• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • World »
  • Navratri 2025 Celebration In Thailand Video

परदेशी लोकांनाही नवरात्रीची भुरळ; थायलंडमध्ये विधी, पौराणिक कथा अन् देवीसमोर तांडव नृत्य सादर, VIDEO

Shardiya Navratri : आपली भारतीय संस्कृती भारतापूरती मर्यादित राहिलेली नाही. आता परदेशी लोकांनाही याची भुरळ पडली आहे. भारतीय सण परदेशातही साजरे केले जात आहेत. थायलंडमध्येही नवरात्री साजरी करण्यात आली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Sep 25, 2025 | 03:09 PM
Navratri 2025 Celebration in Thailand VIDEO

परदेशी लोकांनाही नवरात्रीची भुरळ; थायलंडमध्ये विधी, पौराणिक कथा अन् देवीसमोर तांडव नृत्य सादर, VIDEO (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • परदेशातही भारतीय संस्कृतीचा प्रभाव
  • भारताप्रमाणे थायलंडमध्येही नवरात्री उत्सव साजरा
  • सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

Navratri Celebration in Thailand : बॅंकॉक : नवरात्री उत्सवाचा आज चौथा दिवस आहे. संपूर्ण राज्यभरात नवरात्री मोठ्या उत्साहात साजरा केली जाते. या नवरात्री उत्सवात देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. याशिवाय घरात घटस्थापना करून घट बसवला जातो. नऊ दिवस देवीची भक्तीभावाने पूजा केली जाते. पण तुम्हाला माहित आहे का आपल्या भारतीय संस्कृतीचा प्रभाव परदेशातही पाहायला मिळाला आहे.

होय, भारताप्रमाणे थायलंमध्येही नवरात्रीचे सेलिब्रेशन करण्यात आले आहे. याचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. यामध्ये दोन तरुण दुर्गा देवीसमोर नृत्य सादर करताना दिसत आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये सांगण्यात आले आहे की, अगदी भारताच्या संस्कृतीप्रमाणे दिवेची विधीपूर्वीक पूजा करुन, पौराणिक कथा सादर करुन, देवीसमोर तांडव नृत्य सादर करुन नवरत्रीचे सेलिब्रेशन करण्यात आले आहे.

देशात या ठिकाणी आहे कुश्‍मांडा देवीच प्राचीन मंदिर, फक्त पाणी लावल्याने डोळ्यांचे आजार होतात बरे

मंदिरामध्ये दुर्गा मातेची मुर्ती, आरती, भजन अन् मंत्रोच्चार

थायलंडच्या एका मंदिरामध्ये देविची महाकाय मुर्ती बसवण्यात आली आहे. आरती, भजन, आणि मंत्रोच्चार करण्यात आला आहे. येथील नागरिकांना रस्ते देखील रंगीबेरंगी फुलांनी सजवले आहे. थायवंडच्या लोकांनी अगदी भक्तीभावाने दुर्गा मातेची पूजा केली आहे. नवरात्रीत नऊ दिवस देवची भक्ती, पौराणिक कथांचे पठण केले जाते. यावेळी गरब्याचे आयोजन केले जाते. हे सर्वा थायलंडमध्येही पाहायला मिळाले आहे.  भारतीय पौराणिक कथांमधून लोकांना आस्थेचा अनुभव मिळत आहे. प्रच्येक विधी, पूजा, भजन केले जात आहे. थायलंडमध्ये देवीचा घाटनही घालण्यात आला आहे.

थायलंडमधील हा उत्सव केवळ सांस्कृतिक नाही, तर जागतिक स्तरावर भारतीय परंपरेचे आणि भक्तीचे प्रभावाचे प्रतीक आहे. यावरुन आपली भारतीय संस्कृती जगभरातील लोकांना प्रेरणा देते हे दिसून येते आहे. भाषा, देश किंवा सीमेचा प्रभाव विसरुन लोक आनंद साजरा करत आहेत. व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहून लोकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी हीच आपली भारतीय संस्कृती आहे. सर्वांना आपले बनवून घेते. याचा अभिमान असल्याचे लोकांनी म्हटले आहे.

थायलंडमधील नवरात्री उत्सव आनंदाने साजरा, पाहा व्हिडिओ

View this post on Instagram

A post shared by The Bharat Post (@thebharatpost_)

FAQs(संबंधित प्रश्न)

परेदशात कुठे साजरी करण्यात आली नवरात्री?

भारतीय संस्कृतीचा प्रभाव आता पदेशातही पाहायला मिळत आहे. भारताप्रमाणेच  थायलंडमध्येही नवरात्रीचा उत्सव आनंदाने सजार करण्यात आला आहे.

थायलंडमध्ये कशी साजरी करण्यात आली नवरात्री? 

थायलंडमध्येही भारताप्रमाणेच देवीचा घाट घालून, विधीपूर्वी पूजा करुन, पौराणिक कथा सादर करुन, देवीसमोक नृत्य सादर करुन नवरात्रीचा उत्सवर साजरा केला जात आहे.

Shardiya Navratri 2025: घरी पुजारीशिवाय हवन कसे करावे? जाणून घ्या पद्धत आणि महत्त्व

Web Title: Navratri 2025 celebration in thailand video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 25, 2025 | 03:07 PM

Topics:  

  • Navratri
  • Navratri 2025
  • thailand news
  • World news

संबंधित बातम्या

‘केवळ मान्यता देऊन प्रश्न सुटणार नाही’ ; पॅलेस्टाइनच्या मुद्यावर इटलीच्या जॉर्जिया मेलोनींची प्रतिक्रिया
1

‘केवळ मान्यता देऊन प्रश्न सुटणार नाही’ ; पॅलेस्टाइनच्या मुद्यावर इटलीच्या जॉर्जिया मेलोनींची प्रतिक्रिया

Shardiya Navratri 2025 : काळरात्री देवीचा जागर म्हणजे काय? मुंबईच्या कुशीत दडलाय गुढ रहस्याचा थरार
2

Shardiya Navratri 2025 : काळरात्री देवीचा जागर म्हणजे काय? मुंबईच्या कुशीत दडलाय गुढ रहस्याचा थरार

India US Relations : भारताला शिक्षा द्यायची नाही फक्त रशियाकडून तेल खरेदी करु नका; अमेरिकेने स्पष्ट व्यक्त केली खदखद
3

India US Relations : भारताला शिक्षा द्यायची नाही फक्त रशियाकडून तेल खरेदी करु नका; अमेरिकेने स्पष्ट व्यक्त केली खदखद

नवरात्री उत्सवात देवीच्या नैवेद्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा देवीसाठी तांबुल, नोट करून घ्या चवदार रेसिपी
4

नवरात्री उत्सवात देवीच्या नैवेद्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा देवीसाठी तांबुल, नोट करून घ्या चवदार रेसिपी

ताज्या बातम्या

पुढे वाचा
परदेशी लोकांनाही नवरात्रीची भुरळ; थायलंडमध्ये विधी, पौराणिक कथा अन् देवीसमोर तांडव नृत्य सादर, VIDEO

परदेशी लोकांनाही नवरात्रीची भुरळ; थायलंडमध्ये विधी, पौराणिक कथा अन् देवीसमोर तांडव नृत्य सादर, VIDEO

IND vs BAN : चल्याने दिला गुरु युवराज सिंगला धोबी पछाड! अभिषेक शर्माच्या रडारवर हिटमॅन शर्माचा विक्रम 

IND vs BAN : चल्याने दिला गुरु युवराज सिंगला धोबी पछाड! अभिषेक शर्माच्या रडारवर हिटमॅन शर्माचा विक्रम 

Pune Crime: परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थिनीला भरधाव कारची धडक; मंचरमध्ये भीषण अपघात सीसीटीव्हीत कैद, पोलिसांची भूमिका संशयास्पद

Pune Crime: परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थिनीला भरधाव कारची धडक; मंचरमध्ये भीषण अपघात सीसीटीव्हीत कैद, पोलिसांची भूमिका संशयास्पद

केसांची होईल झपाट्याने वाढ! केसांच्या वाढीसाठी खोबऱ्याच्या तेलात मिक्स करा कापूर, महिनाभरात दिसून येईल फरक

केसांची होईल झपाट्याने वाढ! केसांच्या वाढीसाठी खोबऱ्याच्या तेलात मिक्स करा कापूर, महिनाभरात दिसून येईल फरक

India vs West Indies Test Series : अरेरे…या पाच सदस्यांचा वेस्ट इंडिजविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेतून पत्ता कट!

India vs West Indies Test Series : अरेरे…या पाच सदस्यांचा वेस्ट इंडिजविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेतून पत्ता कट!

हुंड्याच्या बेडसह बॉयफ्रेंड पण फ्री! बेडखाली लपून बसला होता, उघडताच जे घडलं… मजेदार Video Viral

हुंड्याच्या बेडसह बॉयफ्रेंड पण फ्री! बेडखाली लपून बसला होता, उघडताच जे घडलं… मजेदार Video Viral

Bihar Politics : ऐन बिहार निवडणुकीच्या तोंडावर भाजपने धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे सोपवली ‘ही’ महत्त्वाची जबाबदारी

Bihar Politics : ऐन बिहार निवडणुकीच्या तोंडावर भाजपने धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे सोपवली ‘ही’ महत्त्वाची जबाबदारी

व्हिडिओ

पुढे बघा
Dapoli : अन्न ही शक्ती, पालगडमध्ये राष्ट्रीय पोषण सप्ताहाचे महत्त्व अधोरेखित

Dapoli : अन्न ही शक्ती, पालगडमध्ये राष्ट्रीय पोषण सप्ताहाचे महत्त्व अधोरेखित

Nashik : नाशिक हादरलं ! वडनेर रोडवर २ वर्षीय चिमुकल्यावर बिबट्याचा हल्ला

Nashik : नाशिक हादरलं ! वडनेर रोडवर २ वर्षीय चिमुकल्यावर बिबट्याचा हल्ला

Solapur : …तर शेतकऱ्यांना गांजा लागवडीसाठी परवानगी द्या । नुकसानग्रस्त शेतकऱ्याची मागणी

Solapur : …तर शेतकऱ्यांना गांजा लागवडीसाठी परवानगी द्या । नुकसानग्रस्त शेतकऱ्याची मागणी

Marathwada News : शेतकऱ्यांचं भयंकर नुकसान ; ओला दुष्काळ जाहीरच नाही मराठवाडा अतिवृष्टीची अपडेट

Marathwada News : शेतकऱ्यांचं भयंकर नुकसान ; ओला दुष्काळ जाहीरच नाही मराठवाडा अतिवृष्टीची अपडेट

Beed: पाटोदा तहसील कार्यालयामध्ये सुरेश दास यांची आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांसोबत बैठक

Beed: पाटोदा तहसील कार्यालयामध्ये सुरेश दास यांची आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांसोबत बैठक

Ahilyanagar : जामखेड तालुक्यातील अतिवृष्टीची रोहित पवारांकडून पाहणी, सरकारकडे केली मोठी मागणी

Ahilyanagar : जामखेड तालुक्यातील अतिवृष्टीची रोहित पवारांकडून पाहणी, सरकारकडे केली मोठी मागणी

Solapur : अस्मानी संकटाने शेतकरी हवालदीन; बळीराजाला पावसाचा फटका

Solapur : अस्मानी संकटाने शेतकरी हवालदीन; बळीराजाला पावसाचा फटका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.