Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 25 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

काय म्हणावं याला…! पोस्टरवरही मुली सुरक्षित नाहीत, वृद्धाचा अश्लिल Video Viral, पाहून यूजर्स संतापले

Old Man Obscene Act : जनाची नाही तर वयाची लाज वाटू द्या! पोस्टरवरील मुलींचे फोटो पाहताच वृद्ध व्यक्तीने अश्लिल कृत्य करायला सुरुवात केली. मुख्य म्हणजे यावेळी काही लहान मुलेही त्यांना हे करताना पाहत होती.

  • By नुपूर भगत
Updated On: May 24, 2026 | 02:31 PM
काय म्हणावं याला...! पोस्टरवरही मुली सुरक्षित नाहीत, वृद्धाचा अश्लिल Video Viral, पाहून यूजर्स संतापले

काय म्हणावं याला...! पोस्टरवरही मुली सुरक्षित नाहीत, वृद्धाचा अश्लिल Video Viral, पाहून यूजर्स संतापले

Follow Us
Follow Us:
  • सार्वजनिक ठिकाणी घडलेल्या एका कृत्याने सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली.
  • व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या प्रकारामुळे महिलांच्या सुरक्षिततेसोबतच समाजातील मानसिकतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले.
  • लहान मुलांसमोर घडलेल्या या घटनेवर नेटिझन्सनी तीव्र प्रतिक्रिया देत कठोर कारवाईची मागणी केली.
मागील काही काळापासून वाढत्या गुन्ह्यांचे प्रमाण पाहता महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. देश पुढे जात आहे, लोक शिक्षित होत आहेत पण लोकांची मानसिकता अजूनही मागेच राहिली आहे. जसजसा देश पुढे जात आहे तसेच देशात गुन्ह्यांचे प्रमाण देखील वाढत आहे. रस्त्यावर मुलींची छेड काढलेले आपण ऐकले आहे पण पोस्टरसोबतही असे घडावे? अलिकडेच इंटरनेटवर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे ज्यात एक वृद्ध व्यक्ती पोस्टरवरील मुलीला चाटताना तिचे चुंबन घेताना दिसून आला. मुख्य म्हणजे असं करताना त्याच्या आजूबाजूला लहान मुले त्याला असं करातान पाहत होती पण तरीही त्याने आपले कृत्य थांबवले नाही. वृद्धाचा व्हिडिओ आता सोशल मिडियावर व्हायरल होत असून यूजर्सद्वारे आता वृद्ध व्यक्तीवर संताप व्यक्त केला जात आहे.

निघा इथून! जंगल सफारीसाठी आलेल्या पर्यटकांवर तुटून पडला छोटा हत्ती; मोठे कान, इवलीशी सोंड…पाहून यूजर्स झाले घायाळ; Video Viral

नक्की काय घडलं?

व्हिडिओतील हा प्रकार गावातील एका कार्यक्रमावेळी घडून आल्याचे सांगण्यात येत आहे. फंक्शनसाठी डीजेची गाडी आली होती ज्यावर महिलांचे काही पोस्टर लावण्यात आले होते. यावेळीच वृद्ध पुरुषाने ते पोस्टर पाहिले आणि तो गाडीजवळ आला. यानंतर त्याने महिलांच्या पोस्टरसोबत अश्लिल चाळे करायला सुरुवात केली ज्याचे दृष्य आजूबाजूची लहान मुलेही आपल्या डोळ्यांनी पाहत होती. सार्वजनिक ठिकाणी आपली वासना दाखवून पुरुषाला वाटलं जणू आपण मोठा विक्रम केला आहे पण त्याचा व्हिडिओ व्हायरल होताच आता इंटरनेटवर त्याच्याविरोधात जोरदार टिका केली जात आहे. अनेकजण हे पाहून थक्क होते सार्वजनिक ठिकाणी त्याने असं करायचा विचारच कसा केला तर काहींनी देशातील काही पुरुषांची मानसिकता किती खराब आहे यावर युक्तिवाद केला.

या घटनेचा व्हिडिओ @TheReal_Jassi नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘भारतात (येथे बिहारमध्ये) महिला अगदी पोस्टर्सवरही सुरक्षित नाहीत. तो त्या मुलींच्या पोस्टर्सना चाटत आहे; आणि तिथे तुम्हाला लहान मुलीही दिसत आहेत. हे संभाव्य बलात्कारी आहेत, जे संधी मिळताच लहान मुलींवर बलात्कार करतात’.

Women are not safe even on the posters in India (Bihar here). He is licking posters of those girls and you can see little girls there. These are potential rapists who r*pe little girls first chance they get. pic.twitter.com/7xmf8FB8uv — Jaswinder kaur (@TheReal_Jassi) May 21, 2026

“लग्नानंतर सासरी नाही पटलं तर परत घरी येऊ शकते का?”, मुलीच्या प्रश्नावर आईवडिलांनी काय दिली रिॲक्शन; पाहा Viral Video

व्हिडिओवर कमेंट्स करत अनेकांनी या दृष्यांवर आपले मत व्यक्त केले. यात एका यूजरने म्हटले की, “ते अत्यंत मंदबुद्धीचे आहेत. खरी समस्या हीच आहे. ही काही केवळ असभ्य टीका नाही; अनेक भारतीय खरोखरच मानसिकदृष्ट्या मंद आहेत. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की, ते आपल्या लैंगिक किंवा हिंसक आवेग-प्रवृत्तींवर नियंत्रण ठेवू शकत नाहीत. ते मुळातच सुसंस्कृत नाहीत आणि होऊही शकत नाहीत.”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “हे अत्यंत किळसवाणे आहे. एखादी व्यक्ती खरोखरच इतकी निर्लज्ज कशी असू शकते? या लोकांनी मुलींना आणि स्त्रियांना प्रत्यक्ष त्रास देण्यापूर्वीच त्यांना गजांआड केले पाहिजे. अशा लोकांना या पृथ्वीवर राहण्याचा काहीही अधिकार नाही. स्त्रिया या काही केवळ उपभोगाच्या वस्तू नाहीत; ही गोष्ट नीट लक्षात ठेवा.” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “हे अत्यंत अस्वस्थ करणारे आहे आणि आजूबाजूची मुले हेच शिकत आहेत…”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Old man obscene act with girls poster video sparks outrage on social media viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 24, 2026 | 02:31 PM

Topics:  

  • Video Viral
  • viral news
  • women safety

संबंधित बातम्या

Raksha Bandhan Viral Video: फाटलेले कपडे लोकांच्या नजरेत वेडा, पण बहिणीने राखी बांधताच भावाने जे केलं, ते पाहून डोळे पाणावतील
1

Raksha Bandhan Viral Video: फाटलेले कपडे लोकांच्या नजरेत वेडा, पण बहिणीने राखी बांधताच भावाने जे केलं, ते पाहून डोळे पाणावतील

अरे बापरे… ट्रेनच्या पार्सल कोचमध्ये घुसवली अख्खी रिक्षा! VIDEO पाहून सोशल मीडिया यूजर्सही चक्रावले
2

अरे बापरे… ट्रेनच्या पार्सल कोचमध्ये घुसवली अख्खी रिक्षा! VIDEO पाहून सोशल मीडिया यूजर्सही चक्रावले

मिठाई खराब की धोकादायक? दुकानदारच मिठाई खायला तयार नाही! फूड डिपार्टमेंटच्या छाप्यात धक्कादायक वास्तव समोर
3

मिठाई खराब की धोकादायक? दुकानदारच मिठाई खायला तयार नाही! फूड डिपार्टमेंटच्या छाप्यात धक्कादायक वास्तव समोर

LKGच्या चिमुकल्याला शिक्षकाने मारली थप्पड; हार्ट अटॅकने वर्गातच मृत्यू; Video Viral
4

LKGच्या चिमुकल्याला शिक्षकाने मारली थप्पड; हार्ट अटॅकने वर्गातच मृत्यू; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.