Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हा आहे पाकिस्तानचा फेक डाॅमिनोज, इथे मेन्यूपासून सर्वकाही आहे बनावटी! परदेशी पर्यटकाने केला पर्दाफाश; Video Viral 

Fake Pakistani Dominos : परेदशी पर्यटकाने केला पाकिस्तानच्या बनावटी डाॅमिनोजचा पर्दाफाश, म्हणाला Logo मध्येच केलाय घोळ. चव चाखून दिली १० पैकी १.७ रेटिंग. व्हिडिओ सोशल मिडियावर सध्या चांगलाच व्हायरल होतोय. 

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 02, 2026 | 02:13 PM
हा आहे पाकिस्तानचा फेक डाॅमिनोज, इथे मेन्यूपासून सर्वकाही आहे बनावटी! परदेशी पर्यटकाने केला पर्दाफाश; Video Viral

हा आहे पाकिस्तानचा फेक डाॅमिनोज, इथे मेन्यूपासून सर्वकाही आहे बनावटी! परदेशी पर्यटकाने केला पर्दाफाश; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • पाकिस्तानमधील एका प्रसिद्ध ब्रँडच्या नावाशी साधर्म्य असलेल्या आउटलेटमध्ये त्याला वेगळाच अनुभव आला.
  • पर्यटकाने लोगो, मेन्यू आणि खाद्यपदार्थाची स्वतः पाहणी करत काही गोष्टी कॅमेऱ्यात टिपल्या.
  • अनुभवाचा व्हिडिओ शेअर होताच नेटकऱ्यांच्या विविध प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या.
पाकिस्तानची आर्थिक स्थिती सध्या डगमळत आहे. देशात महागाई भरपूर वाढली असून इथे लोकांना गरजेच्या वस्तू खरेदी करण्यासाठीही मोठा संघर्ष करावा लागत असल्याचे सांगितले जात आहे. पाकिस्तानचे अनेक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत असतात. मागे एका माॅलचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता ज्यात उद्घाटनाच्या पहिल्याच दिवशी पाकिस्तानी नागरिकांनी माॅलला पूर्णपणे लुटल्याची घटना घडली. लोकांनी अक्षरश: माॅलमध्ये घुसून येथील वस्तूंची लूट केली. आता इथल्या फेक डाॅमिनोज फूड आउटलेटचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यात एका परदेशी पर्यटकाने दुकानाचा खरा चेहरा व्हिडिओत दाखवत या फेक डाॅमिनोजचा पर्दाफाश केला.

समुद्रकिनाऱ्यावर प्रियकरासोबत फिरत होती महिला, तितक्यात अंगावर कोसळली वीज; मृत्यूचा धडकी भरवणारा Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक परेदशी पर्यटक पाकिस्तानमधील फेक डाॅमिनोज फूड आउटलेटचा पर्दाफाश करताना दिसला. डाॅमिनोज ही खरंतर एक अमेरिकन कंपनी असून जगभरात याच्या फ्रँचायझी पाहायला मिळतात. भारतातही डाॅमिनोजची फ्रँचायझी आहे. पाकिस्तानात मात्र या डाॅमिनोजची एक फेक फ्रँचायझी पाहायला मिळाली.

व्हिडिओमध्ये परदेशी पर्यटक पाकिस्तानच्या फेक डाॅमिनोज दुकानाची पोलखोल करताना दिसतो. तो सुरुवातीला दुकानावरील लोगोवर फोकस करतो आणि सांगतो की, यांनी लोगोची नक्कल देखील व्यवस्थितपणे केलेली नाही. यानंतर तो दुकानाच्या आत जातो. आत गेल्यानंतर तो काऊंटवर असलेल्या लोकांना प्रश्न विचारतो की, “हे खरं डाॅमिनोज आहे की खोटं?” यावर तिथे उपस्थित कर्मचारी म्हणतात की, “हा पाकिस्तानी डाॅमिनोज आहे”. यावर परदेशी पर्यटक म्हणतो, “बरोबर, हे पाकिस्तानी डोमिनोज आहे.” मग तो मेन्यू घेतो आणि पिझ्झाचे प्रकार व किंमती सांगू लागतो. त्यानंतर तो चिकन सुप्रीम पिझ्झा ऑर्डर करतो. काही क्षणांनंतर, पाकिस्तानी डोमिनोज पिझ्झा त्याच्या टेबलावर येतो. पिझ्झा पाहताना छान दिसतो पण त्याची चव चाखताच पर्यटकाचे हावभाव बदलतात. तो व्हिडिओत म्हणतो की, पाकिस्तानच्या हुंजा परिसरातील या फेक डाॅमिनोजमध्ये मिळणाऱ्या पिझ्झाला मी १० पैकी १.७ रेटिंग देतो, कारण याची चव फार वाईट आहे.

CNG स्टेशनवर गॅस भरताना पाइप अचानक फुटला; २४ वर्षीय कर्माचाऱ्याचा जागीच मृत्यू; घटनेचा Live Video Viral

हा व्हिडिओ @alexwandersyt नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, “पाकिस्तानमधील बनावट डोमिनोज”. व्हिडिओला चांगले व्हूज मिळाले असून अनेक सोशल मिडिया यूजर्सने पाकिस्तानच्या या बनावटी डाॅमिनोजवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका यूजरने म्हटले की, “भावा, पाकिस्तानी रेस्टॉरंट्समध्ये जाण्यापूर्वी तुझ्या नॉमिनीचे (वारसाचे) नाव नक्की जाहीर कर; कारण अशा भयंकर रिव्ह्यूजमुळे ते तुझे अपहरण करू शकतात”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “तुम्ही पाकिस्तानातील ‘पिझ्झा शट’ (Pizza Shut) ट्राय करायला हवे”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “तिकडे जाऊन आणखी कायच अपेक्षा ठेवली जाऊ शकते”.

टीप : या घटनेशी संबंधित माहिती सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या पोस्ट आणि व्हिडीओवर आधारित आहे. त्यातील सर्व दाव्यांची स्वतंत्रपणे पडताळणी झालेली असल्याचे निश्चितपणे सांगता येत नाही.

Web Title: Pakistan fake dominos outlet hunza foreign tourist viral video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 02, 2026 | 02:07 PM

Topics:  

  • Pakistan Video
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

CNG स्टेशनवर गॅस भरताना पाइप अचानक फुटला; २४ वर्षीय कर्माचाऱ्याचा जागीच मृत्यू; घटनेचा Live Video Viral
1

CNG स्टेशनवर गॅस भरताना पाइप अचानक फुटला; २४ वर्षीय कर्माचाऱ्याचा जागीच मृत्यू; घटनेचा Live Video Viral

समुद्रकिनाऱ्यावर प्रियकरासोबत फिरत होती महिला, तितक्यात अंगावर कोसळली वीज; मृत्यूचा धडकी भरवणारा Video Viral
2

समुद्रकिनाऱ्यावर प्रियकरासोबत फिरत होती महिला, तितक्यात अंगावर कोसळली वीज; मृत्यूचा धडकी भरवणारा Video Viral

नेपाळ पुरातील सर्वात भावूक क्षण! कुटुंबाच्या प्राणांसाठी बापाने पणाला लावला जीव; भावूक करणारा Video Viral
3

नेपाळ पुरातील सर्वात भावूक क्षण! कुटुंबाच्या प्राणांसाठी बापाने पणाला लावला जीव; भावूक करणारा Video Viral

न पासपोर्ट, न व्हिसा! लेकीच्या लग्नाला पोहोचता आले नाही म्हणून आई-वडिलांनी केले ‘डिजिटल कन्यादान’; Video Viral
4

न पासपोर्ट, न व्हिसा! लेकीच्या लग्नाला पोहोचता आले नाही म्हणून आई-वडिलांनी केले ‘डिजिटल कन्यादान’; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.