Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘नो स्मोकिंग’ लिहिताना पेंटरकाकांचे भलतेच काम; नेटिझन्सने केलं चांगलंच ट्रोल, पाहा व्हिडिओ

सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल याचा नेम नाही. अनेकदा असे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात की आश्चर्याचा धक्का बसतो तर कधी असे व्हिडिओ समोर येतात की हसू आवरणे कठीण होऊन जाते.

  • By स्वराली शहा
Updated On: Oct 28, 2024 | 01:18 PM
'नो स्मोकिंग' लिहिताना पेंटरकाकांचे भलतेच काम; नेटिझन्सने केलं चांगलंच ट्रोल, पाहा व्हिडिओ

'नो स्मोकिंग' लिहिताना पेंटरकाकांचे भलतेच काम; नेटिझन्सने केलं चांगलंच ट्रोल, पाहा व्हिडिओ

Follow Us
Follow Us:

सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल याचा नेम नाही. अनेकदा असे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात की आश्चर्याचा धक्का बसतो तर कधी असे व्हिडिओ समोर येतात की हसू आवरणे कठीण होऊन जाते. डान्स रील्स, जुगाड, स्टंट, भांडण असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या एक वेगळाच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकजण हसूनहसून लोटपोट झाले आहेत.

व्हिडिओमध्ये एक काका पेट्रोलच्या टँकरवर ‘नो स्मोकिंग’ हा संदेश अतिशय सुंदर पद्धतीने ब्रशने लिहिताना दिसत आहेत. काकांच्या या कॅलिग्राफी कौशल्याने सर्वांना अचंबित केले आहे. मात्र असे लिहिताना त्यांनी असे काही तोंडात पकडले आहे की, नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल केले आहे. तसेच अनेकांनी व्हिडिओ बनवणाऱ्याला ट्रोल केले आहे. तुम्ही व्हिडिओ पाहिल्यावर तुमच्या लक्षात येईल की नक्की काका काय करत आहेत.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहून शकता की, काका टॅंकरवर नो स्मोकिंग लिहिताना दिसत आहेत. मात्र हे लिहिताना ते सीगरेट पीत आहेत. हे कृत्य अत्यंत धोकादायक वाटत आहे. हा व्हिडिओ पाहून, लोकांनी त्यांना ट्रोल केले आहे. या कृत्यामुळे कोणतीही छोटीशी चूक जीवघेणी ठरू शकते अस लोकांचे म्हणणे आहे. मात्र व्हिडिओ पाहून असेही वाटत आहे की काका सीगरेट पीत नसून त्यांच्या तोंडात छोटा पेंट ब्रश आहे. मात्र हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या चर्चेचा विषय बनला आहे.

हे देखील वाचा- रिलची क्रेझ! मुले धावत्या ट्रेन समोर व्हिडिओ काढायला गेले अन्…; व्हिडिओ पाहून उडेल थरकाप

व्हायरल व्हिडिओ


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया

हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर @altu.faltu या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओने अल्पावधीतच हजारो लोकांचे लक्ष वेधले आहे आणि त्याला प्रचंड लाईक्स आणि कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, काकांचे यमराजसोबत रोज उठणे बसणे आहे, तर दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, तो पेंट ब्रश आहे सीगरेट नाही, चौध्या एका युजरने म्हटले आहे की, त्यांचे काम ते प्रामाणिक पण करत आहे. त्यांची कॅलिग्राफी फार सुंदर असल्याचे म्हटले आहे. तर एका युजरने व्हिडिओ बनवणाऱ्याला फटकारले आहे कारण त्याने चुकीच्या ॲंगलने व्हिडिओ काढला आहे. तर अनेकांनी काकाची मजा घेतली आहे.

हे देखील वाचा- आता तर हद्दच झाली! हातात चाकू पकडून खिळ्यावर बॅलेन्स अन् पाठीवर गोनी; तरूणाचा धोकादायक स्टंट

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Netizens trolled painter he did something strange while writing no smoking on tanker video goes viral nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 28, 2024 | 01:18 PM

Topics:  

  • viral video

संबंधित बातम्या

Ahoo Daryaei: ‘अन् तिने स्वतःच काढले कपडे…’; 2 वर्षांनंतर मैत्रिणीने केला इराणमधील आहू दराईबाबत अत्यंत धक्कादायक खुलासा
1

Ahoo Daryaei: ‘अन् तिने स्वतःच काढले कपडे…’; 2 वर्षांनंतर मैत्रिणीने केला इराणमधील आहू दराईबाबत अत्यंत धक्कादायक खुलासा

मैदानात वातावरण तापलं! Mitchell Starc चा पारा चढला अन् Miraz ची ‘टशन’; हायव्होल्टेज ड्राम्यात अंपायरची एन्ट्री, VIDEO व्हायरल
2

मैदानात वातावरण तापलं! Mitchell Starc चा पारा चढला अन् Miraz ची ‘टशन’; हायव्होल्टेज ड्राम्यात अंपायरची एन्ट्री, VIDEO व्हायरल

Patiala Pitbull Attack: ‘जबड्यात जो आला तो गेला! घर पाहण्यासाठी गेलेल्या जोडप्यावर पिटबुल कुत्र्याचा हल्ला, घटनेचा VIDEO समोर
3

Patiala Pitbull Attack: ‘जबड्यात जो आला तो गेला! घर पाहण्यासाठी गेलेल्या जोडप्यावर पिटबुल कुत्र्याचा हल्ला, घटनेचा VIDEO समोर

Uttar Pradesh Viral News: चोरीचा संशय अन् थेट मुंडण! तरुणाला अशी का दिली ‘शिक्षा’?
4

Uttar Pradesh Viral News: चोरीचा संशय अन् थेट मुंडण! तरुणाला अशी का दिली ‘शिक्षा’?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.