Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रेल्वे स्थाकावर कपडे काढले, शिवीगाळ केली अन् ५ किन्नरांचा पुरुषावर हल्ला, पत्नी-मुलीलाही केली मारहाण; Video Viral

5 Transgender Attack On Family : दिल्ली रेल्वे स्थानकावर तृतीयपंथींचा धिंगाणा! अर्धनग्न होत व्यक्तीवर चढवला हल्ला, मध्यस्ती पडलेल्या पत्नी आणि मुलीलाही केली मारहाण. इतकंच नाही तर त्यांनी पोलिस अधिकाऱ्यालाही शिवीगाळ केल्याचे व्हिडिओत दिसले.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 05, 2026 | 09:14 AM
रेल्वे स्थाकावर कपडे काढले, शिवीगाळ केली अन् ५ किन्नरांचा पुरुषावर हल्ला, पत्नी-मुलीलाही केली मारहाण; Video Viral

रेल्वे स्थाकावर कपडे काढले, शिवीगाळ केली अन् ५ किन्नरांचा पुरुषावर हल्ला, पत्नी-मुलीलाही केली मारहाण; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • जुन्या दिल्ली रेल्वे स्थानकावरील एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
  • घटनेनंतर प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून नेटकऱ्यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
  • व्हिडिओवरून संबंधितांवर कारवाईची मागणी होत असून संपूर्ण प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे.
जुन्या दिल्ली रेल्वे स्थानकावरील एक धक्कादायक प्रकार सध्या सोशल मिडियावर वेगाने शेअर करण्यात आला आहे. माहितीनुसार, प्लॅटफाॅर्म १६ वर पाच किन्नरांनी राडा घातला आणि एका कुटुंबाला मारहाण करण्यास सुरुवात केली. मुख्य म्हणजे पोलिसांसमोरही त्यांची ही मुजोरी थांबली नाही. अर्धनग्न होऊन, शिवीगाळ करत त्यांनी रेल्वे स्थानकावर धिंगाणा घातला आणि या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर वेगाने व्हायरल होत आहे. चला नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.

८५ हजारांचे औषध ३५ रुपयांना… भारतातील औषधाची किंमत पाहून अमेरिकन महिला हैराण; म्हणाली, ‘आमची होतेय लूट’

काय आहे प्रकरण?

माहितीनुसार, दिल्ली रेल्वे स्थानकावर ५ किन्नारांच्या ग्रुपने एका पुरुषावर हल्ला चढवला. त्यांनी त्याला बेदम मारहाण करायला सुरुवात केली. हद्द तर तेव्हा पार झाली जेव्हा मध्यस्ती पडलेल्या व्यक्तीच्या पत्नीला आणि मुलीलाही त्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. अश्लील शिवीगाळ आणि अर्धनग्न होत त्यांनी रेल्वे स्थानकावर धिंगाणा घालायला सुरुवात केली. मुख्य म्हणजे आजूबाजूची लोक हा सर्व प्रकार खुल्या डोळ्यांनी बघत होते पण कुणीही यात हस्तक्षेप केला नाही.

व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक किन्नर रेल्वे स्थानकात आपले कपडे काढत अर्धनग्न होते. जेव्हा घटनेची माहिती मिळाल्यावर पोलिस घटनास्थळी दाखल होतात तेव्हा त्यांच्यावरही ही किन्नर हल्ला करते. टाळी वाजवत ती पोलिस अधिकाऱ्यालाही शिवीशाप देऊ लागते. दरम्यान सोशल मिडियावर ही घटना पाहून आता यूजर्सचा राग अनावर झाला आहे. त्या पाचही जणांवर तत्काळ कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी विनंती नेटिझन्स करत आहेत.

लाजिरवाणे! खचाखच भरलेल्या बसमध्ये तरुणाचा महिलेला आक्षेपार्ह स्पर्श, तिने हात झटकला पण तरीही… Video Viral

सदर घटनेचा व्हिडिओ @savegeworld नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये घटनेची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. अनेक यूजर्स व्हिड़िओतील दृष्यो पाहून संतापले असून कमेंट सेक्शनमध्ये त्यांनीआपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. यात एका यूजरने म्हटले की, “भारतीय रेल्वेने यावेळी लिंगाच्या आधारे भेदभाव करू नये”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “जेव्हा आरपीएफ, जीआरपी आणि रेल्वेमध्ये लाचखोरी सुरूच राहील, तेव्हा सामान्य माणूस सुरक्षित कसा राहील?”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “हे चुकीचं आहे… ट्रान्स रोड्सवर त्यांची दादागिरी खूप वाढली आहे”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Old delhi railway station viral video alleged assault on family by five transgender persons

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 05, 2026 | 09:13 AM

Topics:  

  • delhi
  • Transgender
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

Supreme Court: ‘रात्री १० वाजताही प्रत्येक महिलेला….’, बलात्काराच्या घटनांवर सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय
1

Supreme Court: ‘रात्री १० वाजताही प्रत्येक महिलेला….’, बलात्काराच्या घटनांवर सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

Delhi Riots 2020: दिल्ली दंगल 2020 प्रकरणात हायकोर्टाचा मोठा निर्णय; SIT चौकशीसह सर्व याचिका फेटाळल्या
2

Delhi Riots 2020: दिल्ली दंगल 2020 प्रकरणात हायकोर्टाचा मोठा निर्णय; SIT चौकशीसह सर्व याचिका फेटाळल्या

Bengaluru Woman’s September Expenses: मासिक खर्चाचा हिशोब पाहून कॉर्पोरेट तरुणी हादरली; आकडा पाहताच बसला धक्का!
3

Bengaluru Woman’s September Expenses: मासिक खर्चाचा हिशोब पाहून कॉर्पोरेट तरुणी हादरली; आकडा पाहताच बसला धक्का!

छोरियां छोरों से कम हैं के? तब्बल १० फूटाच्या अजगराला महिलेने फरफटत नेलं गावाबाहेर; VIDEO पाहून यूजर्स म्हणाले, नारी सब पे भारी
4

छोरियां छोरों से कम हैं के? तब्बल १० फूटाच्या अजगराला महिलेने फरफटत नेलं गावाबाहेर; VIDEO पाहून यूजर्स म्हणाले, नारी सब पे भारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.