Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

व्यक्तीकडून OYO रूमचा दरवाजा उघडा राहिला, मेट्रो स्टेशनवरून लोक ओरडत म्हणाले… पाहून हसूच आवरणार नाही; Video Viral

Funny Viral Video: मेट्रो स्टेशनच्या पायऱ्या चढताच लोकांना मोफत रोमान्सचा “3D शो” पाहायला मिळाला. लोक म्हणाले, भाऊ, मी मेट्रोचे तिकीट बुक केले होते, हा कोणता बोनस मिळाला? नक्की काय घडले ते आता तुम्हीच पहा.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 13, 2025 | 09:17 AM
व्यक्तीकडून OYO रूमचा दरवाजा उघडा राहिला, मेट्रो स्टेशनवरून लोक ओरडत म्हणाले... पाहून हसूच आवरणार नाही; Video Viral

व्यक्तीकडून OYO रूमचा दरवाजा उघडा राहिला, मेट्रो स्टेशनवरून लोक ओरडत म्हणाले... पाहून हसूच आवरणार नाही; Video Viral

Follow Us
Close
Follow Us:

कल्पना करा, तुम्ही मेट्रो स्टेशनवर ट्रेनची वाट पाहत आहात आणि समोरच्या हॉटेलमधून तुम्हाला लाईव्ह रोमान्सचे दृश्य दिसत आहे, तेव्हा तुम्ही काय कराल? सध्या काही असाच प्रकारे मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर घडून आला, ज्यात मेट्रोच्या पायऱ्यांवर उभे असलेले लोक वर चढताच त्यांना अचानक मोफत रोमान्सचा “3D शो” पाहायला मिळाला. आता यानंतर काय घडले असेल असा विचार तुमच्या मनात आला असेल तर चला या घटनेविषयी सविस्तर जाणून घेऊया. या घटनेचा संपूर्ण व्हिडिओ एका व्यक्तीने आपल्या कॅमेरात कैद केला आणि मग तो सोशल मीडियावर शेअर केला.

अद्भुत-अविश्वसनीय! जगातील असा एक मासा जो हवेत उडू शकतो, पाहून डोळ्यांवर विश्वासच बसणार नाही; Video Viral

सोशल मीडियावर एक व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, जो OYO संबंधित आहे. ज्यामध्ये एक जोडपे ओयो रूमच्या बाल्कनीत होते, मात्र यावेळी ते आपल्या बाल्कनीचा दरवाजा बंद करायला विसरले ज्यांनंतर त्यांचे खासगी क्षण संपूर्ण जगाला उघड उघड दिसू लागले. बाल्कनीच्या समोरच मेट्रो स्टेशन असल्याकारणाने स्टेशनवर येणाऱ्या जाणाऱ्या लोकांनी या दृश्यांनी मजा घेतली तर काहीजण ते पाहून थक्क झाले.

जोडपे इतके रोमँटिक मूडमध्ये होते की त्यांना कळलेही नाही की त्यांची खोली मेट्रो स्टेशनसमोर आहे आणि बाल्कनीचा दरवाजा उघडा आहे. परिणामी स्टेशनवर उभ्या असलेल्या लोकांना संपूर्ण “लाइव्ह शो” स्पष्टपणे दिसू लागला. व्हिडिओमध्ये स्टेशनवरील एक व्यक्ती ओरडताना दिसत आहे. यावेळी तो व्यक्ती ओरडून म्हणतो, “भाऊ, कृपया गेट बंद करा.” त्याचा आवाज ऐकताच ओयो रूममधील व्यक्तीला आपली चूक उमजते आणि तो धावत जाऊन दरवाजा बंद करतो. त्यानंतर गर्दीत हास्याचा एकच गोंधळ उडतो, काही लोक त्यांचे मोबाईल फोन काढतात आणि व्हिडिओ बनवू लागतात.

एक Hi मेसेज क्या क्या कर सकता है! एका फटक्यात आंध्रच्या मुलाने पटवली अमेरिकन मुलगी; 14 महिन्यांच्या डेटिंगनंतर आता होणार लग्न 

दरम्यान हा व्हायरल व्हिडिओ @mahiiii._.17 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिले असून अनेकांनी कमेंट सेक्शनमध्ये प्रतिक्रियांचा पाऊस पाडला आहे. एका युजरने लिहिले, “तो सामाजिक कार्य करतोय भाऊ” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “भावाने पुण्याचे काम केले आहे, त्याची इज्जत वाचवून, व्हिडिओ बनवला ही एक वेगळी गोष्ट आहे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “भाऊ एक सामाजिक कार्यकर्ता निघाला”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Oyo room door left open by person people shouted from metro station funny video went viral on social media viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 13, 2025 | 09:17 AM

Topics:  

  • shocking viral news
  • Shocking Viral Video
  • viral video

संबंधित बातम्या

विराट कोहलीसाठी चाहत्यांचा ‘वेडी’ गर्दी! हजारोंच्या गाराड्यात ‘किंग’ अडकला वडोदरा विमानतळावर; पहा VIDEO
1

विराट कोहलीसाठी चाहत्यांचा ‘वेडी’ गर्दी! हजारोंच्या गाराड्यात ‘किंग’ अडकला वडोदरा विमानतळावर; पहा VIDEO

आधी घेतला आशिर्वाद अन् मारला डल्ला; भक्तच बनला चोर, Video तुफान व्हायरल
2

आधी घेतला आशिर्वाद अन् मारला डल्ला; भक्तच बनला चोर, Video तुफान व्हायरल

समुद्राच्या आत सापडला पिवळ्या रंगाचा अनोखा रस्ता, दृष्यांनी विज्ञानालाही घातलं कोड पण खरं सत्य काय? पहा Viral Video
3

समुद्राच्या आत सापडला पिवळ्या रंगाचा अनोखा रस्ता, दृष्यांनी विज्ञानालाही घातलं कोड पण खरं सत्य काय? पहा Viral Video

लग्नात अनोखा रोमान्स! नवरीच्या इच्छेखातर लग्नात नवऱ्याने स्पायडरमॅन स्टाईलमध्ये घेतली KISS, रश्शीला लटकला अन्… Video Viral
4

लग्नात अनोखा रोमान्स! नवरीच्या इच्छेखातर लग्नात नवऱ्याने स्पायडरमॅन स्टाईलमध्ये घेतली KISS, रश्शीला लटकला अन्… Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.