Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भयावह! पाळणा खेळायला गेलेल्यांची झाली हवा टाईट; राईड अचानक थांबली अन् हवेतच अडकले डझनभर प्रवासी, Video Viral

सोशल मीडियावर सतत काही ना काही व्हायरल होत आहे. यामुळे आपल्याला आपल्या आसपासच्याच नव्हे, तर जगभरातील घटनांची माहिती मिळते. सध्या अमेरिकेच्या नॉर्थ कॅरोलिनातील एक भयावह व्हिडिओ व्हायरल होत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Oct 19, 2025 | 02:47 PM
NC State Fai ride stopped mid air people got stuck for 45 minutes at 100 feet

NC State Fai ride stopped mid air people got stuck for 45 minutes at 100 feet

Follow Us
Close
Follow Us:
  • नॉर्थ कॅरोलिनात व्हर्टिगो राइड हवेतच पडली बंद
  • १०० फूट उंचीवर अडकले डझभर प्रवासी
  • व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळले सांगता येत नाही. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र, तर कधी भयावह घटनांचे व्हिडिओ पाहायला मिळतात. घरबसल्या आपल्याला जगभरातील घटनांचे दृश्य पाहायला मिळते. सध्या अमेरिकेच्या नॉर्थ कॅरोलिनातील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. एका फेअरमधील एक पाळणा हवेतच अचानक बंद पडला आहे. यामुळे पाळण्यातील डझनभर लोक हवेतचे अडकले होते.

फेअरमध्ये एक व्हर्टिगो राइड कमी व्होल्टेजमुळे अचानक बंद पडली होती. यामुळे राईडमधील लोक १०० फूट उंचीवर हवेतच लटकले होते. सुरुवातील राईड व्यवस्थित सुरु होती. परंतु अचानत कमी व्होल्टेजमुळे अचानक बंदी पडली. यामुळे राईडमधील प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला होता. घटनेची माहिती मिळताच पार्कमधील कर्मचारी आणि आपत्कालीन सेवांनी तातडीने बचाव कार्य सुरु केले.

20 रुपयांची फाटलेली नोट घेऊन व्यक्ती गेला टेलरकडे, मग दुकानदाराने अशी गोष्ट मागितली… पाहून सर्वांनाच बसला धक्का; Video Viral

व्हायरल व्हिडिओ

Eventful afternoon at the NC State Fair as a ride stopped due to a low voltage issue, stranding riders 100 feet in the air. Everyone was able to get off after around 45 minutes with no injuries. (Video from Allicia Best) #ride #statefair #nc #fairide #stuck pic.twitter.com/vZTDk9uGZA — Matthew Huddleston (@MatthewHWx) October 18, 2025

मिळालेल्या माहितीनुसार, सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे आणि वेळत बाहेर काढण्यात आले. या अपघातात कोणालाही नुकसान झालेले नाही. सर्व खरबदारी घेण्यात आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये प्रवासी हवेतच अडकल्याचे दिसत आहे. राईडमध्ये असलेल्या एका तरुणीने सांगितले की, तिला आता आपण खाली पडणार असे वाटले होते, यामुळे ती तिच्या आणि तिच्या मुलाच्या सुरक्षेसाठी प्रार्थना करतच होती. इतरांची देखील घबराट उडाली होती.

दरम्यान या घटनेवर व्हर्टिगोच्या ऑपरेटिंग कंपनीने माफि मागतली आहे. तसेट सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आल्यानंतर राईडची तपासणी देखील करण्यात आली. तपाणसणी झाल्यानंतर सर्व काही सुरक्षित असल्याचे निश्चित करण्यात आले आणि राइड पुन्हा सुरु करण्यात आली. राइडमध्ये अडकलेल्या लोकांना पुन्हा मोफत राइड ऑफर करण्यात आली. यापूर्वी सौदीमध्ये देखील अशी घटना घडली होती. एक राइड अचानक बंद पडून खाली आदळली होती. यामुळे राइडचे दोन तुकडे झाले होते. २३ लोक गंभीर जखमी झाले होते.

UPI पेमेंट अडकलं अन् प्रवाशाला समोसावाल्यांनी ठेवलं धरुन; रेल्वे निघाली तरी सोडना; शेवटी जे घडलं… Video Viral

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Nc state fai ride stopped mid air people got stuck for 45 minutes at 100 feet

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 19, 2025 | 02:47 PM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

उंदीर मामा चालले गावा! फुग्यांना बांधली शेपटी, उंदीर थेट ढगांवर झाला स्वार; प्राण्याची हतबलता अन् ते दृश्य… Video Viral
1

उंदीर मामा चालले गावा! फुग्यांना बांधली शेपटी, उंदीर थेट ढगांवर झाला स्वार; प्राण्याची हतबलता अन् ते दृश्य… Video Viral

UPI पेमेंट अडकलं अन् प्रवाशाला समोसावाल्यांनी ठेवलं धरुन; रेल्वे निघाली तरी सोडना; शेवटी जे घडलं…  Video Viral
2

UPI पेमेंट अडकलं अन् प्रवाशाला समोसावाल्यांनी ठेवलं धरुन; रेल्वे निघाली तरी सोडना; शेवटी जे घडलं… Video Viral

20 रुपयांची फाटलेली नोट घेऊन व्यक्ती गेला टेलरकडे, मग दुकानदाराने अशी गोष्ट मागितली… पाहून सर्वांनाच बसला धक्का; Video Viral
3

20 रुपयांची फाटलेली नोट घेऊन व्यक्ती गेला टेलरकडे, मग दुकानदाराने अशी गोष्ट मागितली… पाहून सर्वांनाच बसला धक्का; Video Viral

गाव बसा नहीं, लुटेरे पहले आ गए! रस्ता बनताच गावकऱ्यांनी केला गायब; पाहून कंत्राटदार पण झाला हैराण… Video Viral
4

गाव बसा नहीं, लुटेरे पहले आ गए! रस्ता बनताच गावकऱ्यांनी केला गायब; पाहून कंत्राटदार पण झाला हैराण… Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.