Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

न्यूयॉर्कमध्ये नेमकं काय सुरुय? रात्री गटारात उतरतायत लोक; पोलिसही चक्रावले VIRAL व्हिडिओने खळबळ

सोशल मीडियावर एक विचित्र व्हिडिओ व्हायरल होत आहे. न्यूयॉर्कमध्ये लोक एका मॅनहोलमधून उतराताना-बाहेर पडताना आढळून आले आहे. अशा तीन वेगवेगळ्या ठिकाणी घटना घडल्या आहेत. याचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 05, 2026 | 05:30 PM
viral video

viral video

Follow Us
Follow Us:
  • न्यूयॉर्कमध्ये नेमकं काय सुरुय?
  • रात्री गटारात उतरतायत लोक
  • पोलिसही चक्रावले
  • VIRAL व्हिडिओने खळबळ
Newyork Viral News : सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल याचा नेम नाही. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र गोष्टी पाहायला मिळतात. काही व्हिडिओ पाहून हसून पोट दुखून येते. तर काही व्हिडिओ अत्यंत रहस्यमयी असतात. जे पाहिल्यावर डोळ्यांवर विश्वास ठेवणे कठीण होते. सध्या सोशल मीडियावर न्यूयॉर्कमधील एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओत काही लोक मॅनहोलमधून बाहेर पडताना दिसत आहे. हे दृश्य पाहून स्थानिक पोलिसही चक्रावले आहे. सध्या या घटनेचा तपास सुरु आहे.

Stunt Video: लाईक्सच्या नादात जीवाशी खेळ! पेट्रोल तोडांत भरुन आग ओकणं पडलं महागात; थेट तरुणाच्या चेहऱ्यालाच… थरारक Video Viral

नेमकं काय आहे व्हिडिओत?

न्यूयॉर्कमधील सुरक्षा कॅमेरात अशा किमान तीन घटना कैद झाले असल्याचे सांगितले जात आहे. ब्रुकलिन, क्वीन्ल परिसरात काही लोक मॅनहोलचे झाकण उघडून आत उतरताना, बाहेर पडताना दिसत आहे. व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओत सात जण मॅनहोलमधून बाहेर आल्याचे दिसत आहे. यावेळी आपसाप अनेक वाहने होती. या लोकांच्या हातात फावडे आणि इतर खोदकाम अवजारे होती. पोलिसांच्या माहितीनुसार, हे लोक रात्री ११ च्या सुमारास मॅनहोलमध्ये गेले आणि तब्बल तीनस तासानंतर बाहेर आले. यापूर्वी ५ मे रोजी देखील क्वीन्स परिसरात वॉटरप्रूफ गियर घालून तीन जण मॅनहोलमध्ये शिरताना आढळले होते.

घटनेचा तपास सुरु

बीबीसीने दिलेल्या रिपोर्टनुसार, पोलिसांना तपासात आढलले की, हे लोक गटारात कुठल्यातरी मौल्यावन वस्तूचा शोध घेत होते. सध्या या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरु आहे. परंतु अद्याप स्फोटक, शस्त्र किंवा कोणतीही इतर संशयास्पद वस्तू आढळलेली नाही.

व्हायरल व्हिडिओ

🇺🇸 #Brooklyn. It appears 6 or 7 more individuals was spotted coming out of a different manhole . It appears the men all had tools on them as well . Video footage obtained by Williamsburg 365 shows seven individuals emerging from a manhole at Bedford Avenue and Lynch Street Frid pic.twitter.com/l3IHH8EKpZ — DJ CandyMan (@DrCandymn) May 31, 2026

बाई गं, ही कसली फॅशन! उंदराच्या कातड्यापासून बनवले अंतर्वस्त्र; महिलाही हौसेने करतायत परिधान

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: New york sewer mystery people entering drains at night viral video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 05, 2026 | 05:30 PM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

अरे हा तर Shreyas Iyer? पाकिस्तान विरुद्ध सामन्यातील लुकचा ‘तो’ व्हिडिओ प्रचंड Viral; पहा सत्य
1

अरे हा तर Shreyas Iyer? पाकिस्तान विरुद्ध सामन्यातील लुकचा ‘तो’ व्हिडिओ प्रचंड Viral; पहा सत्य

… यामुळेच होतेय देशाची बदनामी! मनालीत परदेशी महिला पर्यटकासोबत गैरवर्तन, CCTV कॅमेरात कैद झाले दृष्य; Video Viral
2

… यामुळेच होतेय देशाची बदनामी! मनालीत परदेशी महिला पर्यटकासोबत गैरवर्तन, CCTV कॅमेरात कैद झाले दृष्य; Video Viral

आयुष्य घर सांभाळण्यात गेलं! 87 वर्षांनंतर आज्जींनी पहिल्यांदाच पाहिला समुद्र, रिॲक्शन पाहून यूजर्सचे डोळे पाणावले; Video Viral
3

आयुष्य घर सांभाळण्यात गेलं! 87 वर्षांनंतर आज्जींनी पहिल्यांदाच पाहिला समुद्र, रिॲक्शन पाहून यूजर्सचे डोळे पाणावले; Video Viral

Stunt Video: लाईक्सच्या नादात जीवाशी खेळ! पेट्रोल तोडांत भरुन आग ओकणं पडलं महागात; थेट तरुणाच्या चेहऱ्यालाच… थरारक Video Viral
4

Stunt Video: लाईक्सच्या नादात जीवाशी खेळ! पेट्रोल तोडांत भरुन आग ओकणं पडलं महागात; थेट तरुणाच्या चेहऱ्यालाच… थरारक Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.