला आहे की हा व्हिडिओ तब्बल 140 वर्षे चालणारा व्हिडिओ आहे. 140 वर्षांचा व्हिडिओ म्हणताच लोकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आणि मोठ्या प्रमाणात लोकांनी हा व्हिडिओ पाहायला सुरुवात केली. चला या व्हिडिओत नक्की काय दिसलं याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

काय दिसलं व्हिडिओत?

हा व्हिडिओ ५ जानेवारी २०२६ रोजी @ShinyWR नावाच्या युट्युब चॅनेलवरून अपलोड करण्यात आला होता. मुख्य म्हणजे हा व्हिडिओ अपलोड करताच काही क्षणातच प्रचंड व्हायरल झाला. शीर्षक आणि थंबनेलवरून कळते की स्क्रीन १४० वर्षांचा कालावधी दाखवते. जर एखाद्याने तो खरोखरच संपूर्णपणे पाहिला तर एखाद्या व्यक्तीचे संपूर्ण आयुष्य देखील पुरेसे ठरणार नाही. यामुळेच हा व्हिडिओ खळबळजनक बनतो.

पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे, व्हिडिओमध्ये कोणतीही प्रतिमा किंवा आवाज नाही. तो फक्त एक काळी स्क्रीन दाखवतो. प्ले बटण दाबल्यावर, तो काही तासांत संपतो, परंतु थंबनेल टॅग तो 140 वर्षे जुना असल्याचे दर्शवितो. डिझाइन आणि लांबीबद्दलचा हा गोंधळ इंटरनेटवर एक प्रमुख मुद्दा बनला आहे. वर्णन देखील सर्वात जास्त चर्चेत आहे. व्हिडिओ वर्णनात अरबी चिन्हे आहेत, ज्यांचे भाषांतर “ये, मला नरकात भेटा” असे होते. हा संदेश वाचताच लोक घाबरली तर काही गोंधळून गेली. दरम्यान व्हिडिओतील आणखीन एक मनोरंजक गोष्ट म्हणजे व्हिडिओचे चॅनेल लोकेशन हे उत्तर कोरियातील असल्याचे सांगितले जात आहे, जिथे इंटरनेटवर वापरण्यावर फारसे स्वातंत्र्य नाही. व्हिडिओने लोकप्रियता मिळवल्यानंतर अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. काहीजण याला तांत्रिक प्रयोग मनात आहेत तर काहींनी याला युट्युबचा एक ग्लिच असल्याचे म्हटले आहे.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Mysterious 140 year video upload on youtube viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 14, 2026 | 11:12 AM

Topics:  

  • viral news
  • viral video
  • YouTube

संबंधित बातम्या

वय तर फक्त एक नंबर! तरुणांनाही लाजवेल असा आजोबांचा फिटनेस अन् 45 सेकंदाच्या त्या व्हिडिओने सर्वांनाच हादरवलं; Video Viral
1

वय तर फक्त एक नंबर! तरुणांनाही लाजवेल असा आजोबांचा फिटनेस अन् 45 सेकंदाच्या त्या व्हिडिओने सर्वांनाच हादरवलं; Video Viral

भारी मिस्टेक हो गया! लग्नमंडपात चिमुरड्यांची करामत; जयमालेच्या वेळी असं काही केलं की नवरदेवाची बोलतीच बंद, Video Viral
2

भारी मिस्टेक हो गया! लग्नमंडपात चिमुरड्यांची करामत; जयमालेच्या वेळी असं काही केलं की नवरदेवाची बोलतीच बंद, Video Viral

धावत पळत आला पण केअरटेकरने मिठी टाळताच चिमुकला हत्ती झाला नाराज, नजर फिरवत दाखवला रुसवा अन् पाहून युजर्सही झाले खुश; Video Viral
3

धावत पळत आला पण केअरटेकरने मिठी टाळताच चिमुकला हत्ती झाला नाराज, नजर फिरवत दाखवला रुसवा अन् पाहून युजर्सही झाले खुश; Video Viral

मस्ती मस्तीत संकट ओढावलं! तलावात उडी मारताच पाण्याच्या राक्षसाने घेतली जबरदस्त एंट्री, तो पळाला पण शेवटी जे घडलं… Video Viral
4

मस्ती मस्तीत संकट ओढावलं! तलावात उडी मारताच पाण्याच्या राक्षसाने घेतली जबरदस्त एंट्री, तो पळाला पण शेवटी जे घडलं… Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.