Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पांचट Jokes: शिक्षक – “I Love You” चा शोध कोणी लावला ? गण्या – चायनाने…; कारण ऐकून हसून हसून पोट दुखेल

शिक्षकांचे प्रश्न आणि त्यावर विद्यार्थ्यांचे खोडसर उत्तर तुमच्या चेहऱ्यावर हसू आणेल. कामाच्या व्यापातून थोडा वेळ काढत खळखळून हसा आणि या जोक्सची मजा लुटा.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 10, 2025 | 03:45 PM
पांचट Jokes: शिक्षक - "I Love You" चा शोध कोणी लावला ? गण्या - चायनाने...; कारण ऐकून हसून हसून पोट दुखेल

पांचट Jokes: शिक्षक - "I Love You" चा शोध कोणी लावला ? गण्या - चायनाने...; कारण ऐकून हसून हसून पोट दुखेल

Follow Us
Close
Follow Us:
  • बाई वर्गात व्याकरण शिकवत होत्या
    शिक्षिका: मुलांनो तुकाराम लिहून दाखवा पाहू
    बंडू: बाई, तुकारामाची ‘तू’ पहिली का दुसरी ?
    बाईंनी बंडू ला झोड झोड झोडला
    बंडू ला अजून कळलं नाहीये की बाईंना एवढा कसला राग आला

पांचट Jokes: गर्लफ्रेंड – प्रार्थना कर की, मी परीक्षेत नापास होईन… बॉयफ्रेंड – का? उत्तर ऐकून हास्याने लोटपोट व्हाल

  • शिक्षक: सोन्या सांग की चंद्रावर पहिलं पाऊल कुणी टाकलं?
    सोन्या: निल आर्मस्ट्राँग
    शिक्षक: अगदी बरोबर आणि दुसरं पाऊल कुणी टाकलं?
    सोन्या: तेनच टाकल आसल… ते काय लंगड वाटल व्हय तुमाला

 

  • शिक्षकाने विद्यार्थ्यांना निबंध लिहायला सांगितलं… विषय होता “आळस म्हणजे काय”
    एका विद्यार्थ्याने सर्व पानं कोरी ठेवली आणि शेवटी फक्त तीनच शब्द लिहीले, ‘यालाच म्हणतात आळस.’

 

  • शिक्षक: एक बाई एका तासांत 50 पोळ्या बनवत असेल, तर तीन बायका एका तासांत किती पोळ्या बनवतील ?
    बंड्या: एकही नाही. कारण, ती एकटी आहे म्हणूनच तर काम करते. तिघीजणी मिळून फक्त गप्पा मारतील

 

  • शिक्षक: “I Love You” चा शोध कुणी लावला ?
    गण्या: चायनाने….
    शिक्षक: कसं काय?
    गण्या: याची काही Garantee आणि Warranty नाही… चला तो चांद तक नही तो शाम तक

 

  • शिक्षकः “मी तुझा जीव घेईन” याच इंग्रजीत भाषांतर कर
    हऱ्या: इंग्रजी गेलं XXXX… तू हात तरी लाऊन बघ

 

  • शिक्षिका: चंप्या पुन्हा नापास झालास? अरे जरा त्या पिंकीकडे बघ, तिला ९०% मिळाले आहेत
    चंप्याः अहो बाई, तिच्याकडे बघत राहिलो म्हणूनच तर नापास झालो

पांचट जोक्स: नवरा की बायकोचा कुत्रा? वाचा जरूर

  • शिक्षकांनी गण्याला परीक्षेच्या निकालावर आईची सही आणायला सागितली
    दुसऱ्या दिवशी शिक्षक: हे काय आहे @@@@
    गण्या: आईची सही शिक्षक – आईचं नाव काय आहे? गण्या – जलेबीबाई

 

  • वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी शिक्षक मार्गदर्शन करत होते.
    शिक्षक: समजा, मला वेगवेगळ्या विषयावरची भरपूर पुस्तक वाचायची असतील तर प्रथम मला काय करावं लागेल ?
    एक विद्यार्थी: प्रथम तुम्हाला चष्मा लावावा लागेल

 

  • शिक्षिका: मण्या तू वर्गात सारखा मुलींशी गप्पा मारत असतो
    मण्या: बाई मी गरिब घरचा आहे मला “What’s app” परवडत नाही

 

  • शिक्षिका: गण्या, एकीकडे पैसा, एकीकडे अक्कल, तु काय निवडशिल ?
    गण्या: पैसे
    शिक्षिका: गण्या चूक, मी अक्कल निवडली असती
    गण्या: तुमच बरोबर आहे बाई, ज्याच्याकडे जे नसतं त्याने तेच घ्यायच असतं…

 

  • शिक्षक: जर एखादा छोटा ग्रह पृथ्वीवर आदळला तर काय होईल ते सांगा?
    पप्पू: खूप मोठा आवाज येईल
    शिक्षक: का?
    पप्पू: कारण… सनी लिओनीने गायले आहे, ये दुनिया पित्तल दी… ये दुनिया पित्तल दी…

 

  • शिक्षक: ‘वसंतने मला मुक्का मारला’ हे वाक्य इंग्रजीत भाषांतरित करा
    संजू: वसंतपंचमी

Web Title: Panchat jokes read student teacher hillarious jokes which will makes you laugh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 10, 2025 | 11:50 AM

Topics:  

  • funny post
  • memes
  • Student
  • Teacher

संबंधित बातम्या

पांचट Jokes : चिंटू (मिंटूला): भावा, विवाहित मुलगी आणि विवाहित मुलगा या दोघांमध्ये काय फरक आहे? मजेदार उत्तर वाचूनच फुटेल हसू
1

पांचट Jokes : चिंटू (मिंटूला): भावा, विवाहित मुलगी आणि विवाहित मुलगा या दोघांमध्ये काय फरक आहे? मजेदार उत्तर वाचूनच फुटेल हसू

पांचट Jokes : बायकोच्या बुद्धीने नवऱ्याला पाडलं कोड्यात…चेहऱ्यावर हास्याचा बहार फुलवायचाय तर हे खट्याळ विनोद एकदा वाचाच
2

पांचट Jokes : बायकोच्या बुद्धीने नवऱ्याला पाडलं कोड्यात…चेहऱ्यावर हास्याचा बहार फुलवायचाय तर हे खट्याळ विनोद एकदा वाचाच

पांचट Jokes : चमन… तुला माहिती आहे का मोगॅम्बोचं लग्न झालं नव्हतं; अमन… तुला कसं माहिती रे? मजेदार उत्तर वाचाल तर हसतच राहाल
3

पांचट Jokes : चमन… तुला माहिती आहे का मोगॅम्बोचं लग्न झालं नव्हतं; अमन… तुला कसं माहिती रे? मजेदार उत्तर वाचाल तर हसतच राहाल

पांचट Jokes : शिक्षक: पृथ्वी आणि चंद्रामध्ये काय संबंध आहे? शेवटी बंडूचं तो… असे उत्तर दिले मास्तरही हादरले; वाचाल तर हसाल
4

पांचट Jokes : शिक्षक: पृथ्वी आणि चंद्रामध्ये काय संबंध आहे? शेवटी बंडूचं तो… असे उत्तर दिले मास्तरही हादरले; वाचाल तर हसाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.