Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाकिस्तानात भारतीय संस्कृतीचे दर्शन; नवरात्री उत्सव साजरा करताना दिसले लोक, VIDEO VIRAL

Pakistan Video : पाकिस्तानमधील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये लोक नवरात्रीचा उत्सवसाजरा करताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेक भारतीयांना धक्का बसाल आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Sep 27, 2025 | 01:45 PM
Pakistan celebrates navratri 2025 video goes viral

Pakistan celebrates navratri 2025 video goes viral

Follow Us
Follow Us:
  • भारतीय संस्कृतीचा परदेशातही प्रभाव
  • थायलंडनंतर (Thailand) शत्रू देश पाकिस्तानातही लोकांनी साजरी केली नवरात्री
  • सोशल मीडियावर व्हिडिओ तुफान व्हायरल
Pakistan Navratri Video : आज नवरात्रीचा सहावा दिवस आहे. संपूर्ण देशभरात नवरात्री मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. केवळ भारतातच नव्हे तर परदेशातही नवरात्रीचा उत्सव रंगला आहे. धक्कादायक बाब म्हणजे भारताचा सर्वात मोठा शत्रू देश पाकिस्तानमध्येही भारतीय संस्कृतीचा प्रभाव दिसून आला आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत आहे. ज्यामध्ये दावा करण्यात आला आहे की, पाकिस्तानमध्ये नवरात्री खेळली जात आहे.

हा व्हिडिओ पाहून अनेकांना धक्का बसला आहे. अनेकांनी याचे कौतुकही केले आहे. भारतीय संस्कृती पाकिस्तानमध्ये पाहायला मिळणे ही आश्चर्याची बाब असल्याचे लोकांनी म्हटले आहे. पण म्हणतात ना की कितीही शत्रूत्व असूद्यात अनेकदा सण, उत्सव माणसांना एकत्र आणतातच. पाकिस्तानमध्ये राहणाऱ्या हिंदू प्रीतम देवारिया याने त्याच्या preetam_devria या  इन्स्टाग्राम अकाउटंववर हा व्हिडिओ शेअर केला आहे.

यामध्ये त्याने सांगितले आहे की, पाकिस्तानच्या कराचीमध्ये त्याला नवरात्रीचा आनंद अनुभवायला मिळला. त्याने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमुळे आंनदाचे वातावरण पसरले आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, रस्त्यांवर मंडप बांधण्यात आले आहेत. लाईटींना सजवण्यात आले आहे. गाणी सुरु असून लोकांची मोठी गर्दी आहे. लोक गोल करुन गरबा, दांडिया खेळताना दिसत आहेत.

जर्मनीचा भयानक खेळ! आगीच्या त्या चिंगारीत जळून उठला देह… काळे कपडे, हातात शस्त्र जणू नरकातूनच आल्याचा होतेय भास; Video Viral

व्हायरल व्हिडिओ

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अनेकांनी यावर आनंद व्यक्त केला आहे. अनेकांनी एक मुस्लिम देश भारतीय संस्कृतीचा आनंदा साजरा करत असल्याचा हा अभिमानाच क्षण असल्याचे म्हटले आहे. अनेकांनी जय माता दी अशी प्रतिक्रिया दिली आहे. काही लोकांनी पाकिस्तानमधील हिंदू लोकांच्या जीवनावर प्रश्न विचारले आहेत. तर काहींनी पाकिस्तानमध्ये शाकाहारी किंवा जैन लोक आहेत का असा प्रश्न केला आहे. या व्हिडिओला सोशल मीडियावर भारतीयांतकडून पसंती मिळत आहे.

आता काय तुझी खैर नाही…! मुलगा इंजेक्शन घेत नाही म्हणून आईने थेट खऱ्याखुऱ्या पुतीनला रुग्णालयात बोलावलं… मजेदार Video Viral

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Pakistan celebrates navratri video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 27, 2025 | 01:45 PM

Topics:  

  • Pakistan Video
  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

Ahoo Daryaei: ‘अन् तिने स्वतःच काढले कपडे…’; 2 वर्षांनंतर मैत्रिणीने केला इराणमधील आहू दराईबाबत अत्यंत धक्कादायक खुलासा
1

Ahoo Daryaei: ‘अन् तिने स्वतःच काढले कपडे…’; 2 वर्षांनंतर मैत्रिणीने केला इराणमधील आहू दराईबाबत अत्यंत धक्कादायक खुलासा

मासे पकडायला गेला अन् चेहऱ्यावर चिकटला ऑक्टोपस; सुटका करताना मच्छिमाराची धांदल; Video Viral
2

मासे पकडायला गेला अन् चेहऱ्यावर चिकटला ऑक्टोपस; सुटका करताना मच्छिमाराची धांदल; Video Viral

हजारोंच्या ढिगाऱ्यातून व्यक्तीने AI च्या मदतीने शोधून काढली चप्पल; यूजर्स म्हणाले, Chatgpt च्या शक्तींचा चुकीचा वापर केला जातोय
3

हजारोंच्या ढिगाऱ्यातून व्यक्तीने AI च्या मदतीने शोधून काढली चप्पल; यूजर्स म्हणाले, Chatgpt च्या शक्तींचा चुकीचा वापर केला जातोय

पाण्याच्या राक्षसाने तोंडात धरला व्यक्तीचा पाय, वेदनेने कळवळत राहिला अन् मग… थरारक घटनेचा Video Viral
4

पाण्याच्या राक्षसाने तोंडात धरला व्यक्तीचा पाय, वेदनेने कळवळत राहिला अन् मग… थरारक घटनेचा Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.